aaditya thackeray

कोण होणार मुख्यमंत्री? भाजप-शिवसेनेत निवडणुकीआधीच रस्सीखेच

विधानसभा निवडणुकीआधीच भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे.

Oct 10, 2019, 07:47 PM IST

आदित्य ठाकरेंचं 'वरळी'ला पत्र

युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे मुंबईतल्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

Oct 10, 2019, 06:16 PM IST
Mumbai Aditya Thackeray Rection Aarey Night cutting Trees PT1M46S

मुंबई : 'आरे' पाकव्याप्त काश्मीर आहे का? आदित्य ठाकरे

मुंबई : 'आरे' पाकव्याप्त काश्मीर आहे का? आदित्य ठाकरे

Oct 6, 2019, 04:30 PM IST

'आरे' पाकव्याप्त काश्मीर आहे का? आदित्य ठाकरेंचा सवाल

आरेमधील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयानं ४ ऑक्टोबर रोजी फेटाळून लावल्या

Oct 6, 2019, 03:50 PM IST

वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंसमोर १९ उमेदवार

ठाकरे कुटुंबातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. 

Oct 5, 2019, 09:03 PM IST

'आदित्योदया'साठी वरळी मतदारसंघाचीच निवड का?

योग्य वेळ साधत आदित्य ठाकरे निवडणुकीला सामोरं जात आहेत. पण आदित्योदयासाठी वरळीच का? 

Oct 2, 2019, 02:33 PM IST

'युवराजां'च्या प्रचारासाठी मुंबईचे डबेवालेही सक्रीय

आदित्य ठाकरे उद्या अर्थात गुरुवारी रितसर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत

Oct 2, 2019, 12:58 PM IST

वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार- अजित पवार

वरळीत आदित्य ठाकरे बिनविरोध निवडून यावेत, यासाठी संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा होती.

Sep 30, 2019, 10:48 PM IST

शिवसेनेचं नवं नेतृत्व, असे ही एक 'ठाकरे'

असे ही एक ठाकरे.... 

Sep 25, 2019, 09:49 PM IST

ठाकरे-पवार घराण्याची तिसरी पिढी मैदानात

2 मोठे तरुण नेते मैदानात... 

Sep 23, 2019, 07:04 PM IST

युतीत शिवसेना विश्वासघात करणार नाही - आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे यांची युतीबाबत प्रतिक्रिया...

Sep 15, 2019, 04:22 PM IST
Ratnagiri Aditya Thackeray in Kokan 15 Sep 2019 PT2M24S

रत्नागिरी | युतीबाबत शिवसेना विश्वासघात करणार नाही - आदित्य ठाकरे

रत्नागिरी | युतीबाबत शिवसेना विश्वासघात करणार नाही - आदित्य ठाकरे

Sep 15, 2019, 04:20 PM IST

आदित्य ठाकरेंना फिल्मी स्टाईल गंडा घालणाऱ्या डिलिव्हरी बॉयला अटक

सर्वप्रथम धीरेनने आदित्य ठाकरे याच्या नावाने पार्सल तयार करून त्या पार्सलमध्ये हलक्या दर्जाचे हेडफोन पॅक करून ते 'मातोश्री'वर पोहोचवले होते.

Sep 14, 2019, 09:29 AM IST

'मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना-भाजपची अडीच वर्षांच्या फॉर्म्युलावर सहमती'

अनंत चर्तुदशीपर्यंत भाजपा शिवसेनेतील जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेल.

Sep 5, 2019, 06:23 PM IST