alia bhatt news

Alia Bhatt Ranbir Kapoor Baby: आलिया-रणबीर चिमुकलीला लाड करतानाचा फोटो पाहिला का?

Viral Photo : आलिया-रणबीरची सोनपरी (Alia Bhatt Ranbir Kapoor Baby) कशी दिसते हे जाणून घ्यायला प्रत्येक जण उत्सुक आहे. अशातच चिमुकलीसोबत खेळतानाचा आलिया आणि रणबीरचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

Nov 8, 2022, 02:06 PM IST

Alia Bhatt Baby : आलिया पाळणार का कुटुंबाची प्रथा? लेकिच्या जन्मानंतर अभिनेत्रीच्या करिअरचं काय?

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir kapoor) यांनी त्यांच्या रिलेशनशिपला एका वेगळ्या टप्प्यावर नेऊन ठेवत लग्न करण्याचा निर्णय घेतला. सहजीवनाची सुरुवात झाल्यानंतर काही महिन्यांनीच आलियानं गोड बातमी दिली.

Nov 7, 2022, 10:10 AM IST

प्रेग्नंट आलियाला त्यानं Kiss केलं तेव्हा... घरचे झाले शॉक!

सध्या आलियाच्या बेबी शॉवरचे फोटो सगळीकडेच व्हायरल होत (Alia Bhatt Baby Shower Photos) आहेत.

Oct 6, 2022, 08:00 PM IST

Alia Bhatt च्या Baby Shower ची गेस्ट लिस्ट आली समोर, 'या' व्यक्तींना खास आमंत्रण

या गुड न्यूजमुळे कपूर कुटुंबात आनंदाचे वातावरण असून आता बेबी शॉवरची तयारीही सुरू आहे.

Sep 16, 2022, 07:45 PM IST

Baby Shower च्या निमित्तानं Alia ची नौटंकी सुरू? Video Viral होताच ट्रोलर्सचा आलियावर निशाणा

सोशल मीडियावर सध्या फक्त ब्रम्हास्त्र याच चित्रपटाची क्रेझ आहे. 

Sep 15, 2022, 01:44 PM IST

प्रेग्नंट आलिया चिकनी चमेलीच्या डान्सवर थिरकली, Video व्हायरल

अभिनेत्री आलियाचा व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल

Sep 9, 2022, 07:22 PM IST

TRENDING VIDEO OF ALIA BHATT: लोकांना जो प्रकार किळसवाणा वाटतोय, त्यावेळी नेमकं काय घडलेलं? अखेर पडद्यामागची दुसरी बाजू समोर...

 आलियाचा एक व्हिडीओ सध्या खूप वायरल होत आहे ,या व्हिडिओची सध्या  खूप चर्चा होत आहे. आलियाला नेमकं काय करायचंय आणि सार्वजिनक रित्या ती हे काय करतेय अशा अनेक चर्चाना आता उधाण आलाय .

Aug 19, 2022, 12:09 PM IST

लग्नाआधी मद्यधुंद अवस्थेत आलियानं जे केलं, ते ऐकून रणबीरही असेल Shocked

तिनं जे काही केले ते ऐकून भुवया उंचावत आहेत. 

 

Aug 18, 2022, 09:09 AM IST

Alia Bhatt : आलिया भट्ट हिला विचारला स्टाईल आयकॉनवर प्रश्न, पटकन तिने घेतले या अभिनेत्रीचे नाव

 Alia Bhatt : एका मुलाखतीत आलिया भट्टला विचारण्यात आले की तिचा शेवटचा स्टाईल आयकॉन कोण आहे? ऑप्शनमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सची नावे आलियाला देण्यात आली होती. मात्र आलियाने या अभिनेत्रीचे नाव घेतले. 

Jun 3, 2022, 03:17 PM IST

कपूर कुटुंबाच्या सुनेची बोल्ड स्टाईल; आलिया भट्टकडून पूलमधला फोटो शेअर

आलिया भट्टने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

May 3, 2022, 02:21 PM IST

आलीयाच्या आयुष्यात रणबीरपूर्वी 'या' तरुणांनी केलीय एन्ट्री, नावं ऐकून बसेल धक्का

रणबीर कपूरचे आलीयापूर्वी अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले आहे. परंतु आलीयाबाबत फार कमी लोकांना माहित आहे.

Mar 17, 2022, 10:31 PM IST