नाना पटोलेंनी मुख्य सचिवांना सुनावली शिक्षा
Maharashtra Assembly Speaker Nana Patole Angry On Chief Secretary Of Maharashtra Ajoy Mehta
नाना पटोलेंनी मुख्य सचिवांना सुनावली शिक्षा
विधानसभा अध्यक्ष संतापले; मुख्य सचिवांना शिक्षा देण्याचे फर्मान
आता शिक्षा मागे घेत असलो तरी भविष्यात असे घडू नये, याची काळजी घेण्याचा इशारा अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रशासनाला दिला आहे.
Mar 2, 2020, 01:00 PM ISTओबीसींची जातनिहाय जनगणना, विधानसभा अध्यक्षांचे कार्यवाहीचे निर्देश
ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हायलाच हवी, अशी आग्रही भूमिका विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली.
Feb 28, 2020, 04:12 PM ISTनानासाहेब, अभिजित नाही 'अभिजात मराठी'!
मराठी भाषा दिनानिमित्त विधान भवन परिसरात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
Feb 27, 2020, 11:05 PM ISTविधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले, बिनविरोध निवड
विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले, बिनविरोध निवड
Dec 1, 2019, 11:50 PM ISTमुंबई | विधानसभाध्यक्ष नाना पटोले बिनविरोध निवड
मुंबई | विधानसभाध्यक्ष नाना पटोले बिनविरोध निवड
Dec 1, 2019, 03:50 PM ISTस्थानापन्न होताच नाना पटोले म्हणतात, 'मी सांगतो तेवढंच ऐकायचं'
त्यांनी पदभार स्वीकारला आणि ....
Dec 1, 2019, 11:42 AM ISTविधानसभा : बिनविरोध अध्यक्षपद निवडीवर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया
शेतकऱ्यांकडे सगळ्यांनी लक्ष द्यायला हवं
Dec 1, 2019, 10:48 AM ISTविधानसभेच्या अध्यक्षपदी नाना पटोलेंची बिनविरोध निवड
भाजपकडून विधानसभा अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीतून माघार
Dec 1, 2019, 10:36 AM ISTकाँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद, नाना पटोले यांचे नाव
महाराष्ट्र विकासआघाडीचे विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला.
Nov 30, 2019, 10:47 AM ISTउद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये महाराष्ट्राला पूर्ववैभव मिळणार - नाना पटोले
उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये महाराष्ट्राला पूर्ववैभव मिळणार - नाना पटोले
Nov 27, 2019, 08:40 AM ISTभंडारा | परिणय फुके आणि नाना पटोलेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
भंडारा | परिणय फुके आणि नाना पटोलेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
Oct 19, 2019, 11:25 AM ISTभंडारा । भाजप - काँग्रेस उमेदवारांच्या कार्यकर्त्यांत राडा
भाजप उमेदवार डॉ. परिणय फुके आणि काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये रात्री उशिरा हाणामारी झाली. भंडारा-साकोली विधानसभा मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या हल्यात नाना पटोले यांचा पुतण्या जितेंद्र पटोले गंभीर जखमी झाले तर आणखी त्यांचे एक सहकारीही जखमी झालेत.
Oct 19, 2019, 08:55 AM ISTभाजप - काँग्रेस उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
भाजप उमेदवार आणि काँग्रेस उमेदवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
Oct 19, 2019, 08:37 AM ISTनाना पटोले यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
मुख्यमंत्र्यांनी सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप
Sep 23, 2019, 04:14 PM IST