badlapur case

'आरोपीचं xxxच काढून टाकलं पाहिजे'; बदलापूर प्रकरणावरुन अजित पवारांचा जाहीर सभेत संताप

Ajit Pawar on Badlapur Case : बदलापूर प्रकरणावरून अजित पवार यांनी संताप व्यक्त केलाय. विकृत माणसाचा कायमचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही, बदलापूर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

Aug 24, 2024, 03:37 PM IST

कोल्हापूरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या, आरोपी निघाला घरातलाच... धक्कादायक खुलासा

Kolhapur Rape and Murder Case : कोल्हापूरात दहा वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या मुलीचा मृतदेह शेतात आढळला होता. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या पाच तासात आरोपीला अटक केलीय.

 

Aug 22, 2024, 10:29 PM IST

'2 महिन्यांपूर्वी फाशी दिली' मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलेली 'ती' घटना कोणती? मावळमध्ये काय घडलेलं?

CM Eknath Shinde : बलात्काराच्या गुन्ह्यातील एका आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा झाली, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला होता. त्यावरून उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.  नेमका काय आहे हा वाद.

Aug 22, 2024, 05:12 PM IST

राज्यात चाललंय काय? कराडच्या आश्रमात देहविक्री? गतीमंद मुलींकडून मालिश आणि...

Satara : बदलापूरच्या घटनेनंतर महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. राज्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटनेतही गेल्या काही दिवसात वाढ झालीय. त्यातच आता साताराच्या निराधार आश्रमात देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

Aug 22, 2024, 03:23 PM IST

'ज्यांचा अर्धा दिवस जादूटोण्यात जातो त्यांना..', CM शिंदेवर टीका; म्हणाले, 'तुमच्या मुलाच्या मतदारसंघात..'

CM Eknath Shinde On Intention Of Badlapur School Case Protest: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या विधानाचा समाचार घेताना थेट त्यांचा खासदार पुत्र श्रीकांत शिंदेंचा संदर्भ देत कठोर शब्दांमध्ये प्रश्न उपस्थित केले आहेत.

Aug 22, 2024, 01:34 PM IST
Mumbai High Court Slams Maharashtra Govt And Police On Badlapur Case PT4M29S

पीडित मुलीची ओळख उघड झाल्यानं कोर्टानं झापलं

पीडित मुलीची ओळख उघड झाल्यानं कोर्टानं झापलं

Aug 22, 2024, 12:55 PM IST

... तरच महाराष्ट्र पोलीस गुन्ह्याची चौकशी करणार का? बलात्कार प्रकरणावरुन कोर्टाने फटकारले

Bombay High Court: मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना खडे बोल सुनावले आहेत. बदालपूर अत्याचार प्रकरणाचाही हवाला देण्यात आला. 

Aug 22, 2024, 08:08 AM IST

आताची मोठी बातमी| बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड

Badlapur Case : बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे. गावातीलच लोकांनी ही तोडफोड केली असून अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनही गावातून बाहेर काढण्यात आलं आहे. 

Aug 21, 2024, 07:55 PM IST

पीडित मुलींच्या घरी SIT, आरोपीला 6 दिवसांची कोठडी... बदलापूर प्रकरणातील 5 मोठे अपडेट्स

Badlapur Case : बदलापूर इथल्या शाळकरी चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटलेत. नराधम आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आलीय.  आरोपी अक्षय शिंदे याचं वकील पत्र घेऊ नय,  असं आवाहन कल्याणच्या वकील संघटननं केलंय.

 

Aug 21, 2024, 06:20 PM IST

कोलकाता, बदलापूर प्रकरणातील नराधमांना कोणती शिक्षा? 'या' देशांमध्ये पाहा बलात्काऱ्यांचं काय होतं

What Punishment of Rapists : कोलकाता आणि बदलापूर प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटतायत. नराधमांना कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे. यासाठी आंदोलनं आणि कँडल मार्चही काढण्यात आला. दोन्ही प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

Aug 21, 2024, 05:29 PM IST