लक्झरी कार नव्हे प्रायव्हेट जेटनं फिरते 'ही' अभिनेत्री, एकूण संपत्ती तरी किती?
Nayanthara Net worth : असाच एक चेहरा सध्या सर्वांच्या मनावर राज्य करत आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवण्यासोबतच हा चेहरा आता हिंदी कलाजगतातही नाव कमवण्यासाठी तयार झाला आहे.
Aug 31, 2023, 02:29 PM IST
Jawan Trailer : SRK वर भारी पडला साउथचा ‘हा’ व्हिलन, ट्रेलर पाहून शाहरुखचे फॅन्स मारतील उड्या
Shahrukh Khan Movie: शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरनं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चला तर पाहुया 'जवान'चा ट्रेलर
Aug 31, 2023, 12:17 PM ISTपुन्हा किंग खान! जवान, डंकी आणि...शाहरुखच्या 'या' चित्रपटांचा डंका वाजणार
Shahrukh Khan : कोरोना काळात बॉलिवूडचं अर्थकारण पार घसरलं होतं. बॉक्स ऑफिसवर (Box Office) अनेक बिग बजेट चित्रपट सपशेल आपटले. चित्रपटगृहातही शुकशुकाट पाहिला मिळत होता. याचा दिर्घकाळ परिणाम दिसणार असं वाटत असतानाच शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) पठाण चित्रपटाने सर्व चित्रच पालटलं.
Aug 30, 2023, 10:38 PM IST
जय माता दी! शाहरूखची पावलं वैष्णोव देवीकडे...
Shahrukh Khan at Vaishno Devi : सध्या चर्चा आहे ती म्हणजे शाहरूख खान याची. त्याच्या चित्रपटांची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते. आता त्याचा जवान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्तानं त्यानं वैष्णोव देवी गाठले आहे.
Aug 30, 2023, 01:56 PM IST'बॉलिवूडमध्ये शाहरूख खान आणि सेक्सच विकलं जातं', 20 वर्षांपूर्वीच्या विधानावर नेहा धुपिया ठाम
Neha Dhupia Birthday : अभिनेत्री नेहा धुपिया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिली. शिवाय तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे तिने बॉलिवूडमध्ये भूकंप आला आला होता.
Aug 27, 2023, 10:30 AM ISTShah Rukh Khan: 'मुलगी पटवण्यासाठी टिप्स दे', फॅन्सच्या प्रश्नावर किंग खान म्हणतो...
Shah Rukh Khan Ask SRK Session : शाहरुख खानने 'आस्क एसआरके' या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधत त्याच्या आगामी सिनेमाचं पोस्टरही आऊट केलं आहे.
Aug 11, 2023, 05:41 PM ISTशाहरुख खानकडून फॅनला चक्क शिवीगाळ! म्हणाला, 'तेरी...'
Shah Rukh Khan : शाहरुख खाननं त्याच्या चाहत्यांशी Ask SRK च्या माध्यमानं चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी अनेकांनी शाहरुखला विचित्र प्रश्न विचारले आहेत. त्यावेळी शाहरुखनं एका चाहत्याचा खरंच शिवीगाळ केली की काय...
Aug 11, 2023, 01:46 PM ISTनयनतारावर भाळलास? शाहरुखनं असं उत्तर दिलं, की पुन्हा असं काही विचारण्याचं धाडसच होणार नाही
Shah Rukh Khan Ask SRK Nayantara: शाहरूख खान हा आपल्या सगळ्यांचाच लाडका अभिनेता आहे. त्याच्याबद्दल अनेकदा सोशल मीडियावर चर्चा ही रंगलेली असते. यावेळी त्याची इंटरनेटवर चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी नेटकऱ्यांना त्याला विचारलेल्या आगाऊ प्रश्नावर शाहरूखनं जश्यास तसे उत्तर दिले आहे.
Aug 11, 2023, 12:26 PM ISTशाहरुख खानचा 'स्वदेस' चित्रपट 'या' मालिकेवरुन उचलला? प्रत्येक सीन हुबेहुब; हा Video पाहाच
Independence Day 2023 Movie : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं काही गोष्टी अगदी साचेबद्धपणे डोळ्यांसमोर येतात. याचाच एक भाग म्हणजे त्या दिवशी टेलिव्हिजनवर दाखवले जाणारे चित्रपट.
Aug 10, 2023, 11:18 AM IST
शाहरुख खानच्या कॉफी कपची किंमत माहितीये का?
36 हजारांच्या कपात कॉफी पितो शाहरुख खान, फिचर्स पाहून थक्क व्हाल
Aug 7, 2023, 04:18 PM ISTआलियानं एकाच आठवड्यात केलं दोनदा लग्न? करण जोहरनं सांगितलं खरं काय ते...
Alia Bhatt Marriage: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांची. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. आता या चित्रपटाच्या 'कुडमयी' या गाण्याच्या निमित्तानं करण जोहरनं एक आठवण सांगितली आहे.
Aug 6, 2023, 05:41 PM ISTशाहरुख खानच्या हाती वर्ल्ड कपची ट्रॉफी, स्पर्धेचा जबरदस्त ट्रेलर पाहिलात का?
ODI World Cup Campaign : पाकिस्तानात होणाऱ्या एशिया कप स्पर्धेचं (Asia Cup 2023) वेळापत्रक नुकचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरदरम्यान पाकिस्तान आणि श्रीलंकेत एशिया कपचे सामने खेळवले जाणार आहे. त्यानंतर लगेचच म्हणजे ऑक्टोबर महिन्यात एकदिवसीय वर्ल्ड कपला (WC 20223) सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा भारत आयोजक असून आयसीसीने (ICC) स्पर्धेच्या कॅप्नेलाही सुरुवात केली आहे. बॉलिवूड किंग शाहरुख खानसोबत एक टिझरही लाँच केला आहे.
Jul 20, 2023, 10:08 PM ISTRinku Singh बच्चा नाही, बाप आहे! आपल्याच खेळाडूवरच्या प्रश्नावर भडकला शाहरुख खान
Shah Rukh Khan On Rinku Singh : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान ट्विटरवर आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. यादरम्यान शाहरुख खानला एाक चाहत्याने रिंकू सिंहबाबत प्रश्न विचारल, ज्यावर शाहरुख चांगलाच भडकला.
Jun 26, 2023, 02:14 PM ISTशाहरुखच नव्हे, हे सेलिब्रिटीही आहेत अलिबागकर; एक नाव तर पूर्णपणे अनपेक्षित
Alibag Property Details : अशा या अलिबागची आणखी एक ओळख गेल्या काही दिवसांपासून नव्यानं तयार झाली आहे. ती म्हणजे इथं असणाऱ्या सेलिब्रिटींच्या घरांची. सुहाना खाननं अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याच्या निमित्तानं चला पाहुया तिच्याआधी इथं कोणाकोणाची घरं आहेत....
Jun 23, 2023, 01:55 PM ISTपती Sameer Wankhede आरोपांच्या कचाट्यात असतानाच क्रांती रेडकर म्हणाली की, 'मुर्ख बनवण्याच्या...'
kranti redkar on Sameer Wankhede : एनसीबीचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशातच त्यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हिने दोन व्हिडीओ शेअर केला आहे.
May 22, 2023, 11:30 AM IST