सुभाष घईपण #METOO मध्ये अडकले, बलात्काराचा आरोप
मी टू अभियानामध्ये निर्माता दिग्दर्शक सुभाष घाई यांचं नावही आता समोर आलंय.
Oct 11, 2018, 09:20 PM ISTम्हणून उत्तर भारतीयांचा गुजरातमधून पळ
गुजरातमध्ये उत्तर भारतीय नागरिकांच्या विरोधात होत असलेल्या हिंसाचारामुळे अनेक नागरिकांना कामधंदा सोडून पळून जावं लागलंय.
Oct 8, 2018, 10:50 PM IST...म्हणून झाला होता पद्मलक्ष्मी-सलमान रश्दी यांचा घटस्फोट
सलमान रश्दी आणि पद्मलक्ष्मी यांचा विवाह आणि घटस्फोटही बराच चर्चिला गेला होता
Sep 26, 2018, 01:17 PM IST'16 वर्षांची असताना बलात्कार, पण मी गप्प राहिले कारण...'
महिला आपल्यासोबत घडलेल्या लैंगिक छळांवर का गप्प राहतात?
Sep 26, 2018, 01:13 PM ISTटीव्ही अभिनेत्रीसोबत बलात्कार, फेसबुक मैत्री पडली महागात
लग्नाचं आमिष दाखवून दुष्कृत्य केल्याचा आरोप केलायं.
Sep 23, 2018, 08:55 AM ISTपालकांनो सावधान, अल्पवयीन मुलींना हेरुन होतोय बलात्कार
वसई, विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार होण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. यात एका सिरीयल रेपिस्टचा समावेश आहे. याच्यावर नवी मुंबईत अनेक गुन्हे आहेत.
Sep 22, 2018, 04:50 PM ISTमुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला मरेपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा
गर्भवती झालेल्या मुलीला जबरदस्ती बाळाला जन्म द्यावा लागला
Sep 21, 2018, 12:52 PM ISTबलात्काऱ्यांचा डेटा 'राष्ट्रीय रजिस्ट्री'मध्ये ठेवणार
डेटाबेस तयार करणारा भारत हा जगातील नववा देश ठरणार आहे.
Sep 20, 2018, 10:20 AM ISTपूजा करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर गणेश मंडपाच्या बाहेर बलात्कार
गणेशोत्सवादरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. गणपती पाहण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर 24 वर्षीय तरुणाने बलात्कार केला.
Sep 19, 2018, 09:37 PM ISTमातृछत्र हरपले, वडिलांनी तिला आजोळी धाडले, आजोबाने बलात्कार करून अनाथाश्रमात पाठवले
पीडितेवरील अन्यायाची कहाणी अस्वस्थ करणारी आणि तितकीच हादरवून सोडणारी आहे.
Aug 19, 2018, 03:21 PM ISTसंतापजनक, दिल्लीत शाळेत चिमुरडीवर बलात्कार
राजधानी नवी दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे. दुसरीतील चिमुरडीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे
Aug 11, 2018, 07:52 PM ISTबलात्कारापासून वाचण्यासाठी अल्पवयीन पीडितेची विहिरीत उडी
राजस्थानातील झुनझुनू येथे एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला
Aug 7, 2018, 11:49 AM ISTसांगली | पतीला डांबून गर्भवती महिलेवर 8 जणांकडून बलात्कार
सांगली | पतीला डांबून गर्भवती महिलेवर 8 जणांकडून बलात्कार
Aug 2, 2018, 04:06 PM IST