प्रकल्पग्रस्तांचा सिडकोविरोधात यल्गार
आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी सिडको विरोधात मोर्चा काढला. विमानतळ बांधकामासाठी सुरु असलेले मायनिंगचे काम मोर्चा काढून पुन्हा थांबवले गेले आहे.
Oct 13, 2017, 04:26 PM ISTनेरूळ- उरण रेल्वेमार्गाचे काम युद्धपातळीवर, डिसेंबर अखेर धावणार रेल्वे?
सिडको आणि सेंट्रल रेल्वे तर्फे नेरूळ- उरण रेल्वेमार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. एकूण २७ किलोमीटर लांबीच्या मार्गापैकी नेरूळ- खारकोपर या ८ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे काम सध्या सुरू आहे. डिसेम्बर २०१७ पर्यंत खारकोपर पर्यंत चा रेल्वे मार्ग सुरूर करण्यात येणार आहे. हा मार्ग वेळेत सुरू झाल्यास उलवे परिसरात मोठ्या प्रमाणात राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुंबई चा प्रवास सुखकर ठरणार आहे.
Jul 18, 2017, 10:33 PM ISTसिडकोची नवी मुंबईकरांना चांगली बातमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 3, 2017, 09:38 PM ISTनवी मुंबईकरांना सिडकोचा मोठा दिलासा, पुनर्विकासाचा अडथळा दूर
नवी मुंबईतल्या रहिवाशांना सिडकोनं मोठा दिलासा दिलाय. सिडकोच्या जमिनीवरील बांधकांमांच्या पुनर्विकासाला सिडकोचा अडथळा असणार नाही. त्यामुळे रहिवाशांच्या इमारती, समाज मंदिर, क्रीडा संकूल, शाळा आणि इतर संस्थाच्या भाडेपट्ट्याच्या जमिनी त्यांच्याच मालकीचा होणार आहेत.
May 2, 2017, 09:06 PM ISTसिडकोच्या 'त्या' इमारतींचा पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा
नवी मुंबई मधल्या धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
Apr 12, 2017, 11:22 PM ISTनवी मुंबई - धोकादायक इमारतींना सिडकोचा दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2017, 09:36 PM ISTअवघ्या 2 हजार रूपयांसाठी युवकाची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2016, 05:26 PM ISTदिघा: 4 इमारतींना सिडकोची पुन्हा नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2016, 12:01 AM ISTचेंजिग माईंडसाठी सिडकोकडून स्पिरिच्युअल युथ फेस्टिव्हल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 17, 2016, 09:06 AM ISTसिडको मंडल अध्यक्षपदावरून वाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2016, 09:57 PM ISTघर घेताय, थोडे थांबा! नवी मुंबईत ५ लाख स्वस्त घरे
नवी मुंबईत येत्या सात वर्षात सिडको तब्बल पाच लाख स्वस्त घरे बांधणार आहे. अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी ही घर असतील सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी ही माहिती दिलीय.
Oct 15, 2015, 11:17 AM IST'सिडको' घराची स्वप्न दाखवून लाखोंचा गंडा
'सिडको' घराची स्वप्न दाखवून लाखोंचा गंडा
Aug 7, 2015, 09:59 AM ISTनवी मुंबईत गावठाणातील जागेतील अनधिकृत बांधकामांवर सिडकोचा हातोडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2015, 10:00 AM IST