पत्नीचे तोंड, डोळे फेवी क्विकने चिकटविले, त्यानंतर गळा दाबला
पत्नीने आरडाओरड करु नये म्हणून चिडलेल्या पतीने तिचे डोळे, तोंड आणि नाकात फेवी क्विक टाकले. त्यानंतर पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला.
Aug 4, 2018, 08:26 PM ISTकाँग्रेसचाच पराभव होणार - नॅशनल हेरॉल्ड
काँग्रेसचं मुखपत्र म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्रानं आज मध्यप्रदेशात होऊ घातलेल्या निवडणुकीत काँग्रेसचाच पराभव होईल असं भाकित छापलंय.
Aug 1, 2018, 11:52 PM ISTकोर्ट मॅरेजसाठी निघालेल्या तरूणीला जिवंत जाळले; वडील, भावाचे कृत्य
घटनेची माहिती कळताच पोलिसांनी आरपींनी तत्काळ ताब्यात घेतले आहे.
Jul 21, 2018, 02:40 PM ISTबीड: पेंडगावात जमावाकडून दोघांना बेदम मारहाण
घटनेबाबत माहिती मिळताच बीड ग्रामीणचे पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले.
Jul 2, 2018, 02:20 PM ISTसत्ताधारी भाजपच्या महिला आमदार विधानसभेत ढसाढसा रडल्या
मंत्री त्रास देत असल्याने सत्ताधारी भाजपच्या महिला आमदारांना रडू कोसळले. आपल्याला सरकारने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली.
Jun 26, 2018, 05:29 PM ISTVIDEO: महिलेची दबंगगिरी, सीईओंच्या लगावली कानशिलात
LIVE कार्यक्रमात घडला प्रकार
Jun 14, 2018, 09:32 AM ISTव्हिडिओ : भय्यू महाराजांच्या अंत्यदर्शनासाठी पत्नी-आई पोहचल्या
भय्यू महाराजांचे राजकीय संबंध बघता अनेक अतिमहत्वाच्या व्यक्ती इंदोरमध्ये येण्याची शक्यता आहे
Jun 13, 2018, 10:18 AM ISTभय्यूजी महाराजांवर येथे होणार अंत्यसंस्कार....
प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज त्यांच्या आत्महत्येची पोलिसांनी चौकशी सुरू...
Jun 13, 2018, 07:55 AM ISTशिवसेना-भाजप युतीबाबत भय्यूजी महाराज यांनी शेवटच्या मुलाखती पाहा काय म्हटले?
भय्यूजी महाराज यांनी नुकतीच मुलाखत दिली होती. हीच त्यांची अखेरची मुलाखत ठरली आहे.
Jun 12, 2018, 06:49 PM ISTभय्यू महाराजांच्या आत्महत्येच्या सीबीआय चौकशीची मागणी
आध्यात्मिक गुरू भय्यू महाराजांनी आत्महत्या केली आहे.
Jun 12, 2018, 04:26 PM ISTभय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येबाबत काँग्रेसचा मध्यप्रदेश सरकारवर आरोप
राष्ट्रसंत म्हणून मान्यता मिळालेले भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. काँग्रेसने या आत्महत्येबाबत मध्यप्रदेश सरकारवर आरोप केलेत
Jun 12, 2018, 04:24 PM ISTसत्ता द्या, १० दिवसात शेतकरी कर्जमाफीची गॅरेंटी: राहुल गांधी
मध्य प्रदेशातील मंदसौर येथून काँग्रेसने विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. या वेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि मध्य प्रदेशची जनता बहूसंख्येने उपस्थित होती.
Jun 6, 2018, 02:43 PM ISTमंदसोरमध्ये राहुल गांधींची जाहिर सभा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 6, 2018, 09:39 AM ISTलोकसंख्या २४ टक्क्यांनी वाढली तरी मतदार संख्या ४० टक्क्यांनी कशी वाढली?
मध्यप्रदेशात मतदारयादीत मोठा घोळ असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.
Jun 3, 2018, 10:09 PM IST