आपलं गाव, आपला गणपती - अंबरनाथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2014, 08:15 PM ISTअंबरनाथ:फार्महाऊस धारकांचं गावतळ्यावर अतिक्रमण
Jul 26, 2014, 08:31 PM IST१०वीच्या निकालासाठी `मनसे`तर्फे हेल्पलाईन सुरू
दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल ७ जून रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थी दुपारी एक वाजल्यापासून बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.
Jun 6, 2013, 09:21 AM ISTगड सर करण्यासाठी ११७४ मीटरची शिडी
गड सर करण्यासाठी आता शिडीची मदत होणार आहे. हा प्रयोग मलंग गडावर होणार आहे. ११७४ मीटर उंचीची शिडी उभारण्यात येत आहे. त्यामुळे गडावर चढण्यासाठी ही शिडी कामी येणार आहे.
May 7, 2013, 04:27 PM ISTअंबरनाथमधले सफाई कामगार संपावर
अंबरनाथ नगर पालिकेचे एक ते दीड हजार सफाई कर्मचारी सोमवार मध्यरात्रीपासून अचानक संपावर गेले आहेत.
Feb 21, 2012, 11:39 PM ISTअंबरनाथ वाळेकर हल्ला, शिवसेना नगरसेवकाला अटक
अंबरनाथचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर हल्लाप्रकरणाला शिवसेना नगरसेवक पंढरीनाथ वारिंगे आणि त्याचा नातेवाईक योगेश ठाकरेला अटक करण्यात आली. या दोघांनाही ७ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
Dec 14, 2011, 08:16 AM IST