तेजस एक्स्प्रेस आज मुंबई-गोवा दरम्यान धावणार
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हिरवा झेंडा दाखवताच, मुंबई येथून ‘तेजस’ करमळीच्या दिशेने प्रस्थान करणार आहे.
May 22, 2017, 08:53 AM ISTकोकण रेल्वे मार्गावर अत्याधुनिक ‘तेजस एक्स्प्रेस’, २२ मेपासून धावणार
कोकण रेल्वे मार्गावर अत्याधुनिक ‘तेजस एक्स्प्रेस’ २२ मेपासून धावणार आहे. या रेल्वेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच स्वयंचलित दरवाजे आणि गँग वे अशा अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत.
May 20, 2017, 10:06 AM ISTमुंबई-गोवा धावणार अत्याधुनिक तेजस एक्स्प्रेस
मुंबई-गोवा मार्गावर सुरु होणारी तेजस एक्स्प्रेस जून अखेरीस धावण्याची शक्यता आहे. या एक्स्प्रेसमुळे कोकण आणि गोव्याकडे जाणा-या मुंबईतल्या प्रवाशांना फायदा होणार आहे.
May 8, 2017, 11:46 PM ISTमुंबई ते गोवा धावणार अत्याधुनिक तेजस एक्स्प्रेस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 8, 2017, 11:38 PM IST