लग्न सोहळ्यातील जेवणातून ८० जणांना विषबाधा
लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील तोंडार गावात लग्न समारंभातील जेवणातून जवळपास ७० ते ८० जणांना विषबाधा झाली आहे.
May 16, 2019, 10:27 AM ISTमुंबई । टिव्ही पाहताना चिकन खाताना हाडच अडकले घशात आणि...
मुंबईत टिव्ही पाहताना चिकन खाताना हाडच अडकले घशात आणि...
Mar 30, 2019, 11:55 PM ISTमुंबई । लहान मुलांना लाडात जेवण भरवणे आरोग्यासाठी धोकादायक
लहान मुलांना चिऊ-काऊचा घास म्हणून जेवण भरवणे हा खरं तर आईसाठी कौतुक सोहळा. पण मुलाला लाडात जेवण भरवणे हे मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे समोर आले आहे. जबरदस्तीनं जेवण भरवल्यास मुलांना लठ्ठपणाचा धोका निर्माण होत असल्याची निष्कर्ष एका आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने काढला आहे.
Jan 24, 2019, 10:40 PM ISTलहान मुलांना लाडात जेवण भरवू नका, हा आहे धोका?
लहान मुलांना लाडात जेवण भरवणे हे मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.
Jan 24, 2019, 10:32 PM IST...म्हणून ईशा अंबानीच्या लग्नात बिग बी वाढपी, अभिषेकने स्पष्ट केलं कारण
राजकारण, उद्योग, क्रीडा, कला अशा विविध क्षेत्रातील जवळपास सर्वच प्रतिष्ठित मंडळींनी ईशाच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावली.
Dec 17, 2018, 09:35 AM IST#deepikaranveerwedding 'दीप-वीर'च्या लग्नात असणार 'या' पदार्थांची मेजवानी
दोन दिवस रंगणाऱ्या या विवाहसोहळ्यासाठी ....
Nov 12, 2018, 01:14 PM ISTमहागाईनं कंबरडं मोडलं : करोडो रुपये हातात, पण एकावेळचं जेवण महाग!
गेल्या काही दिवसांत व्हेनेझुएलाच्या तब्बल १० लाख लोकांनी या देशात आसरा घेतलाय
Aug 25, 2018, 12:11 PM ISTतुझ्यात जीव रंगला : राणाच जेवण बघून सखी झाली थक्क
Aug 10, 2018, 02:42 PM ISTकेळीच्या पानात जेवण्याचे आरोग्यादायी फायदे
लवकरच श्रावण महिना सुरू होईल. या महिन्यात सणवारांना सुरूवात होते. घरात उदबत्ती, कापूराचा वास दरवळायला लागतो. या दिवसात उपवास आणि व्रतांनादेखील खास महत्त्व असते. उपवास अनेक लोकं देवाला नैवेद्य दाखवून केळीच्या पानामध्ये जेवतात. दाक्षिणात्य संस्कृतीमध्येही नियमित केळीच्या पानावर जेवले जाते. केवळ धार्मिक कारणांसाठी केळीच्या पानांवर जेवणाचे महत्त्व नसते तर आरोग्यासाठीदेखील केळीच्या पानांवर जेवणं फायदेशीर आहे.
Jul 26, 2018, 01:35 PM ISTकतरिना कैफने केला खुलासा, या गोष्टीमुळे मिळतो आनंद
रणबीरचं आलियासोबतचं नातं स्वीकारल्यानंतर मनातील भावना केली व्यक्त
Jun 7, 2018, 09:20 AM ISTगरोदरपणात हे पदार्थ तुमच्या जेवणात ठेवल्याने फायदा
समुद्री पदार्थ खाल्याने गर्भधारणेसाठी लागणारा कालावधी कमी लागतो
May 27, 2018, 01:38 PM ISTआदिवासी पाड्यावर जाऊन राज ठाकरेंचं जेवण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 2, 2018, 09:09 PM ISTसलमानने तुरुंगातील जेवण नाकारले, शेराने आणला नाश्ता!
काळवीट शिकार प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा झालेला अभिनेता सलमान खान याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. तुरुंगात जाताच त्याला रक्तदाबाचा त्रास झाला होता. दरम्यान, काल त्याने तुरुंगातलं जेवण नाकारल्याचे सांगण्यात येत आहे.
Apr 6, 2018, 07:55 AM ISTठाणे | मदरशाने घालून दिलं एकोप्याचं उदाहरण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 26, 2018, 08:49 AM ISTकेवळ रात्रीच्या वेळेस भरपेट जेवणं योग्य आहे का ?
अनेक वेळा असे घडते की संध्याकाळी एखाद्या पार्टीला जाण्यासाठी तुम्ही दिवसभर उपाशी राहता अथवा कमी खाता कारण संध्याकाळी तुम्हाला तुमच्या आवडत्या पदार्थांवर ताव मारायचा असतो.मात्र जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर असे अजिबात करु नका.
Mar 23, 2018, 09:31 PM IST