परळीच्या वीजकेंद्रात नांदेडचं पाणी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2015, 11:10 AM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं – परळी
परळी विधानसभा मतदार संघात यावेळी गोपीनाथ मुंडे यांचे नसणे ही गोष्टच या भागातील मतदारांना चटका लावणारी आहे.
Oct 7, 2014, 07:12 PM ISTपंकजा.... गोपीनाथ मुंडेंची छबी!
‘मी गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा... त्यांची छबी’ असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यंदा दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत उतरतायत... महत्त्वाचं म्हणजे, गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर बीड मतदार संघातून निवडणूक लढवून केंद्रात जाण्याची मिळणारी संधी बाजुला सारून पंकजा यांनी विधानसभेच्या रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय. तर गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर रिकाम्या झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीद्वारे पंकजाची लहान बहिण प्रीतम मुंडे – खाडे आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात करत आहेत.
Oct 2, 2014, 04:45 PM ISTमराठवाड्यावर वरुण राजा रुसला, परळी वीज निर्मितीवर संकट
राज्यात सर्वदूर पाऊस असताना मराठवाडा मात्र दुष्काळाच्या खाईत होरपळतोय. त्यामुळे परळी वीज निर्मिती केंद्र दोन दिवसांत बंद होण्याची भीती आहे.
Jul 30, 2014, 07:52 AM ISTमाझ्या बाबांनी पाहिलेलं स्वप्न मी पूर्ण करीन - पंकजा
माझ्या बाबांनी पाहिलेले स्वप्न मी पूर्ण करीन, आता रडणार नाही तर तुमच्या साथीनं लढणार आहे, अशी भावनिक साद घालीत पंकजा मुंडे-पालवे यांनी भगवान गड इथून आपल्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट केली.
Jun 18, 2014, 09:45 PM ISTपरळीतील दगफेकीची चौकशी करा - पंकजा पालवे-मुंडे
गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराच्यावेळी जी दगडफेक झाली ती मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी केली नाही. असे त्यांचे कार्यकर्ते नाही. दगडफेक करणारे मुंडे साहेबांचे समर्थक नाहीत, दगफेकीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कन्या आमदार पंकजा पालवे-मुंडे यांनी केली आहे.
Jun 4, 2014, 07:57 PM ISTमुंडे गेले, ही भावना सहन न झाल्याने तणाव - पंकजा मुंडे
आपला नेता गेला, यावर संपूर्ण महाराष्ट्राचा काय तर माझाही विश्वास बसत नाहीय, असं गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
Jun 4, 2014, 05:35 PM ISTअपघाताच्या सीबीआय चौकशीसाठी परळीत जाळपोळ
गोपीनाथ मुंडे यांना मुखाग्नी दिल्यानंतर परळीतील जमावाने मंत्र्यांना घेरण्यास सुरूवात केली, गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी या जमावाने केली.
Jun 4, 2014, 03:23 PM ISTलोकनेते गोपीनाथ मुंडे अनंतात विलीन
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर आज बीड जिल्ह्यातील परळीतल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाण्यांच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Jun 4, 2014, 07:42 AM ISTपरळीत धक्कादायक वास्तव
परळी वीज केंद्राचा पाण्याचा प्रश्न वारंवार उपस्थित होत असताना, दुष्काळ पाण्याचा नव्हे, तर नियोजनाचा असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.
Feb 21, 2013, 05:07 PM IST'डॉ. मुंडेवरील खटले जिल्ह्याच्या बाहेर हवे'
www.24taas.com, परळी
परळीतल्या डॉ. सुदाम मुंडेवरील खटले बीड जिल्ह्याच्या बाहेर चालवण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केली आहे. डॉ. सुदाम मुंडेला राजकीय पाठबळ असल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे.
Jun 1, 2012, 11:26 AM ISTडॉ. सुदाम मुंडेनी दिली पोलिसांनी तुरी
परळीतल्या स्त्री गर्भपात हत्येप्रकरणी फरार असलेला डॉक्टर सुदाम मुंडे आणि त्यांची पत्नी अद्यापही पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी ठरले आहेत. गृहमंत्री आर.आर.पाटलांनी मात्र पोलीस लवकरच मुंडेंना अटक करतील असा दावा केलाय. तर दुसरीकडं गोपीनाथ मुंडेंनीही डॉक्टर मुंडेंवर कारवाईची मागणी केली आहे.
May 30, 2012, 03:49 PM ISTकाकांवर टीका, मी भाजपचा - धनंजय मुंडे
आपले ज्यांच्याकडून कौतुक व्हायला हवे होते, त्यांच्याकडून ते कौतुक झाले नाही, असा अप्रत्य़क्ष टोला राष्ट्रवादीच्या मंचावरून गोपीनाथ मुंडेना यांना त्यांचे पुतने आमदार धनंजय मुंडे यांनी लगावला. आज माझ्या कार्यकर्त्यांचा जो सन्मान होत आहे, तो पाहण्यासाठी मी इथे आलो आहे, मी अजून भाजप मध्ये आहे, असे स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिले.
Jan 19, 2012, 04:11 PM IST