दिवाळीत मिशेल ओबामांचा बॉलिवूड डान्स
यंदा अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्यात आली. अमेरिकेच्या प्रथम महिला मिशेल ओबामा यांच्या पुढाकाराने व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी जल्लोषात साजरी झाली. या वेळी मिशेल ओबामा यांनी बॉलिवूडच्या गाण्यांवर नृत्यही केलं.
Nov 7, 2013, 12:20 PM ISTबराक ओबामांची भेट घेणार आमिर खान
चर्चेत असणाऱ्या ‘टाइम’ मॅगझीनच्या मुखपृष्ठावर या वर्षी स्थान पटकावणारा आमिर खान हा लवकरच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेट घेऊन चर्चा करणार आहे.
Apr 23, 2013, 04:14 PM ISTमिशेल ओबामा मॅगझीन कव्हरवर टॉपलेस
अमेरिकेच्या फर्स्ट लेडी आणि बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा ह्या यांचा टॉपलेस फोटो प्रसिद्ध झाल्यामुळे अमेरिकेत खळबळ माजली आहे.
Aug 29, 2012, 03:36 PM ISTसोनिया गांधींनी टाकलं मिशेल ओबामांनाही मागे!
`फोर्ब्स मॅग्झीन`ने जगातील शक्तीशाली शंभर महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांच्या पत्नी मिशेल ओबामांना मागे टाकलंय.
Aug 23, 2012, 01:17 PM ISTमिशेल यांचं 'मी हाय कोळी' पूर्वनियोजित !
मिशेल यांनी मुलांनी भरलेल्या एका खोली ठेवा, विशेषतः अशा मुलांमध्ये जी मुलं समाजाकडून मिळणाऱअया प्रेमापासून वंचित आहेत.
Jan 11, 2012, 06:05 PM IST