Video: 'आशिकी 3' मध्ये कार्तिक आर्यन आणि किसिक गर्ल? चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हायरल
सध्या कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटातील फर्स्ट लूक व्हायरल झाला असून, तो चित्रपट 'आशिकी 3' असल्याचं सांगितलं जात आहे.
Feb 16, 2025, 12:21 PM IST
'पुष्पा' ची श्रीलीला करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू; 'या' अभिनेत्यासोबत करणार रोमान्स
shreeleela:दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीलीला लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे अश्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तिच्या 'पुष्पा 2' मधील 'किसिक' गाण्यामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.
Feb 12, 2025, 09:29 AM IST
तृप्ती डिमरीला लागला जॅकपॉट; आशिकी 3 मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार?
काही दिवसांपुर्वी 'आशिकी 3' सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमात कार्तिकची वर्णी लागल्याचं म्हटलं जात आहे. या सिनेमाबद्दलच्या सतत कोणत्या ना कोणत्या बातम्या समोर येत असतात.
Dec 27, 2023, 05:03 PM IST'माझा पण बॉयफ्रेंड होता; लग्न होणारच होतं....', 'आशिकी' फेम आभिनेत्री आजही एकटी
पहिल्या प्रेमात फसवणूक झाल्यानंतर पुन्हा विश्वास ठेवणं कठीण! 'आशिकी' फेम अभिनेत्रीचं खासगी आयुष्य चर्चेत
Nov 20, 2022, 09:16 AM IST