नवरदेव फक्त घोडीवरच का बसतो? अन् तेही पांढरीच घोडी का?
Wedding Rituals : हिंदू धर्मात लग्नात नवरदेव घोडीवर बसतो आणि आपल्या नवरीला घेऊन जाण्यासाठी येतो. तेही शुभ्र पांढऱ्या घोडीवर...पण तुम्ही कधी विचार केला का? नवरदेव मग तो घोड्यावर का येत नाही? 99 टक्के यांचं उत्तर तुम्हाला माहिती नसेल.
Dec 2, 2023, 10:42 AM ISTलग्नाच्या पाच वर्षांनंतर दीपिका- रणवीरचा मोठा निर्णय; Video मुळं समोर आलं सारंकाही...
Deepika Padukone and Ranveer Singh Wedding : या निर्णयासाठी इतका वेळ? व्हिडीओ पाहून चाहतेही पेचात. पाहा सोशल मीडियावर वारंवार पाहिला जाणारा त्यांचा व्हिडीओ
Oct 26, 2023, 09:08 AM IST
Same Sex Marriage ला नाकारणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या दाराशीच गे जोडप्याची Engagement
Same Sex Marriage : सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानं अनेकांचाच हिरमोड केला खरा. पण, त्यातही काही जोडप्यांनी मात्र एका सकारात्मक संदेशासह हा लढा सुरुच ठेवणार अशी शपथ घेतली.
Oct 19, 2023, 12:02 PM IST
बायकोला स्वयंपाक येत नाही; घटस्फोट हवाय म्हणणाऱ्याला कोर्टाचा रिप्लाय! म्हणाले, 'पत्नी सुगरण नाही, तर...'
Relationship News : आपल्या पत्नीला चांगलं जेवण बनवता येत नाही, असं कारण पुढे करत एका व्यक्तीनं घस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पण, केरळ उच्च न्यायालयानं त्याचं हे कारण उधळून लावलं.
Oct 19, 2023, 09:40 AM IST
...म्हणून तरुणी देतात लग्नाला नकार, कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का
Relationships Tips : आजकाल तरुणी लग्नासाठी नकार देतात. वय वाढत जात पण त्या कुठल्या ना कुठल्या कारणाने लग्न करत नाही. लग्नाला नकार का देतात यांची कारणं जाणून तुम्हाला धक्का बसेल.
Oct 8, 2023, 07:39 PM ISTअसंख्य नियम लावूनही परिणीती- राघवचा लग्नानंतरचा पहिला फोटो व्हायरल; अभिनेत्रीच्या चुड्यावर खिळल्या नजरा
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : सेलिब्रिटींचे विवाहसोहळे म्हटलं की चाहत्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह आलाच. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या वेळीही असंच घडलं.
Sep 25, 2023, 06:57 AM IST'डूबा हुआ अभी है तेरे बाबा का दिल...'; लेकीला सासरी पाठवताना शाहीद आफ्रिदी भावूक
Viral News : लेकीला सासरी पाठवताना वडिलाचं मन हळहळतं. शाहीद आफ्रिदीसुद्धा इथं अपवाद ठरला नाही. पाहा मुलीसाठी त्यानं काय लिहिलंय...
Sep 20, 2023, 02:01 PM IST
आजारपणाशी झुंजणाऱ्या समंथाचा Ex Husband दुसरं लग्न करणार? त्याची होणारी पत्नी आहे एका धनाढ्य व्यावसायिकाची लेक
Naga Chaitanya Marriage: समंथाचा पूर्वाश्रमीचा पती, नागा चैतन्य आता त्याच्या खासगी आयुष्याला प्राधान्य देताना दिसत असून येत्या काळात तो लग्नही करु अशा चर्चांना उधाण.
Sep 15, 2023, 09:12 AM IST
गौरव मोरे लग्न करणार की स्वयंवर? समीर चौगूले म्हणाले...
Gaurav More: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेची. सध्या या मालिकेनं प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे कारण ही मालिका नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर येणार आहे. चला तर मग पाहुया की यावेळी गौरव मोरेची एवढी चर्चा का आहे?
Aug 13, 2023, 05:32 PM ISTप्राजक्ता माळी लग्न का करत नाही? स्वतःनेच केला खुलासा
Prajakta Mali Marriage: प्राजक्ता लग्न करणार तरी कधी? हा प्रश्न कायमच विचारण्यात जातो. त्यावर आता खुद्द प्राजक्ताने उत्तर दिलंय.
Aug 9, 2023, 11:51 PM ISTलग्नसोहळ्यांमध्ये नवरदेवाचे बूट का लपवतात? मजा मस्करी नव्हे, यामागे आहे पटण्याजोगं कारण
Wedding Rituals : लग्नसोहळा म्हणजे एक असा समारंभ जिथं अनेकांच्या भेटीगाठी होतात, अनेक मनं जुळतात, रागरुसवे दूरही होतात. अशा या लग्नसोहळ्यातील काही प्रथाही कायमच चर्चेचा विषय ठरतात.
Aug 1, 2023, 02:09 PM IST
स्वत:च्या लग्नाला पोहचण्याआधीच नवरदेवानं विमानातून मारली उडी; Video तुफान व्हायरल
Wedding Video : 'हम एक बार जीते हैं, एक बार मरते हैं, शादी भी एक बार होती है...' हे असं फिल्मी वाक्य अनेकांनीच प्रत्यक्ष आयुष्यातही अनुभवलं. म्हणूनच की काय प्रत्येकजण कायमच आयुष्य मनमुराद जगण्याला प्राधान्य देताना दिसतो.
Jul 11, 2023, 01:33 PM IST
मंडप सजला, वऱ्हाडी पोहोचले पण लग्नाचा बार उडणार इतक्यात पोलिसांसोबत तरुणी पोहोचले आणि अन् पुढच्याच क्षणी...
Ahmednagar Love Affairs News: लग्नाचा सोहळा सर्वत्र आनंदाचं वातावरण, गुरुजीने शुभमंगल सावधान म्हटलं तेवढ्यात लग्न मंडपात पोलिसांसोबत तरुणीची एन्ट्री होते आणि अन् मग..
May 24, 2023, 02:36 PM ISTडेस्टिनेशन नव्हे, आता करा Space Wedding; लग्नानंतर खरंच म्हणाल 'चंद्र आहे साक्षीला'
Destination wedding : डेस्टिनेशन वेडिंग, नवनवीन संकल्पना आणि बरंच काही डोक्यात असतं. आयुष्यातील महत्त्वाच्या दिवसासाठी तितकेच खास आणि लाथामोलाचे बेत आखले जातात. यातच आता आणखी एका भन्नाट संकल्पनेची भर पडत आहे.
May 19, 2023, 01:12 PM ISTFirst Wedding Night: लग्नाच्या पहिल्या रात्री भारतीय करतात 'हे' काम; अनेकांना विश्वासच बसणार नाही!
What Indian Couples Do on First Night: लग्नाच्या पहिल्या रात्रीची अनेकजण वाट पाहत असतात. वयात आल्यापासून प्रत्येकाच्या मनात वेगळी चलबिचल परिस्थिती असते. अनेकजण लग्न ठरल्यावर पहिल्या रात्रीची स्वप्न देखील पाहतात. मात्र, भारतीय मात्र लग्नाच्या रात्री भलतंच करतात.
May 15, 2023, 11:54 PM IST