महाकुंभ 2025

'छावा' चित्रपटाच्या रिलीजपूर्वी विकी कौशल पोहोचला महाकुंभात, त्रिवेणी संगमात स्नान करत म्हणाला, मी...

'छावा' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेता विकी कौशल सुवर्ण मंदिर, घृष्णेश्वर आणि साई बाबा यांचे दर्शन घेतल्यानंतर महाकुंभात पोहोचला आहे.

Feb 13, 2025, 05:53 PM IST

Mahakumbh 2025: कुंभमेळ्यात विवस्त्र फिरणारे नागा साधू तिथून निघताना लंगोट का परिधान करतात?

Mahakumbh 2025 Naga Sadhu : कुंभमेळ्यात फिरणारे नागा साधू तिथे असताना विवस्त्र आणि तिथून निघताना का लंगोट परिधान करतात? तुम्हालापण कधी पडलाय का हा प्रश्न...

Feb 13, 2025, 02:20 PM IST

Mahakumbh 2025: महाकुंभनंतर नागा साधू नेमके कुठे जातात? नागा बाबाने सगळं रहस्य उलगडलं, 'आम्ही सगळे....'

Mahakumbh 2025: निरंजनी आखाड्याचे नागा बाबा दिगंबर दर्शन गिरीजी महाराज यांनी सांगितलं की, "शिवरात्री आणि होळी नागांच्या काशीत होते. तिथे महादेवाचा अभिषेक करुन आखाड्यात येतात. होळी खेळल्यानंतर तिथून हरिद्वारसाठी निघतात. नागा संन्यासी संपूर्ण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी थांबतात".

 

Feb 4, 2025, 05:47 PM IST

Maha Kumbh Stampede: महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत नेमके किती मृत्यू झाले? खरा आकडा अखेर आला समोर

Maha Kumbh Stampede: महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला असून, यातील 25 जणांची ओळख पटली आहे. तसंच 60 जण जखमी असून, अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकारी वैभव कृष्णा यांनी दिली आहे. 

 

Jan 29, 2025, 07:26 PM IST

एखाद्या ठिकाणी अचानक गर्दी वाढून चेंगराचेंगरी झाली तर काय करावं? जीव वाचवण्यासाठी करा 'या' गोष्टी

Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे महाकुंभ मेळा सुरू असून दररोज कोट्यवधी भाविक येथे भेट देत आहेत. साधूसंतांची वर्णी असणाऱ्या या ठिकाणी बुधवारी पहाटेच्या सुमारास मात्र अतिशय भयावह घटना घडली. मौनी अमावस्येचे निमित्त साधून पवित्र गंगा स्नानासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आणि याच रूपांतर चेंगराचेंगरीत झालं. यात 10 भाविकांचा मृत्यू झाला असून 25 ते 20 भाविक जखमी झाले असल्याची माहिती मिळतेय. अशावेळी एखाद्या ठिकाणी अचानक गर्दी वाढून चेंगराचेंगरी झाली तर काय करायला हवं याबाबतची माहिती जाणून घेऊयात. 

Jan 29, 2025, 04:09 PM IST

Mahakumbh Stampede : महाकुंभ मेळ्यात भयंकर चेंगराचेंगरी; सर्व 13 आखाड्यांचं अमृत स्नान रद्द, पहाटे मोदींचा योगींना फोन

Mahakumbh Stampede : संगमनगरी प्रयागराज इथं सध्या सुरुर असणाऱ्या महाकुंभ मेळ्यामध्ये सध्या कोट्यवधी साधूसंत आणि सामान्य नागरिकांनी हजेरी लावलेली असताना इथं एक विपरित प्रकार घडला आहे. 

 

Jan 29, 2025, 06:27 AM IST

'गंगेत डुबकी घेऊन गरिबी संपणार आहे का?,' महाकुंभमध्ये स्नान करण्यावरुन खरगे यांचा भाजपा नेत्यांना टोला

गंगेत स्नान करण्यावरुन खरगे म्हणाले आहेत की, "गंगेत डुबकी घेतल्याने गरिबी दूर होते का? माझा कोणाच्याही श्रद्धेला दुखावण्याचा हेतू नाही. जर कोणाला वाईट वाटलं असेल तर मी आधीच माफी मागतो".

 

Jan 27, 2025, 06:52 PM IST

काळे कपडे परिधान करून 'हा' डान्सर पोहोचला महाकुंभ मेळ्यात, व्हिडीओ व्हायरल

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात डुबकी मारण्यासाठी दररोज लाखो भाविक येतात. यामध्ये कलाकार, नेते आणि अनेक दिग्गज मंडळीही महाकुंभला पोहोचत आहेत. 

Jan 26, 2025, 12:58 PM IST

'हे प्रेमानंद आहेत आणि...', महाकुंभमेळ्यात अरब शेख बनून पोहोचला कंटेंट क्रिएटर; लोकांनी घडवली जन्माची अद्दल

Viral Video: महाकुंभमेळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक तरुण अरबचा शेख असल्याचं भासवत तसा पोषाख करुन फिरत होता. पण त्याला हा स्टंट फारच महागात पडला. 

 

Jan 22, 2025, 09:38 PM IST

Mahakumbh : नागा साधुंसाठी का महत्त्वाचा असतो कुंभमेळा? कारण अतिशय महत्त्वाचं

प्रयागराजमधील गंगा नदीच्या संगमाच्या काठावर 12 वर्षांनी महाकुंभ होत आहे. अशा परिस्थितीत अमृत स्नानासाठी संत-ऋषींचा मेळावा होत आहे. आता प्रश्न असा उद्भवतो की महाकुंभ हे ऋषी-मुनींसाठी इतके महत्त्वाचे का आहे?

Jan 21, 2025, 02:48 PM IST

Video : भारदस्त देहबोली, चेहऱ्यावर तेज... महाकुंभतील या साधुंना पाहून नटेकरी विचारतात, त्रेता युगातून तर नाही आले हे?

Mahakumbh Video : पाहणारे तर या साधुंची तुलना थेट भगवान परशुराम यांच्याशी करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यांचे फोटो आणि व्हिडीओ 

 

Jan 21, 2025, 11:06 AM IST

'तो कोणी साधू नाहीय' IIT बाबाबद्दल जुना आखाडाकडून धक्कादायक माहिती समोर

IIT Baba in Mahakumbh: जुना आखाड्याने आयआयटी बाबांची 'हकालपट्टी' केली असल्याची बातमी समोर आली आहे. 

Jan 19, 2025, 03:21 PM IST