भारताच्या सर्जिकल स्ट्राईकची पाकिस्तानाच्या लष्करी हेडक्वार्टरमध्ये दहशत
भारताच्या या सर्जिकल स्ट्राईकची पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांमध्ये प्रचंड दहशत आहे.
Dec 22, 2020, 07:24 PM ISTपाकिस्तान आणि चीनला धडकी भरवणारी 'एडव्हान्स टोड आर्टिलरी गन'
पाकिस्तान आणि बीजिंगची झोप उडवणारी एक तोफ भारताने विकसीत केलीय.
Dec 21, 2020, 04:06 PM ISTजाता-जाता ट्रम्प यांनी राखली भारतासोबत मैत्री, पाकिस्तान-तुर्कीला मोठा झटका
ट्रम्प प्रशासनाने तुर्कीला अमेरिकेत बंदी घातली आहे.
Dec 18, 2020, 02:47 PM ISTFarmers Protest : दिल्लीतील शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात - दानवे
दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) नसून या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे वादग्रस्त विधान भाजपचे नेते (BJP) रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केले आहे.
Dec 10, 2020, 07:33 AM ISTखेळाडूवर भडकला आफ्रिदी; 'बेटा जब तुम पैदा हुए थे, मैंने...'
पाहा त्यावेळी नेमकं काय झालं....
Dec 1, 2020, 07:08 PM ISTपाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर महिलेचा शारीरिक शोषण केल्याचा आरोप
बाबर आझमवर लग्नाचे आश्वासन देत 10 वर्ष शारीरिक शोषणाचा आरोप
Nov 29, 2020, 03:55 PM ISTभारताकडून पाकिस्तानचा बुरखा फाडण्याची तयारी, जगासमोर आणणार खरा चेहरा
पाकिस्तानचा खरा चेहरा आणण्यासाठी भारताची विविध देशांच्या राजदुतांसोबत चर्चा
Nov 23, 2020, 09:45 PM ISTकोल्हापूर | पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात वीरमरण
कोल्हापूर | पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात वीरमरण
Nov 23, 2020, 04:50 PM ISTपाकिस्तान टीएलपी नेत्याचा संशयास्पद मृत्यू, अंतयात्रेत लोटला जनसागर
पाकिस्तानातील (Pakistan) टीएलपी नेते खादिम हुसैन रिझवी (TLP Chief Khadim Hussain Rizvi ) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
Nov 21, 2020, 07:00 PM ISTपाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरचा आणखी एक जवान शहीद
एकाच आठवड्यात कोल्हापूरचे २ जवान शहीद
Nov 21, 2020, 02:07 PM ISTमुंबई हल्ल्यातील दहशतवादी हाफिज सईद याला १० वर्षांचा कारावास
२६/११ या मुंबई (Mumbai terror attack) हल्ल्याचा प्रमुख हाफिज सईद ( Hafiz Saeed) याला पाकिस्तानमधील (Pakistan) दहशतवादविरोधी न्यायालयाने ( Anti Terrorism Court ) १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
Nov 19, 2020, 07:06 PM ISTपाकिस्तानमधून जवळपास ३०० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत
पाकिस्तानकडून नापाक हरकती सुरुच
Nov 15, 2020, 12:10 PM ISTपुलवामा हल्ल्याच्या कुबलीवरुन पाकिस्तानची पलटी
फवाद चौधरींची विधानावरुन पलटी
Oct 30, 2020, 09:41 AM ISTपाकिस्तानची कबुली, पुलवामा हल्ला आम्ही केला! भारत येथे करणार याचा वापर
पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री फवाद चौधरी यांनी मोठे विधान केले. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पुलवामा ही एक मोठी कामगिरी होती.
Oct 30, 2020, 08:35 AM IST'हमने घर मे घुसके मारा'; Pulwama हल्ल्याबाबत पाकिस्तानची कबुली
अखेर त्या भ्याड हल्ल्याविषयीची धक्कादायक माहिती समोर
Oct 29, 2020, 06:48 PM IST