aishwarya rai

आई तशी मुलगी....; कमी वयातच आराध्याची कमाल, पाहून ऐश्वर्याही थक्क

हा एक बॅकस्टेज व्हिडीओ असल्याचं कळत आहे. जिथं आराध्या... 

Apr 25, 2022, 10:49 AM IST

ऐश्वर्याच्या आयुष्यातील 'त्या' खास क्षणांचा फोटो तुम्ही पाहिलाय?

मोठ्या पडद्यापासून दूर असलेली ऐश्वर्या खासगी कारणांमुळे चर्चेत, तिच्या जुन्या क्षणांचा फोटो व्हायरल होताचं चर्चांना उधाण

 

Apr 13, 2022, 08:43 AM IST

धर्मेंद्र यांचा मुलगा ठरला अभिषेक-ऐश्वर्यामधील प्रेमाचं कारण, स्वत: अभिनेत्याचं वक्तव्य

अभिषेक आणि ऐश्वर्याने कधी आणि केव्हा लग्न केलं? आपल्या हे तर माहित आहे, परंतु त्यांच्या प्रेम कहाणीबद्दल फारच कमी लोकांना माहित असेल.

Apr 5, 2022, 10:02 PM IST

एक दिवस तुझा पर्दाफाश होईल, 'या' अभिनेत्रीने दिली सलमान खानला धमकी

ज्या महिलांबरोबर तू गैरवर्तन केलं आहेस, त्या सर्व एक दिवस समोर येतील - अभिनेत्रीचा इशारा

 

Mar 30, 2022, 08:42 PM IST

Aishwarya-Aamir ने कधीही एकत्र चित्रपट का केला नाही? अखेर ते सत्य समोर आलंच

नुकतीच ऐश्वर्या रायशी संबंधित एक अशी गोष्ट समोर आली आहे, जी चर्चेचा विषय बनली आहे.

Mar 26, 2022, 07:30 PM IST

विवेक ऐश्वर्याच्या सांगण्यावरुन सलमानशी भिडला? अद्यापही त्या घटनेमुळे खळबळ

 अभिनेत्याला सहन करावा लागत असल्याचं म्हटलं जात आहे.

Mar 5, 2022, 02:03 PM IST

'सलमानच्या परिस्थितीला तू...' ऐश्वर्यावर भडकला सोहेल खान

सलमान आणि ऐश्वरायचे मार्ग आज वेगळे झाले असले तरी, त्यांच्या नात्यांबद्दल अनेकदा चर्चा वाऱ्यासारख्या पसरत असतात. 

 

Feb 26, 2022, 10:21 AM IST

अनमोल-क्रिशा अंबानीच्या लग्नात Aishwarya Rai Bachchan ची होतेय चर्चा, फोटो व्हायरल

अंबानी कुटुंबात नुकतंच लग्न समारंभ पार पडला. जेथे अनेक मोठ-मोठ्या लोकांनी हजेरी लावली, अगदी बॉलिवूड स्टार्सपासून ते पॉलिटिकल लोकांपासून सगळेच लोक लग्नात होते.

Feb 23, 2022, 07:29 PM IST

बिग बींची सून होण्याआधी ऐश्वर्या राय या सेलिब्रिटींच्या होती प्रेमात

1994 साली मिस वर्ल्डचा मान पटकावणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचं चित्रपटसृष्टीत विशेष स्थान आहे

Feb 20, 2022, 11:38 AM IST

भर सोहळ्यात ऐश्वर्याने अभिषेकसोबत असं काय केलं? की सगळे पाहतच राहिले

ऐश्वर्या राय अशी एक बॉलिवूड अभिनेत्री आहे जिला लोक तिच्या स्टाईल, फॅशन आणि दमदार अभिनयासाठी ओळखतात. 

Feb 17, 2022, 03:44 PM IST

मिस वर्ल्ड होण्यापूर्वी Aishwarya Rai करायची हे काम, व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल आश्चर्य

मिस वर्ल्ड होण्यापूर्वी आणि अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ती काय करायची? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

Feb 15, 2022, 06:26 PM IST

मिसवर्ल्ड होण्याआधी Aishwarya Rai चा रॅम्प वॉक व्हिडीओ व्हायरल

ऐश्वर्या राय ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

Feb 12, 2022, 04:26 PM IST

फक्त सलमान खान नाही, तर 'या' सेलिब्रिटींचं तोंडही पाहात नाही ऐश्वर्या राय

इंडस्ट्रीमधील अनेक सेलिब्रिटींसोबत ऐश्वर्या राय  शत्रूत्व, तुम्हाला विश्वास देखील होणार नाही...

Feb 11, 2022, 01:02 PM IST

लहान बाळालाही ऐश्वर्याच्या सौंदर्याची भुरळ, पहिल्या नजरेत पाहताच काय केलं पाहा?

ऐश्वर्या रायचा एक दुर्मिळ व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Feb 9, 2022, 05:57 PM IST