ऍपलने गाठला तडाखेबंद खप
ऍपलने तब्बल तीन दशलक्ष आयपॅड टॅबलेटस लँचच्या वीकएंडला विकले आहेत. नवीन मॉडेल लॅच केल्यानंतर पहिल्या वीकएंडला इतक्या मोठ्या प्रमाणावर विक्रीचा हा उच्चांक असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.
Mar 20, 2012, 05:20 PM ISTऍपलचा नवा आयपॅड लावेल वेड...
ऍपलने शार्पर स्क्रीन आणि वेगवान प्रोसेसर या नव्या फिचर्ससह नवं आयपॅडचं मॉडेल लाँच केलं असल्याच्या वृत्ताला कंपनीने दुजोरा दिला आहे. ऍपलने दिलेल्या माहितीनुसार नवा डिसप्ले हा हाय डेफिनेशन टेलिव्हिजन सेट पेक्षा अधिक शार्प असेल. तसंच आधीच्या मॉडेल्स पेक्षा अधिक रंगसंगती त्यावर दिसू शकतील.
Mar 8, 2012, 08:35 AM ISTआयपॅड 3 पुढच्या महिन्यात बाजारात?
ऍपल पुढच्या महिन्यात आयपॅड 3 बाजारात लँच करण्याची शक्यता आहे. नेक्स्ट जनरेशन आयपॅडमध्ये अधिक वेगवान चिप्स आणि चांगले ग्राफिक्स या फिचर्सचा समावेश असेल असं टेक्नोलॉजी न्युज साईट ऑलथिंग्जडीने म्हटलं आहे.
Feb 10, 2012, 04:08 PM ISTस्टीव्ह जॉब्स ही खेळण्याची वस्तू नाही
ऍपलचे सहसंस्थापक आणि टेक्नोलॉजी जगताचा सम्राट स्टीव्ह जॉब्सवर प्रतिकृती असलेली बाहुली चीनी कंपनीने बाजारपेठेतून मागे घेतली आहे. ऍपलचे कायदेशीर सल्लागार यांनी कंपनीवर मोठा दबाव टाकल्याने कंपनीला हे पाऊल उचलावं लागल्याचं वृत्त आहे
Jan 17, 2012, 09:04 PM ISTशिक्षणाच्या आय(पॅड)चा घो !
शालेय शिक्षण आता इंटरनॅशनल स्कूल आधुनिक करू पाहतायत. सांताक्रुजच्या पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्ये येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून आयपॅड २, सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सक्तीचं करण्यात आलंय.
Dec 16, 2011, 02:02 PM ISTस्टे 'हंगेरी', स्टे फुलीश !
ऍपलचे को-फाऊन्डर स्टीव्ह जॉब्स यांच्या स्मरणार्थ हंगेरीत त्यांचा ब्रॉन्झ पुतळा उभारला जाणार आहे. हंगेरीयन सॉफ्टवेअर मेकर गाबोर बोजर यांनी हा पुतळा तयार करून घेतलाय. स्टीव्ह जॉब्स यांचं काही महिन्यांपूर्वीच निधन झालं.
Dec 11, 2011, 03:51 AM IST