asaduddin owaisi

Assuddin Owaisi | राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेबाबत असदुद्दीन ओवैसी म्हणाले.......

Asaduddin Owaisi On Raj Thackeray | राज ठाकरे यांच्या राजकारणाबाबत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Apr 30, 2022, 09:18 PM IST

Asaduddin Owaisi | हिजाब वादावरुन असुद्दीन ओवैसी यांचं विधान, म्हणाले...

देशाच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये हिजाबवरुन (Hijab) वाद पेटला आहे.

 

Feb 13, 2022, 08:45 PM IST

आमच्या घरात नाक खुपसू नका; ओवैसींनी हिजाब मुद्यावरून पाकला फटकारलं

 आमच्या घरच्या प्रश्नात पाकिस्तानं नाक खुपसू नये अशा शब्दात एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसींनी हिजाब वादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानाला सुनावलंय. 

Feb 9, 2022, 05:46 PM IST

असदुद्दीन ओवेसी यांना मारण्यासाठी आरोपीने मित्र अलीमकडून घेतली शस्त्रे, मोठा नेता बनण्याचे स्वप्न

Attack on Asaduddin Owaisi: उत्तर प्रदेश पोलिसांनी  (UP Police) खासदार आणि एआयएमआयएमचे प्रमुख (AIMIM) असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोघांनाही अटक केली आहे.त्यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

Feb 5, 2022, 08:51 AM IST

पाहा फोटोत ओवेसींचे हल्लेखोर? नेमकं काय आहे प्रकरण? 'त्या' व्हिडीओनं अखेर सत्य समोर

ओवीसींवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा फोटो समोर, कोणी केला हल्ला? नेमकं काय आहे प्रकरण? त्या व्हिडीओनं अखेर सत्य समोर

Feb 4, 2022, 06:51 PM IST

Owaisi च्या ताफ्यावर हल्ला करतानाचा CCTV VIDEO आला समोर, दोन हल्लेखोरांकडून गोळीबार

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) मेरठहून परतत असताना त्यांच्या ताफ्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. ओवेसींच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराचं सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आता समोर आलं आहे. 

Feb 3, 2022, 09:27 PM IST

Breaking : AMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींच्या ताफ्यावर गोळीबार

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (asaduddin owaisi) ओवैसी यांच्या ताफ्यावर गोळीबार

Feb 3, 2022, 06:14 PM IST

आधार-वोटर लिंक करण्यासाठी AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचा विरोध

आधार कार्ड वोटिंग कार्डला जोडण्यासाठी ओवेसी का करतायत विरोध? तुम्हाचं काय मत, आधार कार्ड-वोटिंग कार्ड लिंक करावी की नाही? 

Dec 20, 2021, 02:27 PM IST

पोलिसांकडून कार्यकर्त्यांची अडवणूक, मात्र सभा होणारच; MIM भूमिकेवर ठाम

मुंबईतील साकीनाक्यात थोड्याच वेळात एमआयएमचे प्रमुखे असुद्दीन औवेसी (MIM Chief Asaduddin Owaisi) यांची सभा होणार आहे.

 

Dec 11, 2021, 06:55 PM IST

असदुद्दीन ओवेसी यांची झाली मोठी चूक, पोलिसांनी ठोठावला दंड

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन  (AIMIM) महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकीत सर्व जागा लढवण्याचा विचार करत असून असदुद्दीन ओवेसी  (Asaduddin Owaisi) निवडणुकीची तयारी करत आहेत.

Nov 23, 2021, 01:47 PM IST

Population Control Bill | योगी सरकारच्या लोकसंख्या विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल, काय म्हणाले?

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)  यांना लक्ष्य केलं आहे.

Jul 31, 2021, 06:06 PM IST