अर्शद वारसीलाही आवडला सैराट
बॉलीवूड अभिनेता अर्शद वारसीलाही सैराट चित्रपटाने याडं लावलंय.
May 30, 2016, 04:18 PM ISTजॉनी लिव्हरने सैराट टीमला दिल्या शुभेच्छा
भारतासह सातासमुद्रापार लोकांना याडं लावणाऱ्या सैराटचे कौतुक जॉनी लिव्हरनेही केलंय.
May 28, 2016, 10:58 AM ISTआर्ची-परश्याची दुबई सफर
महाराष्ट्रभर धुमाकूळ घालणारा सैराट दुबईवारीवर गेलाय. २६, २७ आणि २८ मे रोजी सैराट दुबईमध्ये दाखवला जाणार आहे. या निमित्त दुबईला गेलेल्या आर्ची-परश्याने अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांनी दुबई सफर अनुभवली. तेथील काही फोटोज
May 27, 2016, 01:03 PM IST'सैराट'मध्ये रिंकूच्या आई-बाबांसह आजीने काम केलेय!
नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' या सिनेमाने सर्वांनाच वेडे करुन सोडलेय. 'झिंग झिंग झिंगाट' या गाण्याने तर तरुणाईसह प्रेक्षकांना वेड लावलेय. सर्वांना वेड लावणाऱ्या या सिनेमात चक्क रिंकू अर्थात प्रेरणा राजगुरु हिच्या आई-बाबांसह आजीने काम केलेय, बरं का? या सिनेमात आईने छोटीशी भूमिका साकारलेय.
May 26, 2016, 11:07 AM ISTसैराटमुळे या मराठी सिनेमांनी घेतली धास्ती
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाची हवा सध्या महाराष्ट्रभर आहे.
May 26, 2016, 09:25 AM ISTछोट्या परश्या आणि प्रदीपचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल
नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटने प्रेक्षकांच्या मनावर अक्षरश: गारुड केले. त्यातील कलाकारांचा अभिनय, संवाद, गाणी प्रचंड गाजतायत.
May 23, 2016, 03:43 PM ISTघ्या जाणून...सैराट पाहून शोभा डे काय म्हणाल्या?
नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या सैराटवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतायत.
May 23, 2016, 11:48 AM ISTरितेशच्या बेंजोमध्ये आर्ची पाहुणी कलाकार?
संपूर्ण महाराष्ट्राला याडं लावणाऱ्या सैराटचा डंका सध्या सर्वत्र वाजतोय. सैराटच्या सुस्साट यशामुळे या चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांनाही मोठी प्रसिद्धी मिळालीये.
May 23, 2016, 09:28 AM ISTसैराटची कमाई ७० कोटींच्या घरात
नागराज मंजुळेचं दिग्दर्शन असलेल्या सैराट या सिनेमाची कमाई 70 कोटींच्या घरात गेली आहे.
May 22, 2016, 09:17 AM ISTबॉलीवूडच्या फिल्ममेकरकडून सैराटचे कौतुक
सुभाष घई, अनुराग कश्यप यांनी सैराट या मराठी चित्रपटाचे कौतुक केले असतानाच या यादीत आता बॉलीवूड फिल्ममेकर मधुर भांडारकरचे नावही सामील झालेय.
May 20, 2016, 02:27 PM ISTआता दुबईकर होणार सैराटमय
सैराट या चित्रपटाने महाराष्ट्रभर धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट दुबईवारी करण्यास सज्ज झालाय.
May 20, 2016, 12:35 PM ISTमातोश्रीवर रंगला सैराटच्या टीमचा कौतुक सोहळा
अवघ्या महाराष्ट्राने ज्या मराठी चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलय त्याचं आकर्षण महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानला जाणाऱ्या 'मातोश्री' ला कसे नसेल? गुरुवारी 'सैराट'च्या टीमने केलेल्या वारीने 'मातोश्री'च वातावरण एकदम झिंगाट झाले.
May 20, 2016, 10:30 AM ISTसैराट यशानंतर आर्ची-परश्याला लॉटरी?
मराठी सिनेक्षेत्रात 'सैराट' सिनेमाला 'न भूतो न भविष्यती' असे यश मिळतेय. आतापर्यंत मराठी सिनेसृष्टीत कोणत्याही सिनेमाला इतकी बक्कळ कमाई करता आली नव्हती तितकी सैराटने केलीये.
May 20, 2016, 09:16 AM ISTबॉलीवूडने मला चित्रपटात काय नाही करायचे हे शिकवले - नागराज
सैराट या चित्रपटाला राज्यातून तसेच राज्याबाहेरही अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय. या यशाने दिग्दर्शक नागराज मंजुळे खूप खुश आहेत. सैराटला यश मिळेल हे माहीत होते मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात मिळेल असे वाटले नव्हते अशी प्रतिक्रिया खुद्द नागराज यांनी दिलीये.
May 19, 2016, 12:46 PM ISTसैराटचा तेलुगु आणि गुजरातीमध्ये रिमेक येणार?
नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटला अख्ख्या महाराष्ट्राने वेड लावलय. केवळ महाराष्ट्रातच नाही देशात तसेच देशाबाहेरही सैराटची हवा आहे.
May 19, 2016, 09:30 AM IST