नाशिक मध्यवर्ती कारागृहात आरोपींनी पोलिसांना केली मारहाण
खासगी गाडीतून नेण्याची मागणी करत आरोपींनी दोन पोलिसांनाच जोरदार मारहाण केली. या मारहाणीत पोलीस जखमी झालेत.
Jul 1, 2016, 02:45 PM ISTपरदेशी महिलेवर बलात्कार प्रकरणी ५ दोषी
परदेशी महिलेवरील बलात्कार प्रकरणी नऊ आरोपींपैकी ५ जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे, आरोपींना गुरूवारी दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे.
Jun 6, 2016, 08:18 PM ISTमालेगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपींची निर्दोष मुक्तता
मालेगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपींची निर्दोष मुक्तता
Apr 25, 2016, 05:02 PM ISTमालेगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपींची निर्दोष मुक्तता
8 सप्टेंबर 2006 साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी विशेष एनआयए न्यायालयानं 9 मुस्लिम आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
Apr 25, 2016, 04:31 PM ISTदेवनार आगप्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत
देवनार डम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीप्रकरणी मुख्य आरोपी आतिक आणि रफिक यांना अटक करण्यात आलीय.
Apr 23, 2016, 03:08 PM IST८ महिन्याच्या चिमुरडीवर बलात्कार, पित्याने छाटले नराधमाचे हात
आपल्या केवळ आठ महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्याला चिमुरडीच्या बापानं चांगलाच धडा शिकवलाय... त्यांनी आरोपीचे दोन्ही हातच छाटून टाकले... या घटनेमुळे एकच खळबळ उडालीय.
Apr 20, 2016, 11:29 AM ISTपुण्यात बलात्कारानंतर आरोपीच्या जाचाने तरुणीची आत्महत्या
बलात्काराला बळी पडलेल्या तरुणीने आरोपीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. पुण्यात ही धक्कादायक घटना घडली.
Mar 16, 2016, 09:30 PM ISTमहिला IPSने फेसबूकवर लिहिले, २९ वर्षांपासून सुरू होते शोषण
केरळच्या एक वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारीने तीन दशकांनंतर आपल्या एका सहकाऱ्यावर शोषणाचा आरोप केला आहे.
Feb 1, 2016, 09:10 PM ISTशिवसेना नगरसेवक हत्या प्रकरण, 11 जणांविरोधात मोक्का
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2016, 10:47 PM ISTआरोपीची रुग्णालयात रंगली पार्टी
बेहिशोबी मालमत्ता जमवणारा आणि सध्या एसीबीच्या अटकेत असलेल्या डॉक्टर अशोक मोरताळेनं जिल्हा रुग्णालयातच दारू पार्टी केल्याचं पुढं आलंय.
Dec 16, 2015, 08:06 PM ISTमुंबई हल्ला : तर मी माफीचा साक्षीदार होईन - डेव्हीड हेडली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2015, 10:37 PM ISTरेशनिंग घोटाळा : आरोपींवर मोक्का, मालमत्ता जप्तींची कारवाई
(योगेश खरे, झी २४ तास ) राज्यात गाजलेल्या रेशन घोटाळ्यातले आरोपी घोरपडे बंधू अखेर पोलिसांना काल शरण आले. याआरोपींसह ४ आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
Nov 30, 2015, 09:50 PM IST