सेक्स रॅकेट उद्धवस्त, फेसबुकद्वारे ग्राहकांना गंडा!
उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात एका सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. या प्रकरणात ११ जणांना अटक करण्यात आले आहे. हे रॅकेट फेसबुकद्वारे ग्राहकांची बुकिंग घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Jun 24, 2013, 05:39 PM ISTइंधन दरवाढीविरोधात तापलं वातावरण...
इंधन दरवाढीला देशभरात विरोध सुरू झालाय. पंजाबमध्ये लुधियाना आणि अमृतसर इथं जोरदार निदर्शनं सुरू आहेत. विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकल्या गेलेल्या गुजरातमध्येही या दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन सुरू झालंय.
Sep 14, 2012, 01:19 PM IST