सांगली बलात्कारप्रकरणी अमित कुरणेला पोलीस कोठडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2016, 09:03 PM ISTसांगली बलात्कारप्रकरणी अमित कुरणेला पोलीस कोठडी
सांगलीतल्या बलात्कार पीडित महिलेनं आत्महत्या केल्याप्रकरणी आरोपी अमित कुरणेला 12 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
Aug 8, 2016, 05:43 PM ISTसांगली बलात्कारप्रकरणी अमित कुरणेला पोलीस कोठडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2016, 04:38 PM ISTबलात्कार पीडित महिलेची आरोपीच्या शेतात आत्महत्या
सांगलीत एका बलात्कार पीडित महिलेनं आत्महत्या केली आहे. अत्याचार करणा-या आरोपीवर कारवाई होत नसल्यानं तिनं स्वतःचं जीवन संपवलं.
Aug 7, 2016, 06:46 PM ISTदाभोलकर हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक होणार
नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला लवकरच अटक करणार असल्याचं सीबीआयनं मुंबई हायकोर्टात सांगितलं आहे.
Aug 4, 2016, 07:35 PM ISTनगरच्या छेडछाडीला हिंसक वळण, ग्रामस्थांचा आरोपींच्या घरावर हल्ला
अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील भांबोरा येथे शुक्रवारी मुलीची छेड काढण्यात आल्याच्या घटनेचे गावात संतप्त पडसाद उमटलेत.
Jul 30, 2016, 06:46 PM ISTइमामवाडा बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
इमामवाडा बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
Jul 23, 2016, 05:08 PM ISTआरोपी मंत्र्यांच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत उत्तर
आरोपी मंत्र्यांच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत उत्तर
Jul 22, 2016, 04:52 PM ISTतीन वर्षांपूर्वी बलात्कार झालेल्या मुलीवर त्याच आरोपींकडून पुन्हा बलात्कार
हरियाणामधल्या रोहतकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. तीन वर्षांपूर्वी ज्या आरोपींनी बलात्कार केला, त्याच आरोपींनी पुन्हा त्याच मुलीवर बलात्कार केला . याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Jul 19, 2016, 01:52 PM ISTगँगरेप पीडितेवर त्यांनी पुन्हा केला गँगरेप
हरियाणाच्या रोहतकमध्ये गँगरेप पीडित महिलेवर पुन्हा त्याच आरोपींनी गँगरेप केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Jul 18, 2016, 07:06 PM ISTकोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरण | आरोपींच्या अंगावर अंडीफेक
कोपर्डीतील बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपींच्या अंगावर शिवप्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून अंडीफेक केली.
Jul 17, 2016, 10:24 PM ISTधनंजय मुंडेंनी मागितली माफी
अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी बलात्कार प्रकरणी केलेल्या आरोपांवरून विरोधी पक्षनेते धनजंय मुंडेंनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
Jul 17, 2016, 08:50 PM IST'राम शिंदेंबरोबरची ती व्यक्ती बलात्कारातील आरोपी नाही'
अहमदनगरमधल्या कर्जत तालुक्यातल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी विरोधकांनी केलेले आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावले आहेत.
Jul 17, 2016, 07:59 PM ISTआरोपींकडून पैसे घेणाऱ्या कोल्हापुरातल्या दोन पोलिसांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2016, 08:02 PM ISTसत्संगच्या नावाखाली बाबा करायचा महिलांवर बलात्कार
रजनीश ग्रोवर उर्फ अशोक कुमार उर्फ मन्नत वाले बाबा या बाबाबाबत मोठा खुलासा झाला आहे. जयपूरच्या एका मुलीने सोमवारी या ढोंगी बाबाचा पर्दाफाश केला आहे. दिल्लीमधील फार्म हाउसमध्ये या बाबाने संमोहनद्वारे ३ महिलांना बंधक बनवून ठेवलं आहे. पोलिसांनाही या सूचना मिळाल्या आहेत की बाबा रजनीश ग्रोवरने १० दिवसापूर्वी मलेशियाचा वीजा घेतला आहे. त्यामुळे ते मलेशिया फरार होऊ शकतात.
Jul 6, 2016, 10:39 PM IST