alliance

कल्याण-डोंबिवलीत शिवसेना-भाजपची सत्ता, युतीबाबत एकमत

होय नाय होय म्हणत अखेर शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे केडीएमसीमध्ये शिवसेना-भाजपची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झालाय. 

Nov 6, 2015, 07:13 PM IST

कल्याण-डोंबिवलीत मनसे - भाजपची छुपी युती?

'कल्याण - डोंबिवली महानगर पालिकेत एक हाती सत्ता द्या' अशी गर्जना करुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीत वातावरण गरम केलय. पण, खरं पाहता फक्त ८७ जागा लढवणाऱ्या मनसेला सत्ता स्थापन करण्यासाठी मॅजिक फिगर ६१ जागा कशा मिळतील असा प्रश्न उपस्थित केला जातोय. 

Oct 24, 2015, 11:31 PM IST

भाजप-सेना वादावर तूर्तास पडदा!

भाजप - सेनामधील वाढत्या वादाच्या पार्श्वभूमिवर दोन्ही पक्षांनी अखेर वादावर पडदा टाकण्याची भूमिका घेतलीय. 

Oct 15, 2015, 05:41 PM IST

मित्रपक्षानंच दिला भाजपला अल्टिमेटम!

मित्रपक्षानंच दिला भाजपला अल्टिमेटम!

Aug 14, 2015, 09:16 PM IST

सेनेसोबत सत्ता स्थापनेची शाहांना खंत

शिवसेनेसोबत सत्ता स्थापल्याची खंत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केली आहे.

Jul 10, 2015, 10:16 AM IST

वसई-विरार पालिका निवडणूक : युतीचा जाहीरनामा जाहीर

वसई विरार पालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीचा वचननामा बुधवारी शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या  उपस्थितीत वसईत प्रसिद्ध करण्यात आला. 

Jun 11, 2015, 09:14 AM IST

मुंबई मनपा निवडणूक शिवसेना-भाजप एकत्रितच लढणार - मुख्यमंत्री

मुंबई मनपा निवडणूक शिवसेना-भाजप एकत्रित लढणार, अशी महत्वाची माहिती मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात दिलीय. 

May 24, 2015, 03:56 PM IST

युती तुटल्याने भाजपला ताकद समजली : CM

प्रदेश भाजपच्या अधिवेशनात शिवसेनेवर कुरघोडी करण्याची संधी सोडण्यात आलेली नाही. आम्ही स्वतंत्र लढल्यानेच भाजपला ताकद कळाली, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. दरम्यान, हरलेल्या जागा भाजप नेत्यांनी दत्तक घ्याव्यात आणि प्रत्येक गावात भाजपचा बुथ दिसला पाहिजे, असे पक्षाचे  अध्यक्ष अमित शाह यांनी सल्ला दिलाय.

May 23, 2015, 05:19 PM IST