Loksabha Election 2024 : '...तर याद राखा'; लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपानंतर मोदींकडून उमेदवारांना ताकीद
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींकडून खासदारांची शाळा. ताकीद देत स्पष्टच म्हणाले की....
Mar 26, 2024, 10:21 AM IST
Loksabha Election 2024 : मविआचं ठरलं आणि बिनसलं! 'या' 3 जागांच्या वादामुळे ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी रखडली
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी ठाकरेंचं ठरलं ठरलं म्हणतांच बिनसलं. 3 जागांच्या वादामुळे ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी रखडली.
Mar 26, 2024, 09:28 AM ISTनाशिकमध्ये महायुतीत धुसफुस; शिवसेनेपाठोपाठ भाजपाचे मुंबईत शक्तिप्रदर्शन, 4 आमदारांसह इच्छुकांनी घेतली फडणवीसांची भेट
Loksabha Election 2024 : नाशिक जागेवरुन महायुतीत टेन्शन अजून वाढणार आहे, असं चित्र दिसतंय. 4 आमदारांसह इच्छुकांनी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
Mar 25, 2024, 09:00 PM ISTनणंद-भावजयीमधल्या लढाईत वहिनींची एन्ट्री, अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी सुप्रिया सुळेंच्या प्रचारात
Loksabha Election 2024 : अजित पवार एकटे आणि सुप्रिया सुळे यांची ताकद वाढताना दिसत आहे. कारण नणंद भावजयीमधल्या लढाईत वहिनींची एन्ट्री झाली आहे. अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी सुप्रिया सुळेंसाठी मैदानात उतरल्या आहेत.
Mar 25, 2024, 07:29 PM ISTLoksabha Election 2024 : ठाकरेंचं ठरलं! सामनामधून उद्या लोकसभेच्या उमेदवाऱ्यांची यादी होणार जाहीर, कोणाला कुठलं तिकीट?
Shiv Sena Thackeray Group Loksabha Candidates : शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवाऱ्यांची यादी तयार असून शरद पवारांना दाखवल्यानंतर उद्या (26 मार्च मंगळवार) सामनातून जाहीर होणार असल्याचं माहिती संजय राऊत यांनी दिलीय.
Mar 25, 2024, 12:37 PM ISTशिंदे गटाची 1 जागा मनसेला? राज ठाकरेंच्या भेटीनंतर दिल्लीतील घडामोडींना वेग
Mahayuti seat allocation: शिवसेनेनं 18 लोकसभा जागांची मागणी केली होती. पण जागेचा तिढा काही सुटण्याचे नाव घेत नाहीय.
Mar 19, 2024, 09:49 AM ISTमहायुतीच्या जागावाटपाबाबत आज निर्णय? मुंबईतल्या 'या' जागेवरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीची तारीख पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. पण अद्यापही महायुतीत जागावाटपाचा प्रश्न सुटलेला नाही. यासंदर्भात दिल्लीत आज महायुतीची महत्त्वाची बैठक होणार असून जागावाटपाबाबत आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
Mar 8, 2024, 01:50 PM ISTLoksabha Election 2024 : अमित शाह सोडवणार महायुतीतील जागावाटपाचा तिढा? गृहमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
Loksabha Election 2024 : आगामी लोकलभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यात अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून तेव्हा ते भाजपची बैठक घेणार आहेत. यात जागा वाटपाबद्दल काय निर्णय घेणार आहे याकडे लक्ष लागले आहेत.
Mar 5, 2024, 08:37 AM ISTशिवसेना पक्ष निधीतून 50 कोटी रुपये कसे काढले? आर्थिक गुन्हे शाखेकडून ठाकरे गटाची होणार चौकशी
Maharashtra Political : शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांमधील मोठ्या फुटीनंतर महाराष्ट्रात राजकरण चांगलचं तापललं पाहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Feb 27, 2024, 11:50 AM IST
लोकसभेसाठी महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला ठरला, भाजप सर्वाधिक जागा लढवणार
Maharashtra Politics : लोकसभेसाठी महायुतीचा राज्यातल्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभेची जिंकलेली जागा त्या त्या पक्षाला मिळणार आहे. सर्वाधिक जागा भाजप लढवणार असल्याची माहितीही सू्त्रांनी दिलीय.
Feb 20, 2024, 10:03 AM IST'विधानसभेपूर्वी राजकारणात भूकंप, उद्धव ठाकरे...' आमदार रवी राणा यांचा मोठा दावा
Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलटफेर होईल असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.
Feb 19, 2024, 02:32 PM IST'मोदींना भेटून आल्यावर उद्धव ठाकरेना घाम फुटला, बाहेर येऊन 2 ग्लास पाणी प्यायले'
CM Eknath Shinde: या अधिवेशनामुळे शिवसेना कुणाची आहे हे सांगण्याची आवश्यकता राहिली नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
Feb 17, 2024, 03:20 PM ISTElectoral Bond Scheme : इलेक्टोरल बाँडमधून कोणत्या पक्षाने किती पैसे कमावले? भाजपचा आकडा पाहू...
Electoral Bond Scheme : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षांना मोठा दणका दिला आहे. केंद्र सरकारने आणलेल्या इलेक्टोरल बाँड्सवर सर्वौच्च न्यायालयाने बंदी घातल्याने एकच खळबळ माजली आहे.
Feb 17, 2024, 08:38 AM ISTशिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरांना राज्यसभेची उमेदवारी, उद्या अर्ज भरणार
Rajyasabha Election 2024 : भाजपनंतर शिवसेना शिंदे गटानेही (Shivsena Shinde Group) राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसमधून शिंदे गटात आलेल्या मिलिंद देवरा (Milind Deora) यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मिलिंद देवरा उद्या अर्ज दाखल करणार आहेत.
Feb 14, 2024, 02:34 PM ISTइतर पक्षीय नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढली, लोकसभेत 40 + आकडा गाठणार?
Maharashtra Politics : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढत चालली आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार, छगन भुजबळ भाजपासोबत आहेत. आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने देवंद्र फडणवीस यांनी भाजप आणखी मजबूत केला आहे.
Feb 13, 2024, 10:17 PM IST