अॅपल लॉन्च करणार फोल्डेबल आयफोन...
सॅमसंग २०१८ मध्ये फोल्डेबल स्मार्टफोन 'गॅलॅक्सी एक्स 'लॉन्च करणार असल्याचं समजतं.
Oct 12, 2017, 08:11 PM ISTजगभरातील व्हॅल्युएबल ब्रॅन्ड्समध्ये 'अॅपल' अव्वल स्थानी
जगभरातील मोस्ट व्हॅल्युएबल ब्रॅन्ड्सना पाहून एक इंटर ब्रॅन्ड रिपोर्ट तयार केला आहे. यामध्ये सलग पाचव्या वर्षी अॅपल कंपनीने आपले वर्चस्व कायम राखले आहे.
Sep 28, 2017, 04:10 PM ISTiPhone ८ आणि iPhone ८ प्लसच्या प्री-बुकींगवर रिलायन्सकडून शानदार ऑफर
अॅपलने नुकतेच त्यांचे आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस हे स्मार्टफोन लॉन्च केले. या स्मार्टफोन्सची प्री-बुकींग भारतात सुरू झाली आहे. हे फोन घेणा-या ग्राहकांसाठी रिलायन्स डिजिटलकडून काही खास ऑफर्स दिल्या जात आहेत.
Sep 22, 2017, 02:01 PM IST'हा' फोन आहे आयफोनला उत्तम पर्याय !
अॅपलचा फोन आपल्याकडे देखील असावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. या फोनच्या खास लुकमुळे तो आकर्षक दिसतो.
Sep 19, 2017, 10:30 AM ISTफ्लीपकार्टवर आलायं आयफोन..२२ सप्टेंबरपासून प्रीबुकिंग
२२ सप्टेंबरपासून प्रीबुकिंग होणार असल्याचे बोलले जात आहे.
Sep 17, 2017, 05:54 PM ISTचांगली बॅटरी हवी असेल तर घ्या हा आयफोन...
अॅप्पलनं नुकतेच आपले 'आयफोन ८' आणि 'आयफोन ८ प्लस' हे दोन फोन लॉन्च केलेत. हे दोन्हीही फोन गेल्या वर्षी लॉन्च केलेल्या 'आयफोन ७' आणि 'आयफोन ७ प्लस' या फोनचे अपग्रेडेट वर्जन आहेत.
Sep 16, 2017, 01:58 PM ISTस्टीव्ह जॉब्जला भारताकडून प्रेरणा, केली 'अॅप्पल'ची स्थापना
अनेकांच्या उत्सुकतेचे कारण ठरलेला अॅप्पलचा आयफोन X नुकताच लॉंच झाला. या फोनची चर्चा सर्वत्र होणे सहाजिकच. पण, त्यामुळे अॅपल कंपनीचा संस्थापक स्टीव्ह जॉब्जही चर्चेत आला आहे. महत्त्वाचे असे की, भारतात त्याची विशेष चर्चा आहे.
Sep 13, 2017, 06:01 PM ISTखुशखबर! iPhone 8 लॉन्चमुळे जुन्या आयफोनच्या किंमतीत मोठी कपात
अॅपल कंपनीने त्यांचे तीन नवीन दमदार आयफोन लॉन्च केले आहेत. हे फोन लवकरच भारतात उपलब्ध होतील. कंपनीने एकत्र iPhone X, iPhone 8 आणि iPhone 8 प्लस हे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.
Sep 13, 2017, 03:26 PM ISTआयफोन X चं आज होणार लॉन्चिंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2017, 07:16 PM ISTया ५ कारणांसाठी आयफोनपेक्षा अॅन्ड्रॉईड फोनचं अधिक फायदेशीर
अॅपलचा आयफोन आपल्याकडेही असावा असे प्रत्येकाला वाटते.
Sep 12, 2017, 03:20 PM ISTउद्या लॉन्च होणा-या आयफोन ८, आयफोन ८ प्लस आणि आयफोन X बद्द्ल सर्वकाही
अॅपलचा आगामी आयफोन ८, आयफोन ८ प्लस आणि आयफोन X हे फोन लाँच उद्या लॉन्च होत आहेत. या फोनची किंमत आणि फीचर्स याविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, अॅपल आयफोन X लाँच करणार आहे. यामध्ये वायरलेस चार्चिंग फीचर, फेस डिटेक्शन, एज टू एज डिस्प्ले आणि पहिल्यांदाच होम बटण नसेल.
Sep 11, 2017, 10:16 PM ISTअॅपलला झटका देत ही कंपनी पोहोचली दुस-या क्रमांकावर
जगप्रसिद्ध अॅपल कंपनीला जागतिक बाजारपेठेत मोठा झटका बसला आहे.
Sep 6, 2017, 10:36 PM ISTया तारखेला लाँच होणार 'आयफोन 8'
सॅमसंगने आपला गॅलक्सी नोट 8 लाँच केल्यानंतर गॅझेटप्रेमी 'आयफोन 8' कधी लाँच होणार याची वाट पाहत आहेत. पण, आता तुम्हाला 'आयफोन 8' साठी जास्त वाट पहावी लागणार नाहीये.
Aug 25, 2017, 08:13 PM ISTमोदी सरकारची मोबाईल कंपन्यांना नोटीस; कायदा पाळा नाहीतर दंड भरा
स्मार्टफोन बनवणाऱ्या चीनी कंपन्या मोदी सरकारच्या चांगल्याच रडारावर आल्या आहेत. ओप्पो, वीवो, शिओमी आणि जोयोनी यांसोबतच तब्बल २१ कंपन्यांना मोदी सरकारने नोटीसा पाठवल्या आहेत.
Aug 16, 2017, 07:41 PM ISTगूगल आणि अॅपलला ३०० हून अधिक अॅप्स हटवण्याचे आदेश !
ऑस्ट्रेलाई सिक्युरिटी एन्ड इन्वेसमेंट कमिशन च्या हस्तक्षेपानंतर गूगल आणि अॅप्पलने ३०० हून अधिक अॅप्स बंद केले आहेत.
Aug 16, 2017, 06:19 PM IST