पुरूषाच्या छळासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
महिलांच्या बाजूने असल्यामुळे पुरुषांचा छळ होत असून कायदे बदलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
Feb 2, 2018, 01:24 PM ISTन्यायाधीशांच्या खटले वाटपावरून झालेल्या वादावर पडदा
सर्वोच्च न्यायायलयाच्या चार न्यायाधीशांनी खटले वाटपावरून निर्माण झालेल्या वादावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे.
Feb 2, 2018, 09:28 AM IST‘पद्मावत’ला दिलासा, सुप्रीम कोर्टाने फेटाळली दोन राज्यांची याचिका
सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ सिनेमाला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
Jan 23, 2018, 11:56 AM ISTन्या. लोयांच्या दोन्ही केस सुप्रीम कोर्टाकडे, २ फेब्रुवारीला पुढील सुनावणी
सीबीआय न्यायाधीश लोया केस प्रकरण सुप्रीम कोर्टात आज सुनावणी घेण्यात आली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २ फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात होणार आहे.
Jan 22, 2018, 02:13 PM IST‘पद्मावत’ सिनेमावरील बंदी उठवण्याच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल
पद्मावत चित्रपट विरोधात राजस्थान आणि मध्य प्रदेश सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
Jan 22, 2018, 11:03 AM ISTराष्ट्रगीतावरील न्यायालयाच्या निर्वाळ्यावर अमेय खोपकर यांचे बंड
चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरु असताना उभे राहणे बंधनकारक नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिला होता. न्यायालयाच्या या निर्वाळ्या विरोधात मनसेकडून बंड करण्यात आलं आहे.
Jan 22, 2018, 09:21 AM ISTपद्मावत वाद : करणी सेनेची आता प्रसून जोशींना धमकी....
सुरूवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला पद्मावत सिनेमामागील अडचणी काही केल्या संपत नाही आहेत.
Jan 19, 2018, 02:52 PM IST...जेव्हा सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीदरम्यान आले धोनीचे नाव
सुप्रीम कोर्टात आधारच्या महत्त्वाच्या सुनावणीदरम्यान भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावाचा उल्लेख करण्यात आला.
Jan 19, 2018, 09:41 AM ISTबँडिट क्वीनला कोर्टाकडून सहमती मिळू शकते मग पद्मावतला का नाही - सुप्रीम कोर्ट
सुप्रीम कोर्टाने संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत सिनेमाला हिरवा कंदील दाखवला आहे.
Jan 18, 2018, 06:45 PM IST'पद्मावत'वर SC निर्णय : हा समाज नाही मानणार सुप्रीम कोर्टाचा आदेश
सुप्रीम कोर्टाकडून 'पद्मावत'ला चित्रपटाला देशभर रिलीज करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. तर दुसरीकडे रायपूरमधील राजपूत क्षत्रिय महासभाचे प्रदेश अध्यक्ष विक्रमादित्य सिंह जुदेव यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय मानणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Jan 18, 2018, 02:28 PM IST‘पद्मावत’च्या निर्मात्यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा
‘पद्मावत’ सिनेमाच्या निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Jan 18, 2018, 12:08 PM IST४ राज्यांमध्ये बंदी, ‘पद्मावत’ निर्मात्यांची आता सुप्रीम कोर्टात धाव
भाजपचे राज्य असणाऱ्या राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि हरियाणामध्ये संजय लीला भन्सालींच्या पद्मावत चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या सिनेमाच्या निर्मात्यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
Jan 17, 2018, 02:01 PM ISTआता न्यायाधीश अरूण मिश्रा करणार नाही लोया प्रकरणाची सुनावणी?
सीबीआय न्यायाधीश बीएच लोया यांच्या मृत्युप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी भलेही त्यांचा मृत्यु नैसर्गिक असल्याचे मानले असले तरीही हा मुद्दा नेहमीच चर्चेत राहिलाय.
Jan 17, 2018, 09:02 AM ISTन्यायमूर्ती लोया मृत्यु प्रकरण : राज्य सरकारकडून कोर्टात गोपनीय अहवाल सादर
न्यायमूर्ती लोया यांचा संशयास्पद मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात गोपनीय अहवाल सादर केला.
Jan 16, 2018, 11:55 AM ISTन्यायमूर्ती लोया यांचा संशयास्पद मृत्यूच्या याचिकेवर आज सुनावणी
न्यायमूर्ती लोया यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यासंदर्भातच्या याचिकेवर आज दुपारी सुनावणी होणार आहे.
Jan 16, 2018, 09:11 AM IST