...तर महिलांनी कोणाकडे दाद मागायची? कोर्टाचा पोलिसांना उद्विग्न सवाल; राज्य सरकारच्या कारभारावरही ताशेरे
Mumbai News : काय कराल देव जाणे! महिलांविरोधातील गुन्हयांबाबतच्या ढिसाळ कारभारावरून हायकोर्टाकडून शिंदे सरकारवर ताशेरे
Sep 12, 2024, 09:38 AM ISTआजपासून वेगवान प्रवासाचा श्रीगणेशा; कोस्टल रोड- सी लिंक मार्गे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या 12 मिनिटांत
Mumbai Coastal Road : मरिन ड्राईव्हहून वांद्रे गाठा अवघ्या 12 मिनिटांत; समुद्राच्या लाटांहूनही ऊंच मार्ग मुंबईकरांच्या सेवेत. जाणून घ्या सर्व अपडेट...
Sep 12, 2024, 07:53 AM IST
गणेशोत्सवादरम्यान कितीही वाहतूक कोंडी असो; तरीही शहरातील 'या' एका रस्त्यावरून सुसाट प्रवास शक्य
Ganeshotsav In Mumbai : मुंबईत गणेशोत्सवादरम्यान एक वेगळाच माहोल पाहायला मिळतो. शहरातील, प्रामुख्यानं दक्षिण मध्य मुंबईतील अनेक भागांमध्ये गणेशभक्तांचीच गर्दी पाहायला मिळते.
Sep 6, 2024, 10:56 AM IST
Mumbai Local Train : अरे देवा! ऐन गणेशोस्तवात रेल्वेचा मेगाब्लॉक; सणासुदीच्या दिवसात प्रवाशांचा खोळंबा
Mumbai Local Train : रेल्वे उशिरानं येणं इथपासून रेल्वेच्या मेगाब्लॉकपर्यंत... मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांना अनेकदा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
Sep 6, 2024, 07:26 AM IST
नवी मुंबईककरांचा प्रवास स्वस्त होणार, मेट्रोच्या तिकिटात तब्बल 'इतक्या' टक्क्यांनी कपात
नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 07 सप्टेंबर 2024 पासून मेट्रोच्या तिकिटात 33 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. कसा असणार नवीन दर? जाणून घ्या सविस्तर
Sep 5, 2024, 08:22 PM ISTठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील उमेदवार ठरले, संभाव्य 21 उमेदवारांची यादी झी 24 तासच्या हाती
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. पण सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईतील संभाव्य उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत.
Sep 5, 2024, 05:24 PM IST
MHADA lottery तील कोणत्या घरांच्या किमती किती फरकानं कमी? पाहा संपूर्ण यादी
MHADA lottery : कोणत्या ठिकाणी, किती चौरस फुटांच्या घरांच्या किमतींमध्ये घट? हक्काच्या घर खरेदीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
Sep 4, 2024, 09:58 AM IST
Mumbai News : लालबागमध्ये गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी आलेल्यांना बेस्ट बसची धडक; 28 वर्षीय तरुणीचा मृत्यू
Mumbai News : गणेशोत्सवाआधी लालबाग परळ परिसरातील बाजारपेठा खुलल्या असून, आतापासून इथं गणेशभक्तांची गर्दी आणि लगबग आहे. पण, त्यातच एक अप्रिय घटना घडल्यामुळं उत्सवाआधीच या उत्साहाला गालबोट लागल्याचं पाहायला मिळत आहे.
Sep 2, 2024, 09:00 AM IST
Video : ऐतिहासिक ताज हॉटेलची सर्वात महाग आणि सर्वात स्वस्त रुम कशी दिसते? मुक्कामासाठी किती रुपये मोजावे लागतात?
Hotel Taj mahal Palace Mumbai : हॉटेल ताज महाल पॅलेसमध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी किती रक्कम मोजावी लागते, इथं सर्वात महागड्या रुमसाठी एका रात्रीचं भाडं किती? पाहून बांधाल स्वप्नांचे बंगले...
Aug 31, 2024, 12:07 PM ISTयाला म्हणतात डोकं! कार्तिक आर्यनने भाड्याने दिलं अपार्टमेंट, महिन्याला कमावणार 'इतके' लाख
अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमी चर्चेत असतो. नुकतेच त्याने जुहू येथील अपार्टमेंट भाड्याने दिलं आहे. जून महिन्यात त्याच्या आईसोबत त्याने हे विकत घेतले होते.
Aug 30, 2024, 04:53 PM ISTआपली एकटी मुंबईच चीनला भारी पडली! एका झटक्यात केलं चीन टपाक डम डम...
Mumbai : न्यूयॉर्क आणि लंडननंतर भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर जगातील सर्वात श्रीमंत शहर बनले आहे. मुंबईने चीनची राजधानी बीजींगला मागे टाकले आहे.
Aug 29, 2024, 06:52 PM ISTCSMTवरुन लवकरच 24 डब्यांची रेल्वेगाडी धावणार, प्रवाशांना काय फायदा होणार?
Mumbai Central Railway Latest News: मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून २४ डब्यांच्या रेल्वेगाड्या लवकरच धावणार आहेत. यासाठी फलाट विस्तारीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे.
Aug 28, 2024, 10:53 AM ISTMumbai Dahi Handi 2024: सणाला गालबोट! दहीहंडीत 41 गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार सुरु
Dahi Handi 2024 Celebration in Mumbai : जन्माष्टमीनंतर दहीहंडीचा सगळीकडे वेगळाच जल्लोष पाहायला मिळत आहे. असं असताना मुंबईत एक अनोखा उत्साह पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मुंबईत तब्बल 41 गोविंदा जखमी झाले आहेत.
Aug 27, 2024, 04:31 PM ISTप्रत्येक फ्लॅट म्हणजे एक बंगला... 'अँटिलिया' किंवा CSMT ही नाही, तर मुंबईतील 'या' इमारतीचं Architecture सर्वोत्तम
Mumabi News : सूर्योदय, सूर्यास्त आणि समुद्राचा नजारा... मुंबईतील सर्वोत्तम बांधकामाचा नमुना आहे ही जगप्रसिद्ध इमारत.
Aug 27, 2024, 01:42 PM ISTDahi Handi 2024 : जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी का फोडली जाते दहीहंडी? कारण अतिशय महत्त्वाचं
Dahi Handi 2024 : जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा करण्यात येतो दहीहंडीचा उत्साह, तुम्हाला याच कारण माहितीय का?
Aug 27, 2024, 01:05 PM IST