Animal WBOC : 'ॲनिमल'नं जगभरात रचला इतिहास, पाहा ग्लोबल बॉक्स ऑफिसवर किती झाली कमाई
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'ॲनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट फक्त भारतात नाही तर परदेशातही चांगलाच चर्चेत आहे. तर रणबीरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नंबर 1 वर आला आहे. संदीप रेड्डी वांगा यांनी दिग्दर्शत केलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जाणून घेऊया ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन.
Dec 4, 2023, 10:25 AM ISTरणबीरचा Animal सिनेमा पहायला जाताय? शेवट चुकवू नका; निर्मात्यांनी दिलंय खास सरप्राईज!
Sequel Of Animal Announced : 'अॅनिमल' ची एक दिवसाच्या कमाईनं अमेरिकेत सलमान खानच्या 'टायगर 3' चा रेकॉर्ड मोडला आहे. सलमानच्या चित्रपटानं एका दिवसात 1.70 लाख रुपयांची कमाई केली होती.
Dec 1, 2023, 06:16 PM ISTAnimal Box Office Collection Day 1: पहिल्याच दिवशी 'अॅनिमल' नं मोडला 'टायगर 3' चा रेकॉर्ड, केली इतक्या कोटींची कमाई
Ranbir Kapoor Animal : रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटानं पहिल्याच दिवशी सलमान खानच्या 'टायगर 3' चा रेकॉर्ड मोडला आहे.
Dec 1, 2023, 11:16 AM ISTअनिल कपूरच्या 'या' वागणुकीमुळे महेश बाबू अवघडला, साऊथ सुपरस्टारने स्टेजवरच जोडले हात
Mahesh Babu Left Stage : हैदराबादमध्ये 'अॅनिमल'चा रिलीजपूर्व कार्यक्रम होता. मंचावर बॉबी देओल आणि अनिल कपूर होते. त्यानंतर अनिल कपूरने साऊथ सुपरस्टार महेश बाबूला काहीतरी करून दाखविण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे अभिनेत्याला स्टेजवरच लाज वाटली. व्हिडिओ पहा आणि जाणून घ्या काय आहे प्रकरण.
Nov 28, 2023, 12:31 PM ISTचार वेळा ऐकलं तरी समजलं नाही, तुम्हाला कळतंय का पाहा; Aniaml मधील डायलॉगवरुन रश्मिका तुफान ट्रोल
गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना प्रतिक्षा असलेला अॅनिमल चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
Nov 24, 2023, 07:30 PM IST
चित्रपटात महत्त्वाची भूमिका तरी ट्रेलर लॉन्चला का नव्हते अनिल कपूर? रणबीर कपूरचा खुलासा
Ranbir Kapoor -Anil Kapoor : रणबीर कपूर आणि अनिल कपूर हे 'अॅनिमल' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तरी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी अनिल कपूर यांनी हजेरी का लावली नाही असा प्रश्न अनेकांना समोर उपस्थित होता. अशात रणबीर कपूरनं त्याचं कारण सांगितलं आहे.
Nov 24, 2023, 05:03 PM ISTAnimal: टीझरमध्ये 20 सेकंद दिसला, पण चित्रपटात शून्य डायलॉग; बॉबी देओलच्या भूमिकेबाबत सस्पेन्स
Bobby Deol No Dialogues in Animal: अॅनिमल या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. त्यातून बॉबी देओलचाही यात एक वेगळा अंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. परंतु या चित्रपटात त्याचा एकही डायलॉग नसल्याची माहिती समोर येते आहे.
Nov 22, 2023, 02:29 PM ISTझक्कास! वरुण धवनपेक्षा निम्म्या वयाचे झाले अनिल कपूर; चाहत्यांसह सेलिब्रिटींनाही भुरळ
66 वर्षीय अनिल कपूर त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त फिटनेससाठीही त्यांना ओळखलं जातं. अनेकवेळा त्यांचा फिटनेस पाहून त्यांच्या वयाच्या आकड्यांवर विश्वास ठेवणंही कठीण होऊन जातं. नुकतीच अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर एक शर्टलेस पोस्ट शेअर केली आहे.
Oct 30, 2023, 01:18 PM ISTपरत येतोय Mr India? अनिल कपूर यांच्या इंस्टावर 'या' एकमेव व्हिडीओची सर्वत्र चर्चा
अभिनेते अनिल कपूर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. स्वत:च्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट ते सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सोशल मीडियावर नियमितपणे पोस्ट देखील अभिनेता कायम शेअर करत असतात.
Oct 23, 2023, 12:47 PM ISTपत्नीमुळे अनिल कपूर आणि माधुरी यांच्यात आला होता दुरावा, इच्छा नसतानाही घेतला होता निर्णय
Madhuri Dixit : माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांची ऑनस्क्रिन जोडी खूप हिट असताना अभिनेत्रीनं का घेतला होता अभिनेत्यासोबत काम न करण्याचा निर्णय. तर त्याचं कारण त्यांची पत्नी ठरली होती.
Oct 14, 2023, 11:14 AM ISTऔरंगजेबची भूमिका साकारणार अनिल कपूर? पुढच्या वर्षी होणार प्रदर्शित
Anil Kapoor as Aurangzeb: सध्या सोशल मीडियावर चर्चा होती ती म्हणजे अनिल कपूर यांची. रणबीर कपूरच्या Animal या चित्रपटातून ते त्याच्या वडिलांची भुमिका करताना दिसणार आहेत. सोबतच त्यांचा Thank You For Coming हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे.
Oct 6, 2023, 07:00 PM IST'या' स्टारचा होता 250 रुपये पगार, आज आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक; अनेक अभिनेत्रींसोबत होतं अफेयर
Entertainment News : या फोटोमधील चिमुकल्याला आज चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखलं जातं. आजचा 41 व्या वाढदिवस आहे.
Sep 28, 2023, 10:46 AM IST'अनिल कपूर यांचा आवाज, फोटो चोरण्याचा प्रयत्न केलात तर...' उच्च न्यायलायाचा मोठा निर्णय
Anil Kapoor : आता जर का तुम्ही अनिल कपूर यांचा फोटो, आवाज आणि संवाद त्यांच्या परवानगीशिवाय वापरलात तर त्याचा तुम्हाला फार मोठा फटका होणार आहे. नक्की अनिल कपूर यांच्याबाबतीत हा निर्णय काय आहे हे आपण या लेखातून जाणून घेऊया.
Sep 21, 2023, 01:42 PM IST'नाना पाटेकर, अनिल कपूरशिवाय वेलकम 3 अशक्य’
गेल्या काही दिवसांपासून 'द वॅक्सीन वॉर' या चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात नाना पाटेकर देखील आहेत. त्यांनी या चित्रपटा दरम्यान, केलेल्या एका वक्तव्यानं सगळ्यांना मोठा धक्का बसला. खरंतर नाना पाटेकर यांना 'वेलकम 3' च्या कास्टिंग विषयी विचारण्यात आलं होतं. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तरानंतर आता चित्रपटाच्या निर्मात्यांचे वक्तव्य समोर आले आहे.
Sep 13, 2023, 06:37 PM ISTवेलकम 3 मधून 'मजनूभाई' बाहेर? 'हे' आहेत कारण..
Welcome 3 Star Cast Fees: अनिल कपूरने या चित्रपटामध्ये मजनूभाईची भूमिका साकारली आहे.
Aug 22, 2023, 04:54 PM IST