SBI च्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी, याचा फायदा थेट लोकांना होणार
SBI News : सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी अनेक सुविधा आणल्या आहेत. लोक YONO वरुन थेट पेमेंट करु शकणार आहेत. बँकेने आपल्या UPI पेमेंट मोडमध्येही अनेक फीचर्स जोडले आहेत. त्यामुळे कुठेही पैसे पाठवणे सोपे झालेय.
Jul 5, 2023, 03:53 PM ISTटीम इंडियाच्या 'या' खेळाडूंची बिझनेस क्षेत्रातही भरारी, करतात कोट्यवधीची कमाई
Team India : टीम इंडियातले अनेक खेळाडू क्रिकेटच्या मैदानाबरोबरच बिझनेस क्षेत्रातही (Business) नाव कमवत आहेत. अनेक खेळाडूंची विविध कंपन्यांमध्ये गुतंवणूक आहे. तर काही खेळाडूंचे स्वत:च्या मालकिचे संघ आहेत.
Jul 1, 2023, 09:23 PM IST
LPG Checking Trick : तुमच्या सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक राहिला? हे एका मिनिटामध्ये कळेल, कसं ते जाणून घ्या
Gas Cylinder check Trick : अचानक कामाच्या वेळेतच सिलेंडर संपला की आपली तारांबळ उडते. पण आता तसं होणार नाही.
Jun 30, 2023, 05:12 PM IST'या' एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणार असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!
Go First crisis : देशातील आणखी एक एअरलाईन्स दिवाळखोरीच्या वाटेवर आहे. वाडिया ग्रुपची एअरलाइन्स गो फर्स्टने उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
May 26, 2023, 01:27 PM ISTFinancial Policy For Women: सरकारची भन्नाट योजना; 'या' महिलांना मिळणार 50 लाखांची मदत!
Financial Policy For Women Entrepreneurs: महिला उद्योजकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी आर्थिक मदत, प्रोत्साहन आणि सबसिडी देण्यासाठी सरकारने नवीन धोरण (Financial Policy) आणलंय.
Apr 8, 2023, 06:39 PM ISTShark Tank India 2 : चौथी- पाचवीत असताना 'या' मुलानं सुरु केला व्यवसाय, सध्याची कमाई पाहून अंबानीही पडतील विचारात
Shark Tank India 2 : 8 व्या वर्षापासून व्यवसाय करणारा हा मुलगा इतरांना कर्जही देतो; कमवतो 'इतका' नफा... वारंवार पाहिला जातोय हा व्हिडीओ
Feb 3, 2023, 11:44 AM ISTAnant Ambani Radhika Merchant Engagment : अनंत-राधिकाच्या साखरपुड्याचे Unseen Photos Viral; कुटुंबाचा आणखी एक आदर्श जगासमोर...
काही दिवसांपूर्वीच देशातील धनाढ्य व्यक्तींपैकी एक असणाऱ्या (Mukesh Ambani) मुकेश अंबांनी यांच्या धाकट्या मुलाचा साखरपुडा पार पडला. अतिशय छोटेखानी आणि तितक्याच लक्षवेधी अशा रुपात हा सोहळा पार पडला. (Anant Ambani) अनंत अंबानी आणि (Rashika Merchant) राधिका मर्चंट यांच्या नात्याला एक नवं वळण मिळालं आणि तो त्या क्षणी अंबानी कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही.
Jan 5, 2023, 12:50 PM ISTकिती तो साधेपणा! नवकोटनारायण गौतम अदानींच्या पत्नीनं जिंकली सर्वांची मनं
Gautam Adani Priti Adani : एका पुस्तकातून गौतम अदानी आणि प्रिती अदानी यांच्या Love Story वर प्रकाश टाकण्यात आला आहे.
Nov 19, 2022, 11:55 AM ISTUnbelievable! 'या' अनपेक्षित क्षेत्रात रिलायन्स उद्योग समुहाची उडी
कपडे (Reliance trens), अन्नपदार्थ (Reliance fresh) आणि दागिन्यांनंतर (Reliance jewels) आता एका अनपेक्षित क्षेत्रात रिलायन्स रिटेल (Reliance Retail) सक्रीय असणार आहे.
Nov 4, 2022, 01:04 PM IST'ऐसी दिवानगी, देखी नही कभी', मॉडेलचे खराब कपडे विकत घेण्यासाठी चाहत्यांची झुंबड
'या' मॉडेलनं वापरलेल्या जुन्या, खराब कपड्यांनाही मिळते लाखोंची किंमत
Jul 31, 2021, 06:01 PM IST
राज्यातील ऊसाचं कोठार संकटात; जाणून घ्या कसं बिघडलंय हे गणित
सांगली जिल्ह्यात 41 हजार हेक्टर शेत्रावरील शेती उद्ध्वस्त
Jul 30, 2021, 08:31 PM ISTकारकिर्दीला वेग असतानाच आएशा झुल्काचा बॉलिवूडला रामराम, आता ती काय करते माहितीये?
ती सध्या काय करते ?
Jul 28, 2021, 04:33 PM ISTराशीभविष्य | 'या' राशीच्या व्यक्ती नोकरीपेक्षा व्यवसायात संतुष्ट
असा असेल तुमचा आजचा दिवस
Mar 24, 2021, 07:22 AM ISTराशीभविष्य | या राशीच्या व्यक्तींना नोकरी आणि व्यवसायात फायदा
असा असेल तुमचा आजचा दिवस
Nov 23, 2020, 07:18 AM ISTराशीभविष्य | या राशीच्या व्यक्तींना व्यवसायासाठी चांगली संधी
असा असेल तुमचा आजचा दिवस
Nov 1, 2020, 07:29 AM IST