Aadhaar Card शी संबंधित UIDAIने या दोन सेवा केल्या बंद, त्याचा थेट होणार परिणाम
आजच्या काळात आधार कार्ड (Aadhaar Card) हे एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. सरकारी कामापासून बँकिंग किंवा इतर महत्त्वाच्या कामांपर्यंत आधार (Aadhaar) असणे अनिवार्य आहे.
Jul 6, 2021, 12:19 PM ISTआधार कार्ड डाऊनलोड करणे अधिक सोपे, UIDAI कडून खास लिंक
Aadhaar Card : आज आधार कार्ड खूप महत्व प्राप्त झाले आहे. आता तुम्ही तुमचे Aadhaar Card काही मिनिटात सहज डाऊनलोड करु शकता.
Jul 3, 2021, 08:44 AM ISTघरबसल्या करता येणार आधार कार्डातील या 4 दुरुस्त्या
अनेकदा आधार कार्डवर असलेल्या चुकीच्या माहितीमुळे अनेकांची महत्वाची कामं अटकून राहतात.
Jun 22, 2021, 06:26 PM IST30 जूनपर्यंत हे काम पूर्ण करा, अन्यथा 10 हजारांचा आर्थिक फटका आणि.....
तुम्ही जर हे काम पूर्ण केलं नाहीत, तर तुमच्या समस्येत वाढ होऊ शकते.
Jun 19, 2021, 11:00 PM ISTAadhaar Card ला आपला मोबाईल नंबर लगेच करा लिंक, अन्यथा ही कामे रखडणार, हा आहे सोपा मार्ग
तुमचा मोबाइल नंबरवर आधार कार्डला (Aadhaar Card) लिंक केला नसेल तर त्वरित करा. अन्यथा बऱ्याच गोष्टी करताना अडचणींचा सामना करावा लागेल.
Apr 27, 2021, 01:33 PM ISTGood News : आता या तारखेपर्यंत करता येणार Pan Card Aadhaar Card शी लिंक
तुम्ही जर पॅन कार्ड (Pan card) आधारशी (Aadhaar card) लिंक केले नसेल, तर तुमच्यासाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. कारण पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याची मुदत पुन्हा एकाद वाढवण्यात आली आहे. आता ३० जून, २०२१ पर्यंत तुम्ही पॅन कार्ड आधारला जोडू शकता.
Mar 31, 2021, 08:14 PM ISTघर बसल्या काही मिनिटातचं Aadhaar ला लिंक करा तुमचे रेशन कार्ड, जाणून घ्या प्रोसेस.
आतापर्यंत 90% लोकांचे रेशनकार्ड, आधारकार्डसोबत लिंक झालेले आहेत. त्यात 80 कोटी लाभार्थी कुटुंबीयांपैकी कोणत्याही एका व्यक्तीचा आधारकार्ड हा रेशनकार्डला लिंक केला आहे.
Mar 15, 2021, 04:59 PM ISTAadhaar Card : आता जन्मत: बाळाचे कार्ड काढता येणार ! UIDAI ने सुरु केली नवी सुविधा, जाणून घ्या कसे काढायचे?
Aadhaar card : आधार कार्ड हे आपल्या जीवनातील महत्वाचा घटक झाला आहे. आधारशिवाय अनेक कामे होत नाहीत. त्यामुळे आधार कार्ड महत्वाचे ठरले आहे.
Feb 26, 2021, 02:43 PM ISTSBI च्या खातेधारकांसाठी महत्वाची बातमी, आता आधार लिंक बंधनकारक, अन्यथा मोठे नुकसान
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI ) खातेधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. आता आधार लिंक बंधनकारक करण्यात आले आहे.
Feb 20, 2021, 04:35 PM ISTफक्त १० मिनिटात पॅनकार्ड बनवण्याचा सोपा मार्ग
पॅन कार्ड शिवाय अनेक महत्त्वाची कामे रखडली जातात.
Sep 6, 2020, 03:47 PM ISTUnlock: ३० जूनपर्यंत पूर्ण करा 'ही' कामं; नाहीतर उद्भवतील समस्या
गेल्या दोन महिन्यांपासून देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
Jun 6, 2020, 02:48 PM IST
हरवलेल्या आधार कार्डचा क्रमांक कसा मिळवाल?
आधार कार्ड हरवलं असल्यास असा मिळवा आधार क्रमांक...
Mar 14, 2020, 12:43 PM ISTAadhaar card बँक अकाऊंटशी लिंक आहे का? असं तपासा...
आधारकार्ड बँक अकाऊंटशी लिंक असणं अनिर्वाय आहे.
Jan 19, 2020, 03:54 PM IST