बेस्ट बस

Mumbai Ground Report On BEST Buses Off Road As Employees Go On Strike,Passengers Face Peoblems PT4M2S

मुंबई । बेस्टचा संप तिसऱ्या दिवशी सुरु, २५ लाख प्रवाशांचे हाल

मुंबई बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी संप पुकारला आहे. मात्र, तीन वेळा चर्चा झाल्यात. मात्र चर्चेत कोणताही तोडगा निघालेला नाही. २५ लाख प्रवाशांचे या संपामुळे हाल होत आहेत. तिसऱ्या दिवशीही बेस्टचा संप सुरुच आहे.

Jan 10, 2019, 09:35 PM IST

'तिला' रिक्षा मिळेपर्यंत बस थांबवणारे हेच ते 'बेस्ट' हिरो

पाहा त्यांनी असं केलं तरी काय...

Oct 9, 2018, 01:56 PM IST

अपघातांची मालिका : मुंबईत डबल डेकरचं छप्पर उखडलं

मुंबईत आज तीन ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या.

Jul 3, 2018, 12:34 PM IST

आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बेस्टकडून भाडेवाढ

बेस्टची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बेस्ट बस सुधारणांच्या आराखड्याला मुंबई महापालिका सभागृहानं अंतिम मंजूरी दिली आहे. 

Mar 4, 2018, 08:37 AM IST

बेस्टचे कर्मचारी १५ फेब्रुवारीपासून संपावर?

बेस्टचे कर्मचारी १५ फेब्रूवारीपासून संपावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे.

Feb 12, 2018, 07:12 PM IST

महाराष्ट्र बंद आंदोलन : राज्यात २६ एसटी तर मुंबईत ९० बसची तोडफोड

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकांनी एसटीलाच टार्गेट केले. राज्यभरात तब्बल २६ बसेसची तोडफोड केली तर मुंबईत ९० बेस्टच्या गाड्या फोडल्यात.

Jan 3, 2018, 08:14 PM IST

मुंबई | नववर्षाच्या स्वागतासाठी 'बेस्ट' उपक्रम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 30, 2017, 05:26 PM IST

नववर्षाच्या स्वागतासाठी बेस्ट, रेल्वेची विशेष सेवा

३१ डिसेंबरला मुंबईच्या रेल्वे आणि बससेवा सज्ज झाल्या आहेत.  बेस्टने ३१ डिसेंबरला रात्री १० वाजल्यापासून प्रवाश्यांसाठी जादा बससेवा आणि विशेष लोकल सुरु केल्या आहेत.

Dec 29, 2017, 12:43 PM IST

प्रशासकाशिवाय बेस्ट चालवणं अशक्य - अजोय मेहता

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 11:31 PM IST

मुंबई । इलेक्ट्रीक बसचे झाले लोकार्पण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 10, 2017, 08:24 PM IST

मुंबईत बेस्ट बस आणि एसटी बसची धडक

मुंबईतल्या धारावीत शुक्रवारी रात्री बेस्ट बस आणि एसटी बसची धडक झाली. 

Aug 12, 2017, 12:46 PM IST

मुंबईत बेस्टचा बेमुदत संप सुरु

मध्यरात्रीपासून मुंबईत बेस्ट बस कर्मचा-यांचा बेमुदत संप सुरु झालाय. बेस्टच्या ढसाळलेल्या आर्थिक स्थितीमुळे कर्मचाऱ्यांना दरमहा पगार वेळेवर देणंही बेस्टला शक्य होत नाहीये.

Aug 7, 2017, 08:09 AM IST

बेस्ट कामगारांचा संप लांबणीवर, उपोषणाने आंदोलनाला सुरुवात

पगाराच्या मुद्द्यावर बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने संपाचा निर्णय घेतला. मात्र, हा संपाचा निर्णय तूर्त तरी लांबणीवर टाकण्यात आला आहे. संपाऐवजी येत्या १ ऑगस्टपासून कामगार कृती समितीचे प्रमुख पदाधिकारी बेमुदत उपोषण करणार आहेत.

Jul 21, 2017, 07:08 PM IST

मुंबई आता महिलांसाठी खास बससेवा

मुंबईतल्या लोकल ट्रेनप्रमाणे बेस्टच्यावतीने लेडीज स्पेशल बसेस सुरु करण्यात येणार आहेत. तेजस्विनी असं या बेस्ट बस सेवेचं नाव असणार आहे. 

Jul 7, 2017, 10:15 AM IST