घोटाळा

मुंबई महापालिकेची कचरा हस्तांतरण 'लूट' केंद्र

मुंबई महापालिकेची कचरा हस्तांतरण केंद्रं कंत्राटदारांनी चक्क लुटीची केंद्र बनवली आहेत.

Sep 13, 2017, 06:44 PM IST

नितीश कुमार आणि मोदींना तुरूंगात टाकल्याशिवय गप्प बसणार नाही

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भागलपूर येथील घोटाळ्याची नितीश कुमार यांना संपूर्ण माहिती होती, असा आरोप करत नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना या प्रकरणात तुरूंगात टाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे लालूंनी म्हटले आहे.

Sep 12, 2017, 07:41 PM IST

कंत्राटदारांमुळे मुंबई महापालिकेला १६० कोटी रुपयांचा चुना

कच-यात डेब्रिजची भेसळ करून गैरव्यवहार करणा-या कंत्राटदारांविरोधात मुंबई महापालिकेनं एफआयआर दाखल केलाय.

Sep 11, 2017, 06:17 PM IST

साखर कारखान्याच्या अध्यक्षाचा १६ कोटींचा घोटाळा

 त्रिधरा साखर कारखान्याच्या अध्यक्षाने  जवळपास ४२० लोकांना फसवून १६ कोटीच्या आसपास कर्ज उचलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Aug 29, 2017, 08:32 AM IST

राष्ट्रीयकृत बँकांमध्ये २४ हजार कोटींपेक्षा जास्तीचा घोटाळा

देशातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये गेल्या आर्थिक वर्षात तब्बल २४ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. विविध बँकांतील सुमारे ५०० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर या संदर्भात कारवाई झाल्याचं आरटीआय अंतर्गत मिळालेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट होतं आहे.

Aug 23, 2017, 04:05 PM IST

एमआयडीसी भूखंड वाटपात घोटाळा, व्यावसायिकांना फटका

रत्नागिरीच्या महाराष्ट्र औधोगिक विकास महामंडळाच्या प्रदेशिक कार्यालयात भूखंड वाटपाचा मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलंय. 

Aug 4, 2017, 07:42 PM IST

प्रकाश मेहतांनी स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला?

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या अडचणी आणखी वाढल्यात. मेहतांच्या उलटसुलट कबुलीजबाबांमुळं कथित एसआरए घोटाळ्याचं गूढ आणखी वाढलंय. त्यातच मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी त्यांनी दाखवलीय.

Aug 4, 2017, 07:15 PM IST

पुणे पालिकेत ५०० कोटींचा घोटाळा, संजय काकडेंचा भाजपला घराचा आहेर

महापालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेचा प्रचंड गाजावाजा झाला. त्यासाठी महापालिकेनं कर्जरोखे उभारले. पण, या कामाच्या १७०० कोटींच्या निविदांमध्ये तब्ब्ल ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. त्याला भाजप खासदार संजय काकडे यांनी देखील साथ दिलीय. त्यामुळं भाजपाला घराचा आहेर मिळालाय. 

Aug 1, 2017, 09:22 AM IST