संवेदनशील मुद्द्यातून आमिर कमवतो पैसा!
आमिर खानने 'सत्यमेव जयते' या शो मधून स्त्री भ्रृणहत्या सारखा संवेदनशील विषय हाताळून राजस्थानची बदनामी केली असून असे भावनिक मुद्द्यांना मनोरंजनाचे साधन बनविल्याची जळजळीत टीका राजस्थानचे आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजकुमार शर्मा यांनी केली आहे.
May 14, 2012, 06:11 PM ISTआमिर खान गहलोत यांच्या भेटीला
टी व्ही शो 'सत्यमेव जयते' च्या माध्यमातून कन्या भ्रूण हत्येवर लगाम घालण्याचा उपक्रम सुरू करणारा फिल्म स्टार आमिर खान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची भेट घेण्यासाठी जयपूर येथे दाखल झाला आहे.
May 9, 2012, 06:21 PM ISTराखी सावंत म्हणते, आमिर खान चोरटा
‘सत्यमेव जयते’ हा कार्यक्रम जेव्हापासून सुरू झालाय, तेव्हापासूनच तो वेगवेगळ्या कारणांसाठी सतत चर्चेत राहिलाय. आता या चर्चेमध्ये राखी सावंतही सहभागी होतेय. आयटम गर्ल राखीच्या म्हणण्यानुसार ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाची संकल्पना ही तिची आहे आणि आमीर खाननं ही संकल्पना चोरली आहे.
May 9, 2012, 06:19 PM ISTठाकरेंनी केले आमिरचे कौतुक, कर्नाटकावर तोंडसुख!
आमिर खानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमाच्या प्रसारणावर बंदी घालून कर्नाटक सरकारने काय मिळवले, असा सवाल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला आहे. निदान ‘सत्यमेव जयते’ या ब्रीदवाक्याचा तरी सन्मान ठेवायचा, पण प्रांतीयतेपुढे कसले आलेय सत्यमेव जयते!
May 8, 2012, 08:33 PM ISTआमिरच्या प्रसिद्धीने तसलिमा नसरीनचा जळफळाट
स्त्रीवादी आणि सामाजिक कार्यकर्त्या तसलिमा नसरीन यांना आमीर खानच्या 'सत्यमेव जयते'मुळे प्रचंड धक्का बसला आहे. आमीर खानने मांडलेल्या समाजातील मुद्यांवर प्रेक्षकांनी ज्या प्रमाणावर प्रतिसाद दिला, तो पाहून तसलिमा नसरीन हैराण झाल्या आहेत.
May 8, 2012, 05:36 PM ISTमनाला भिडणारा अमिरचा ‘सत्यमेव जयते’
अमिर खानचा पहिला टीव्ही शो ‘सत्यमेव जयते’चा पहिला भाग गेल्या रविवारी प्रसारित झाला आणि या पहिल्याच शोने ट्विटरसह लोकांच्या मनाला साद घातली आहे. शो संपण्यापूर्वीच या शो संदर्भात ट्विटरवर जबरदस्त ट्विटिवाट ऐकायला मिळाला.
May 7, 2012, 05:31 PM ISTआमीर आणि राजू पुन्हा एकत्र
‘३ इडियट्स’नंतर दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि अभिनेता आमीर खान आगामी सिनेमासाठी पुन्हा एकत्र येत आहेत. यापूर्वी त्यांनी एकत्र येऊन केलेल्या '३ इडियट्स'ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेकिंग कलेक्शन केलं होतं.
Mar 20, 2012, 04:18 PM IST'धूम-४' मध्ये सलमान बनणार व्हिलन?
'धूम-४'ची कथा नक्की झाली आहे. शेवटचा ड्राफ्ट तयार झाला की याचं शुटींग सुरू होणार आहे. मुख्य म्हणजे धूम-४मध्ये व्हिलनच्या रोलसाठी बॉलिवूडचा प्रसिद्ध बॅड बॉय सलमान खानने होकार कळवला असल्याचं सांगण्यात येत आहे.
Feb 21, 2012, 04:00 PM ISTकरिना मानते आमीरला बॉलिवूडचा 'उस्ताद'
करिना कपूर ही सध्याची आघाडी अभिनेत्री. सध्याच्या सगळ्याच टॉपच्या अभिनेत्यांबरोबर तिने काम केलं आहे. याचबरोबर सगळ्या खान मंडळींबरोबर ती काम करत आहे. पण, करिना या सगळ्या अभिनेत्यांमध्ये महान मानते ते आमीर खानला!
Feb 4, 2012, 09:22 PM ISTआमीर ठरला शाहरुखपेक्षा सरस !
शाहरुख खान आणि आमीर खानमधलं ‘स्टारवॉर’ जूनंच आणि आता पुन्हा एकदा ‘तलाश’ सिनेमाच्या निमित्ताने आमीरने शाहरुख खानला झटका दिला आहे.
Feb 2, 2012, 06:46 PM ISTशाहरुख -आमिरमध्ये 'महाभारत' !
‘रा.वन’ बनवून झाल्यावर आता शाहरुख खानची चक्क ‘महाभारत’ बनवण्याची इच्छा आहे. पण, महाभारताने केवळ शाहरुखलाच मोहिनी घातली आहे असं नाही, तर आमिर खाननेही यापूर्वी महाभारतावर सिनेमा बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती.
Jan 14, 2012, 05:38 PM IST'3 इडियट्स' ओलांडणार चीनची भिंत
बॉक्सऑफीसवर लोकप्रियतेचा उच्चांक गाठणारा 'थ्री इडियट्स' सिनेमा आता चीनी रसिकांनाही मोहून टाकणार आहे. कारण ८ डिसेंबरला तब्बल ९०० प्रिंट्ससह हा सिनेमा चीनमध्ये रिलीज होतोय. विधू विनोद चोप्रा यांनी गोव्यातल्या इफ्फीत ही माहिती दिली.
Dec 3, 2011, 03:14 PM ISTआमीरला व्हायचंय मास्टर ब्लास्टरचा शेजारी
आमीर खान याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा शेजारी व्हायचं आहे. तशी त्यांनं ईच्छा व्यक्त केली आहे. आमीर सध्या घराच्या शोधात आहे.
Nov 24, 2011, 03:51 AM ISTलगान इन 'टाईम'
'टाइम मासिका'ने खेळावर आधारित आजवरच्या सर्वोत्तम चित्रपटांच्या यादीत 'लगान- वन्स अपॉन अ टाईम इन इंडिया'चा समावेश केला आहे. २००१मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाला या यादीत चौदावे स्थान मिळाले आहे.
Oct 9, 2011, 01:27 PM IST