Crime Story: माणसांना मारुन त्यांच्या मेंदूंचे सूप पिणारा नराधम, 14 बळी अन् ती डायरी
Serial Killer Raja Kolandar: उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. नरभक्षकाने तब्बल 14 जणांचा बळी घेतला अन्... नंतर जे काही घडलं ते भयंकर
Feb 18, 2025, 12:44 PM IST
Mahakumbh 2025 : परत जा, परत जा...! महाकुंभला चहूबाजुंनी वाहतूक कोंडीचा वेढा; पोलीस यंत्रणा बेजार
Mahakumbh 2025 : महाकुंभसाठी जाण्यच्या विचारात असाल तर आधी सावध व्हा. तिथं नेमकी का. परिस्थिती हे एकदा पाहूनच घ्या... सोशल मीडियावरील ट्विट विचार करायला भाग पाडणारे
Feb 10, 2025, 10:14 AM IST
...तर 'लिव्ह इन रिलेशनशीप'ला मान्यता देता येणार नाही; हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
Illegal For Minor To Be In Live In Relationship: या प्रकरणामध्ये एक 19 वर्षांची तरुणी 17 वर्षांच्या मुलाबरोबर पळून गेली होती. या मुलीला आणि मुलाला मुलीच्या घरच्यांशी शोधून काढलं आणि आपल्या मूळगावी परत आणलं. मात्र त्यानंतरही ही मुलगी पळून गेली.
Aug 3, 2023, 08:20 AM ISTताजमहालच्या 'त्या' 22 बंद खोल्यांमध्ये दडलंय काय? पहिल्यांदाच फोटोसमोर
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाने पहिल्यांदाच या खोलीतील काही फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे, ASIने सर्व फोटो त्यांच्या वेबसाईटवर शेअर केले आहेत.
May 16, 2022, 08:03 PM ISTमहत्त्वाची बातमी | हाथरसप्रकरणी हायकोर्टानं पोलिसांना फटकारलं
UP Hathras Rape Case Allahabad High Court Slam UP Police
Oct 13, 2020, 12:35 PM ISTमशिदींमध्ये लाऊडस्पीकरने अजान देणं इस्लाममध्ये अनिवार्य नाही - उच्च न्यायालय
‘लाऊडस्पीकरद्वारे अजान देणं हा इस्लामचा भाग नाही’
May 15, 2020, 09:13 PM ISTदलित तरुणासोबत विवाह, भाजप आमदार बापाकडून धोका
साक्षीनं 'आपल्याला आपल्याच वडिलांकडून, भावाकडून आणि त्यांच्या जवळच्यांकडून आपल्या आंतरजातीय लग्नाला विरोध आहे. त्यामुळे आपल्या आणि पतीच्या जीवाला धोका असल्याचं' म्हटलंय
Jul 11, 2019, 02:48 PM ISTविद्यापीठात गँगवॉर? बॉम्ब तयार करण्याचं षडयंत्र, ५८ खोल्या बंद
उल्लेखनीय म्हणजे, हॉस्टेल रिकामं करण्यासाठी पोलिसांना अर्धसैनिक दलाची मदत घ्यावी लागली
Apr 18, 2019, 12:00 PM ISTभारतातील 'या' शहराचे नाव बदलणार
सर्वांनी मान्यता दिली तर अलाहाबादचे नाव बदलण्यात येईल.
Oct 14, 2018, 10:02 AM ISTमृतदेह फ्रीज, कपाटात: पत्नीसह तीन मुलींची हत्या करून पतीची आत्महत्या
ही घटना तुमचे लक्ष विचलीत करू शकते.
Aug 21, 2018, 01:32 PM ISTउघड्यावर 'हे' काम केल्यास भर चौकात लागणार तुमचा फोटो आणि द्यावा लागणार दंड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत सर्वत्र मोठ्या प्रमाणात स्वच्छतागृहांची निर्मिती केली जात आहे. मात्र, तरिही अनेकजण उघड्यावर लघुशंका करत असल्याचं दिसतं. मात्र, आता उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांची खैर नाहीये. कारण...
Mar 24, 2018, 05:07 PM ISTकिरकोळ वादानंतर टोळक्याने केली तरुणाची हत्या, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
एका किरकोळ वादानंतर तरुणांच्या टोळक्याने एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Feb 11, 2018, 08:32 PM ISTप्रोफेसरने अशाप्रकारे पकडला १२ फूट लांब अजगर...
साप या प्राण्याचीच अनेकांना भीती वाटते. अंगावर काटा येतो, किळस येते. नुसतेच नाव उच्चारताच असे होत असल्यास समोर पाहील्यावर काय होईल?
Dec 8, 2017, 02:49 PM ISTचौदा बोगस बाबाबुवांची यादी जाहीर
सभेनंतर सर्व अखिल भारतीय परिषदेने सर्व मान्यतेसह १४ बनावट बाबांची यादी जाहीर केली.
Sep 10, 2017, 03:29 PM ISTमांसाहारावरून हायकोर्टाचा योगी सरकारला जोरदार दणका
अलाहाबाद हायकोर्टानं योगी सरकारला एक जोरदार दणका दिलाय.
May 12, 2017, 10:11 PM IST