अखेर सौरव गांगुलींनी आरोपांवर उत्तर दिलंच; म्हणाले...
क्रिकेटसाठी फारसं काही न केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर करण्यात आला. मात्र आता सौरव गांगुली यांनी या सर्व आरोपांना उत्तर दिलंय.
Feb 5, 2022, 07:57 AM ISTटीम इंडियातून रहाणे-पुजाराला डच्चू मिळणार, दादाचे संकेत, म्हणाला....
बीसीसीआय (Bcci) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी दोघांना टीममधून डच्चू देणार असल्याचे संकेत दिले आहेत.
Feb 3, 2022, 03:20 PM IST'जबाबदारी दिली तर मीही कर्णधारपदासाठी तयार', भारताच्या या दिग्गज खेळाडूचं मोठं वक्तव्य
कोण आहे कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदाचा प्रबळ दावेदार?
Jan 17, 2022, 08:53 PM ISTठरलं! कसोटी संघाचं कर्णधारपद या धडाकेबाज खेळाडूकडे, BCCI अध्यक्षांनी दिले संकेत
टीम इंडियाच्या कर्णाधाराच्या नावाची लवकरच होणार घोषणा, पाहा कोणाकडे सोपवणार कमान?
Jan 17, 2022, 05:06 PM IST
IND vs SL : चेतेश्वर पुजारा-अजिंक्य रहाणेला पुन्हा श्रीलंका दौऱ्यात संधी मिळणार?
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अत्यंत वाईट कामगिरी केल्यानंतर आता पुन्हा पुजारा-रहाणेला संधी दिली जावी का?
Jan 17, 2022, 04:55 PM ISTविराट कोहलीच्या कर्णधारपदासोबत या 4 खेळाडूंची कारकीर्द संपणार?
कोहलीने कर्णधारपद सोडलं..आता विराटच्या जवळ असलेल्या या 4 खेळाडूंचं काय होणार
Jan 16, 2022, 03:07 PM IST2 क्रिकेटर्ससमोर आता निवृत्ती हाच एक पर्याय, ही कसोटी ठरणार अखेरची
टाटा, बाय-बाय, खत्म? टीम इंडियाच्या 2 दिग्गजांच्या कसोटी कारकिर्दीला ब्रेक?
Jan 14, 2022, 08:19 PM ISTIND vs SA | विराट कोहलीचं 3 वर्षात दुसऱ्यांदा अपयशी, 'रनमशीन'चं स्वप्न अधुरंच
दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या कसोटी सामन्यात (Ind vs Sa 3rd Test) टीम इंडियावर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह आफ्रिकेने 2-1 च्या फरकाने मालिकाही जिंकली आहे.
Jan 14, 2022, 06:20 PM IST
IND vs SA 3rd Test | दक्षिण आफ्रिकेचा टीम इंडियावर 7 विकेट्सने विजय, मालिकाही जिंकली
दक्षिण आफ्रिकेने (South Africa) तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियावर (Team India) विजय मिळवत 2-1 च्या फरकाने मालिका (IND vs SA Test Series) जिंकली आहे.
Jan 14, 2022, 05:13 PM IST
पुजारा-रहाणेची रिप्लेसमेंट मिळाली? सुनील गावस्करांकडून मोठी माहिती
पुजरा-रहाणे ऐवजी मैदानात उतरणार 2 धडाकेबाज फलंदाज, सुनील गावस्करांनी सांगितली नावं, पाहा कोण आहेत ते दोघे?
Jan 13, 2022, 09:05 PM ISTIND vs SA 3rd Test | रिषभ पंतची शतकी खेळी, आफ्रिकेला विजयासाठी 212 धावांचे आव्हान
टीम इंडियाने (Team India) दक्षिण आफ्रिकेला (South Africa) विजयासाठी 212 धावांचे आव्हान दिले आहे.
Jan 13, 2022, 07:08 PM IST
Rishabh Pant | रिषभ पंतचं आफ्रिका विरुद्ध धमाकेदार शतक
रिषभ पंतच्या (Rishabh Pant) कसोटी कारकिर्दीतील हे चौथं शतक ठरलं.
Jan 13, 2022, 06:41 PM ISTIND vs SA 3rd Test | विषय गंभीर पण भाऊ खंबीर, विराट-पंतची कडवी झुंज
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA 3rd Test) यांच्यात केपटाऊनमध्ये (Capetown) तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे.
Jan 13, 2022, 04:53 PM IST
अजिंक्य रहाणेच्या करियरला लागणार ब्रेक? शेवटची संधीही गमवली
अजिंक्य रहाणेचा फ्लॉप शो कायम, नेटीझन्सकडून रहाणेला सेंडऑफ
Jan 13, 2022, 03:18 PM ISTIND vs SA: रहाणे-पुजारा नाही तर हा खेळाडू ठरतोय फ्लॉप!
या दोघांशिवाय एक असा फलंदाज आहे जो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर फ्लॉप ठरतोय.
Jan 13, 2022, 10:01 AM IST