#DelhiResults2020: 'हे' आहेत दिल्लीतील विजयी उमेदवार
कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघातून विजयी...
Feb 11, 2020, 05:11 PM IST२१ वर्षानंतरही पराभव, दिल्लीतील भाजप मुख्यालयात भयाण शांतता
एरव्ही सदैव कार्यकर्त्यांच्या उत्साहाने भरलेले दिल्लीतील भाजप मुख्यालयात भयाण शांतता दिसून आली.
Feb 11, 2020, 04:51 PM ISTअखिलेश यांनी केजरीवाल यांना दिल्या शुभेच्छा, भाजपला आता कोणतीही 'बाग' आठवणार नाही!
अखिलेश यादव यांनी भाजपला यापुढे कोणतीह 'बाग' आठवणार नाही, असा जोरदार टोला लगावला.
Feb 11, 2020, 03:57 PM ISTकामाच्या राजकारणाला दिल्लीकरांनी मतं दिली- अरविंद केजरीवाल
आपचे प्रमुख केजरीवाल यांनी दिल्लीकर मतदारांचे आभार मानले.
Feb 11, 2020, 03:48 PM ISTदिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अटीतटीच्या लढतीत विजयी
पमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या पटपडगंज मतदारसंघात काटेरी लढत पाहायला मिळाली.
Feb 11, 2020, 03:26 PM IST#DelhiResults2020: 'देशात 'मन की बात' चालणार नाही, हे दिल्लीकरांनी दाखवून दिले'
तथाकथित राष्ट्रीय विचारांचे सरकार दिल्लीत असून आणि त्यांनी सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा 'झाड़ू'समोर टिकाव लागला नाही
Feb 11, 2020, 03:22 PM ISTनवी दिल्ली | अरविंद केजरीवाल हॅटट्रिक करणार
नवी दिल्ली | अरविंद केजरीवाल हॅटट्रिक करणार
Feb 11, 2020, 03:10 PM IST#DelhiResults2020: भाजपच्या विचारांचं देशभरात डी-फॉरेस्ट्रेशन होईल- रोहित पवार
'आप'च्या विकास आणि लोकाभिमुख राजकारणासमोर भाजपचा पराभव झाला.
Feb 11, 2020, 02:54 PM ISTअरविंद केजरीवाल आणि १४ फेब्रुवारीचं अनोखं कनेक्शन
व्हॅलेण्टाईन डे आणि अरविंद केजरीवालांचं कनेक्शन
Feb 11, 2020, 02:47 PM IST#DelhiResults2020: लोकांची मानसिकता बदललेय, भाजपला नाकारायला सुरुवात- शरद पवार
दिल्लीतील जनताही भाजपला सत्तेवरून दूर करण्यात यशस्वी ठरली आहे.
Feb 11, 2020, 02:19 PM ISTदिल्लीकरांनी पुन्हा एकदा दाखवला अरविंद केजरीवालांवर विश्वास
विजयानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.
Feb 11, 2020, 01:51 PM ISTदिल्ली निवडणूक निकालात लक्ष वेधून घेणारी दृश्य
दिल्ली निवडणूक निकालात आज लक्ष वेधून घेणारी काही दृश्य खास तुमच्यासाठी....
Feb 11, 2020, 01:43 PM IST#DelhiResults2020: 'आप'चा विजय निश्चित; प्रशांत किशोर केजरीवालांच्या भेटीला
अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील.
Feb 11, 2020, 01:28 PM IST#DelhiResults2020: दिल्लीचा गड येणार, पण सिंह.?? मनिष सिसोदिया पिछाडीवर
राज्यभरात विजय मिळत असूनही सध्या 'आप'च्या गोटात काहीसे चिंतेचे वातावरण आहे.
Feb 11, 2020, 12:43 PM IST#DelhiResults2020: झालं... दिग्विजय सिंह म्हणतात EVM यंत्रात फेरफार
जगातील प्रगत देश EVM यंत्रांचा वापर का करत नाहीत?
Feb 11, 2020, 11:39 AM IST