जेवण

जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी पिणे आहे जरुरीचे

जेवताना पाणी पिऊ नये असा सल्ला दिला जातो. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी पिणे गरजेचे असते. 

Jul 22, 2017, 09:42 PM IST

जेवणानंतर या पाच गोष्टी करणे टाळा

आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहाराचे काही नियम पाळणे अत्यंत गरजेचे असते. अनेकदा आहाराच्या चुकीच्या सवयीमुळे त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. आहाराचे योग्य नियम पाळल्यास आरोग्यही चांगले राहते. 

Jul 10, 2017, 09:35 AM IST

जेवण बनवण्यासाठी शाहिदला खास कॅनडावरुन शेफ

पद्मावतीमध्ये काम करण्यासाठी शाहिद कपूरला खास कॅनडावरुन शेफ मागवावा लागला आहे. 

Jun 22, 2017, 11:09 AM IST

चंद्रकांत पाटलांनी एमआयएमच्या नेत्यांना जेवणाचे आमंत्रण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 6, 2017, 12:27 PM IST

आयआरसीटीसीनं जाहीर केले रेल्वेतल्या खानपानाचे दर

आयआरसीटीसीनं रेल्वेमधल्या खानपानाचे दर जाहीर केले आहेत. रेल्वेच्या या नव्या धोरणानुसार आता जेवण रेल्वेच्या स्थानिक खानावळींमध्ये करण्यात येणार आहे.

Feb 28, 2017, 07:35 PM IST

विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल, मागासवर्गीय वसतिगृहातील धक्कादायक प्रकार

चेंबूरच्या मागासवर्गीय वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल सापडल्यानं खळबळ उडालीय.

Feb 12, 2017, 05:29 PM IST

रोटीघरमध्ये मिळते केवळ एक रुपयात जेवण

महागाई दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रत्येक वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढतायत. वाढत्या महागाईमुळे हॉटेलमधील जेवणाचे दरही वाढतात. 

Jan 18, 2017, 08:53 AM IST

ऑफिसमध्ये जेवणानंतर झोप येत असल्यास हे उपाय करा

ऑफिसमध्ये जेवण झाल्यानंतर अनेकांना झोप येते. याचे कारण थकवा, अधिक जेवण, रात्री झोप पूर्ण न होणे असू शकते. ऑफिसमध्ये जेवणानंतर झोप येऊ नये यासाठी तुम्ही खालील उपाय करु शकता.

Dec 23, 2016, 02:47 PM IST

राजस्थानमध्ये अन्नपूर्णा रसोई योजनेचा शुभारंभ, ५ रुपयांत नाश्ता तर ८ रुपयांत जेवण

भाजपची सत्ता असलेल्या राजस्थानमध्ये अच्छ दिने आले आहेत. राजस्थानमध्ये अन्नपूर्णा रसोई योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. केवळ ५ रुपयांत नाश्ता तर ८ रुपयांत जेवण या योजनेच्या माध्यमातून देण्यात येत आहे.  हा प्रयोग काही भागात करण्यात आलाय. त्यानंतर संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे.

Dec 15, 2016, 06:20 PM IST

रेल्वेत आता मिळणार कोकणी जेवण

रेल्वेमध्ये सध्या पेंट्रीकारच्या माध्यमातून जेवण व्यवस्था केलेली असते.

Dec 4, 2016, 08:54 PM IST

या हॉटेलात मिळते फुकट जेवण

हिमाचल प्रदेशातील एक हॉटेल सध्या चांगलेच चर्चेत आहे. या हॉटेलचे नाव आहे गोपाळ हॉटेल आणि रेस्‍टोरंट. येथे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाल प्रत्येक गोष्टीवर 50 टक्क्यांर्यंत सूट दिली होती. इतकंच नव्हे तर शहीद जवानांच्या कुटुंबासाठी येथे सर्वकाही फ्री आहे. केवळ खाणेच नव्हे तर या हॉटेलात राहणेही फ्री आहे. 

Nov 4, 2016, 09:04 AM IST

प्लेट नसल्यामुळे रुग्णाला दिलं जमिनीवर जेवण

रुग्णाकडे प्लेट नसल्यामुळे त्याला जमिनीवरच जेवण देण्याचा धक्कादायक प्रकार झारखंडच्या रांचीमध्ये घडला आहे.

Sep 24, 2016, 04:24 PM IST