काश्मीरमधील अतिरेकी हल्ल्यात तीन जवान शहीद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2015, 12:26 PM ISTपाकिस्तान सैन्याकडून पुन्हा गोळीबार, दोन जवान शहीद
पाकिस्तान सैन्याकडून पुन्हा गोळीबार, दोन जवान शहीद
Jan 3, 2015, 07:08 PM ISTछत्तीसगडच्या नक्षली हल्ल्यात सांगलीचे उमाजी पवार शहीद
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात गावकऱ्यांना ढाल करून नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १४ जवान शहीद झाले. या हल्ल्यात सांगलीचे सीआरपीएफचे जवान उमाजी पवार हे ही शहीद झाले आहेत.
Dec 3, 2014, 11:39 AM ISTदहशतवादी चकमकीत भारतीय जवान शहीद, भारताकडून प्रत्युत्तर
जम्मू काश्मीरमधील केरन सेक्टर इथं दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत भारताचा एक जवान शहीद झाला आहे. तर पाकिस्ताननंही सलग दुसऱ्या दिवशी सीमा रेषेवरील २५ भारतीय चौक्यांसह १९ गावांवर गोळीबार केला आहे.
Aug 24, 2014, 03:37 PM ISTछत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात २० जवान शहीद
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात सहा जवान शहीद झाले आहेत.
Mar 11, 2014, 03:21 PM ISTशस्त्रसंधीचं उल्लंघन: उरी सेक्टरवर गोळीबार, १ जवान शहीद
पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. श्रीनगरच्या उरीमध्ये पाक सैन्यानं केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झालाय.
Oct 28, 2013, 11:21 AM ISTपाचच्या बदल्यात पाकचे ५० मारा – शिवसेना
पाकिस्तानची नांगी मोडण्यासाठी त्यांचे ५० जवान ठार केले पाहिजेत, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली आहे. पाकिस्तानची मस्ती काही उतरलेली नाही. पाकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. त्यांच्या हल्ल्यात ५ भारतीय जवानांना शहीत व्हावे लागले. यावर शिवसेनेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
Aug 6, 2013, 02:04 PM ISTजवान शहीद होत असताना, पाकशी क्रिकेट सामने कशासाठी? - राज
`केंद्रातील सरकार आणि भाजपचा चर्चेचा खेळ सुरू आहे. समझोता एक्सप्रेस कोणी सुरू केली?`
Jan 16, 2013, 10:39 AM IST