2018 : नववर्षात पंतप्रधान राहणार प्रचंड व्यग्र; विदेश दौऱ्यांची रेलचेल
पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यावर विदेश दौऱ्यांचा सपाटा लावलेले पंतप्रधान मोदी हे 2018 या नववर्षात पुन्हा एकदा व्यग्र असणार आहेत.
Dec 26, 2017, 09:11 AM ISTप्रजासत्ताक दिनी मोदींनी आशियान देशांच्या नेत्यांना केलं आमंत्रित
जगात भारताची वाढत असलेली ताकद यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसून येईल. आशियान देशांना पंतप्रधान मोदींनी आमंत्रण दिलं आहे.
Nov 15, 2017, 04:34 PM ISTप्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांची समाजातील दुर्लभ घटकांना मदत
प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक जण आपल्यापरिने वेगवेगळे उपक्रम राबवत असतात.
Jan 27, 2017, 03:55 PM ISTशिवाजी पार्कवरचा प्रजासत्ताक दिन सोहळा
शिवाजी पार्कवरचा प्रजासत्ताक दिन सोहळा
Jan 26, 2017, 05:24 PM ISTअशोकचक्र मिळविणाऱ्या हंगपन दादांचा हृदयद्रावक व्हिडिओ
शहिद हवालदार हंगपन दादा यांना गुरूवारी प्रजासत्ताक दिनी अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले. शांती काळात देण्यात येणारा हा सर्वोच्च वीरता पुरस्कार आहे. डोळ्यात गर्वाचा भाव घेऊन हंगपन दादाची पत्नी श्रीमती चासेल लवांग यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
Jan 26, 2017, 05:04 PM ISTप्रजासत्ताक दिनानिमित्ताने देशात कडेकोट बंदोबस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2017, 04:00 PM ISTप्रजासत्ताक दिनी हल्ला करण्याचा कट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2017, 03:59 PM IST26 जानेवारी निमित्त तिरंग्याची मुंबई आणि नवी मुंबईत विद्युत रोषणाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2017, 02:54 PM IST26 जानेवारी निमित्त तिरंग्याची अशी विद्युत रोषणाई
26 जानेवारी निमित्त नवी मुंबई महापालिका, मुंबईतील सीएसटी, मंत्रालय, विधानभवन, बीएसई या प्रमुख इमारतींवर तिरंग्याची अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
Jan 26, 2017, 02:23 PM ISTआसाममध्ये प्रजासत्ताक दिनी ६ बॉम्बब्लास्ट
आसाममध्ये आज ६ बॉम्बब्लास्ट झाले आहेत. या ब्लास्टमध्ये कोणातीही मोठी हानी झालेली नाही. हे सगळे ब्लास्ट कमी तिव्रतेचे असल्याचं बोललं जातंय.
Jan 26, 2017, 12:01 PM ISTगुगलही साजरा करतोय प्रजासत्ताक दिन, डुडलवर दिसलं राजपथ
संपूर्ण देश आज ६८ वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहे. गुगल देखील डुडलच्या माध्यमातून हा दिवस साजरा करत आहे. गुगलने राजपथाच्या प्रतीकृतीचं डुडल बनवलं आहे.
Jan 26, 2017, 10:29 AM ISTभारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त 'डूडल'द्वारे अभिवादन
देशभरात आज ६८ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त 'डूडल'द्वारे अभिवादन करण्यात आले आहे.
Jan 26, 2017, 09:57 AM ISTप्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन
भारताच्या 68व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीतील राजपथावर आज सैन्याच्या तीनही दलांचं संचलन होणार आहे. यंदाच्या प्रजासत्ताक सोहळ्याला संयुक्त अरब अमीरात म्हणजे UAEचे सैन्य दलाचे सुप्रीम कमांडर आणि अबुधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बीन झायेद अल नहयान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
Jan 26, 2017, 08:25 AM ISTप्रजासत्ताक दिनानिमित्ताने देशात कडेकोट बंदोबस्त
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत होणा-या कार्यक्रमावर लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यामुळे देशात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Jan 26, 2017, 07:43 AM IST