amit shah

आताची मोठी बातमी, पोर्ट ब्लेअर आता नव्या नावाने ओळखलं जाणार, मोदी सरकारची घोषणा

Port Blair Name Change : मोदी सरकारने पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं आहे. केंद्रीय गृहीमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत याची घोषणा केली आहे. 

Sep 13, 2024, 05:36 PM IST

'या' अटी मान्य असतील तरच Z+ सुरक्षा द्या! शरद पवारांनी केंद्र सरकारला यादीच पाठवली

Sharad Pawar on Z+ Security : केंद्र सरकारने शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. पण शरद पवार यांनी ही  सुरक्षा व्यवस्था घेण्याआधी काही नियम आणि अटी ठेवल्या आहेत. या अटींचं पत्र पवारांनी केंद्र सरकारला पाठवलं आहे. 

Sep 12, 2024, 02:15 PM IST

'जेम्स बॉण्ड कहां है...'; संजय राऊतांच्या निशाण्यावर अचानक अजित डोभाल का?

Sanjay Raut On NSA Ajit Doval: संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरच थेट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांवरही निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं.

Sep 11, 2024, 11:50 AM IST

खरंच अजित पवारांनी मुख्यमंत्रिपद मागितलं का? म्हणाले, 'अमितभाई मुंबईमध्ये...'

Ajit Pawar Demand CM Post: अजित पवार यांनी सोमवारी मुंबई विमानतळावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. यावेळी महायुतीमधील इतर पक्षांचे नेते, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीसही उपस्थित होते.

Sep 10, 2024, 12:28 PM IST

'बॉम्बे'चं मुंबई करण्यासाठीच्या आंदोलनात आपला सहभाग,अमित शाहंचं वक्तव्य, संजय राऊत म्हणतात 'मग आम्ही काय....'

Amit Shah on Mumbai : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अमितशाह यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. त्याआधी एका कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी मुंबईबाबत मोठं विधान केलंय.

Sep 9, 2024, 02:27 PM IST

''लालबागचा राजा' गुजरातमध्ये आणण्याचा प्रस्ताव...'; अमित शाहांचा उल्लेख करत विधान

Ganesh Utsav 2024: देशाचे केंद्रीय गृहमंत्री उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घऱच्या गणपतींच्या दर्शनाबरोबरच 'लालबागचा राजा'च्या दर्शनालाही येणार आहेत. असं असतानाच हे विधान समोर आलं आहे.

Sep 8, 2024, 11:11 AM IST

आयसीसी अध्यक्ष जय शाह यांची संपत्ती किती?

जय शाह यांची बीसीसीआय सचिव पदाची कारकीर्द उल्लेखनीय ठरली. ते अनेकदा त्यांच्या निर्णयामुळे चर्चेत आले होते. तेव्हा जय शाह यांची संपत्ती किती याविषयी जाणून घेऊयात. 

Sep 4, 2024, 07:23 PM IST

'मुलगा नेता झाला नाही पण नेत्यांपेक्षा पॉवरफुल...' जय शाह ICC चेअरमन झाल्यावर ममता बॅनर्जींची पोस्ट

जय शाह यांच्या नियुक्तीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खास पोस्ट लिहून त्यांचे अभिनंदन केले. 

Aug 30, 2024, 01:22 PM IST

Photos: ...अन् संतापलेल्या आमित शाहांनी माझ्या दिशेने पेपर फेकले; प्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा

Famous Actor Intraction With Amit Shah: या अभिनेत्याने अमित शाहांबरोबर झालेली भेट आणि या भेटीतील चर्चेबद्दल जाहीर कार्यक्रमामध्ये भाष्य केलं. या भेटीत आपण आपली इच्छा बोलून दाखवली असता अमित शाह यांनी कशापद्धतीने प्रतिसाद दिला हे या अभिनेत्याने सांगितलं. नेमकं तो काय म्हणाला पाहूयात...

Aug 29, 2024, 11:20 AM IST

'मणिपूरला तर गेले नाहीत पण मोदी, शाहांनी बांगलादेशला जाऊन हिंदूंवरील...'; ठाकरेंची मागणी

Uddhav Thackeray On Bangladesh Crisis: जनता सर्वोच्च असते हे बांगलादेशमधील घटनेवरुन दिसून आल्याचं सांगताना उद्धव ठाकरेंनी इस्रायल आणि श्रीलंकेचाही उल्लेख केला.

Aug 7, 2024, 01:42 PM IST
Amit Shah Vs Sharad Pawar Pawar is the leader of corruption the attack of Shahs PT4M39S

Amit Shah Vs Sharad Pawar: पवार भ्रष्टाचारांचे सरदार, शाहांचा हल्लाबोल

Amit Shah Vs Sharad Pawar Pawar is the leader of corruption the attack of Shahs

Jul 28, 2024, 09:05 AM IST