Kissing सीन शूट करताना अभिनेत्याचा संयम सुटला; अभिनेत्रीचा ओठ चावला
Dayawan Movie : 37 वर्षांपूर्वी एका प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान एक विचित्र किस्सा घडला होता. Kissing सीन शूट करताना अभिनेत्याचा संयम सुटला.
Feb 16, 2025, 11:55 PM IST
अमृता सिंगने सैफ अली खानच्या आधी या दोन स्टार्सना केलं डेट, एका अटीमुळे...
अभिनेत्री अमृता सिंग आज तिचा 67 वा वाढदिवस साजरा करत आहे. सैफ अली खानच्या आधी अभिनेत्रीने या दोन स्टार्सना केलं होतं डेट. जाणून घ्या सविस्तर
Feb 9, 2025, 01:04 PM ISTकरिअरच्या शिखरावर आश्रमात टॉयलेट साफ केलं, लव्हस्टोरीमुळे हा अभिनेता चर्चेत
Entertainment News : वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन अभिनय क्षेत्रात करिअर केलं. 'मलाही शरीरसंबंधांची गरज...' या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. किसिंग सीन कट केल्यानंतर अभिनेत्रीला सोडलं नव्हतं.
Oct 6, 2023, 06:00 AM ISTविनोद खन्नांसोबतच्या 'त्या' इंटिमेट सीनसाठी माधुरीनं घेतलं होतं तब्बल इतकं मानधन
Madhuri Dixit Kissing Scene: माधुरी दीक्षित ही सर्वांचीच लोकप्रिय अभिनेत्री आहे. परंतु तिच्या एका चित्रपटातील किसिंग सीनमुळे फार मोठा बवाल झाला होता. या किसिंग सीनची अनेकदा चर्चा रंगलेली होती. परंतु या सीनसाठी माधुरी दीक्षितनं किती मानधन घेतले होते तुम्हाला माहितीये का?
Jul 28, 2023, 02:18 PM ISTवडील ओशोंचे अनुयायी होणार समजताच काय होती अक्षय खन्नाची प्रतिक्रिया?
हा संन्यासच होता, पण...
Oct 6, 2020, 06:30 PM ISTबॉलिवूड अभिनेत्याप्रमाणेच त्याचा मुलगा देखील संन्यासी होण्याच्या मार्गावर
बॉलिवूड सुपरस्टारचा काही काळ आश्रमात
Nov 5, 2019, 09:46 AM IST'दबंग ३'मध्ये 'हा' अभिनेता साकारणार सलमानच्या वडिलांची भूमिका
'दबंग' आणि 'दबंग २'मध्ये सलमानच्या वडिलांची 'प्रजापति पांडे' यांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ कलाकार विनोद खन्ना यांचे निधन झाले. त्यांच्या जागी आता 'या' अभिनेत्याची वर्णी लागणार आहे.
Jun 28, 2019, 03:01 PM ISTविनोद खन्ना यांच्या मृत्यूनंतर अक्षय कुमारला भाजपकडून खासदारकीचं तिकीट?
भाजपचे खासदार विनोद खन्ना यांचं निधन झाल्यानंतर आता तेथे पोटनिवडणूक होणार आहे.
May 7, 2017, 11:16 AM ISTविनोद खन्ना यांच्या निधनानंतर कांबळे ट्विटरवर ट्रोल
ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या मृत्यूनंतर माजी भारतीय क्रिकेटर विनोद कांबळी ट्विटरवर ट्रोल झालेला पाहायला मिळाला.
Apr 29, 2017, 08:51 AM ISTविनोद खन्ना यांनी शेवटी अनेकांना दिला भेटण्यास नकार
विनोद खन्ना गुरुवारी पंचतत्वात विलीन झाले. बॉलिवूडचे सर्वात हँडसम हीरो म्हणून त्यांची एकेकाळी ओळख होती. विनोद खन्ना त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये लोकांपासून दूर झाले होते. जेव्हा त्यांच्या परिवाराला आणि त्यांना कँसरबाबत कळालं तेव्हापासूनच ते लाईम लाईटपासून दूर होत गेले. त्यांनी लोकांना भेटणं देखील कमी केलं होतं.
Apr 28, 2017, 08:08 PM ISTयोगायोग! दोन मित्रांचं एकाच दिवशी निधन
दिग्गज अभिनेते विनोद खन्ना यांचं दिर्घ आजारानं निधन झालं. पण योगायोग म्हणजे विनोद खन्ना यांचा मित्र आणि बॉलीवूड अभिनेते फिरोज खान यांचंही ९ वर्षांपूर्वी याच दिवशी निधन झालं होतं. २७ एप्रिल २००९रोजी फिरोज खान यांचं निधन झालं होतं.
Apr 27, 2017, 11:08 PM ISTअभिनेते विनोद खन्ना यांच्यावर अंत्यसंस्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2017, 09:18 PM ISTजेव्हा अमिताभ यांना कळाली विनोद खन्ना यांच्या निधनाची बातमी आणि...
बॉलिवूड अभिनेता विनोद खन्ना यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूडवक शोककळा पसरली.
Apr 27, 2017, 09:06 PM ISTविनोद खन्नांऐवजी टॅग केल्यानं विनोद कांबळी भडकला
ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्नांचं दिर्घ आजारानं निधन झालं आहे. विनोद खन्नांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहणारी अनेक ट्विटस करण्यात आली.
Apr 27, 2017, 08:16 PM IST