पावसाचा दणका, पश्चिम-मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
पहिल्याच पावसात सखल भागात पाणी साचलेलं पाहायला मिळाले. तसेच पश्चिम आणि मध्य रेल्वे पंधरा ते वीस मिनिटे उशिरा धावत आहे.
Jun 28, 2019, 01:33 PM ISTलेटमार्कमुळे पगार कापला, मुंबईकराची रेल्वेला नोटीस
मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल नोकरदारांच्या करिअरची डेथलाईन ठरु पाहत आहे.
Jun 22, 2019, 10:08 PM ISTपेंटाग्राफवर पत्रा पडल्याने मध्य रेल्वे विस्कळीत, जलद मार्गावर धीम्या गाड्या
ठाणे आणि मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने मध्ये रेल्वेची सेवा पुन्हा विस्कळीत झाली.
Jun 14, 2019, 05:46 PM ISTमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाण्याजवळ रुळाला तडे
मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे.
Jun 13, 2019, 07:20 PM ISTमध्य रेल्वेचं वेळापत्रक पुन्हा कोलमडलं; आज तर म्हणे.....
रोजचं रडगाणं प्रवाशांच्या डोईजड.
Jun 12, 2019, 10:10 AM ISTऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
लोकल किमान २० मिनिटं उशिरा...
Jun 11, 2019, 10:27 AM ISTमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
डोंबिवली - दिवादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Jun 5, 2019, 08:43 AM ISTमध्य रेल्वेवर मेगा आणि ट्रॅफिक ब्लॉक तर पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक
मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा अप जलद, सीएसएमटी ते चुनाभट्टी, कल्याण ते कसारा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.
May 18, 2019, 07:18 AM ISTमुंबई । मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, रुळाला तडा
मध्य रेल्वेची वाहतूक सकाळी विस्कळीत झाली. या मार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी अप गाड्यांची वाहतूक सुमारे २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू असल्याचे प्रवाशांचे हाल होत आहेत. कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने या मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू आहे. दरम्यान, दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाने पूर्ण केले तरी वाहतूक उशिरानेच सुरू राहणार आहे. सर्व धीम्या लोकल जलद मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे याचा ताण जलद लोकलवर पडला आहे.
May 13, 2019, 12:10 PM ISTमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, रुळाला तडा
मध्य रेल्वेची वाहतूक सकाळी विस्कळीत झाली.
May 13, 2019, 10:01 AM ISTआज 'सीएसएमटी'तून १२.५ ची शेवटची लोकल
काही एक्सप्रेसच्या वेळेत आणि थांब्यांमध्येही बदल करण्यात आले आहेत.
May 11, 2019, 07:16 PM ISTरविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक, प्रवाशांनो बाहेर पडण्याआधी इकडे लक्ष द्या...
मध्य रेल्वेच्या इगतपुरी स्थानकातही विशेष ट्राफिक आणि पॉवर मेगाब्लॉग
Apr 20, 2019, 10:48 AM ISTपादचारी पूल पाडण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय
भांडुप, कुर्ला, विक्रोळी, दिवा आणि कल्याण या ठिकाणचे पूल मध्य रेल्वेतर्फे पाडण्यात येणार आहेत.
Mar 19, 2019, 09:08 PM IST