कर्णधार म्हणून मी कसा...; विजयानंतर गंभीरने घेतलं अय्यरचं क्रेडिट? नेमकं काय म्हणाला श्रेयस?
Gautam Gambhir: इंडियन प्रीमियर लीग फायनलमध्ये पोहोचली तेव्हा कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार अय्यरला गौतम गंभीरला स्वतःपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाल्याबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचं म्हटलंय.
May 27, 2024, 09:03 AM ISTVIDEO : मैदानात अंपायरशी भिडला गौतम गंभीर, यामागचं कारण विराट तर नाही ना? सत्य जाणून घ्या
IPL 2024: आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी झाला तेव्हा मैदानावरील वातावरण अनेकदा तापलं. विराट आणि गंभीर दोघेही रागावलेले दिसत होते पण त्यामागचं कारण काय? प्रथम, विराट कोहली आऊट दिल्याने रागावलेला दिसला आणि गंभीरने अंपायरशी वाद देखील केले..
Apr 22, 2024, 09:21 AM ISTGautam Gambhir: खासदार गौतम गंभीरचा राजकारणाला अचानक रामराम; काय आहेत त्याच्या क्रिकेट कमिटमेंट्स?
Gautam Gambhir: गौतम गंभीरने राजकारणातून निवृत्ती घेण्यामागे क्रिकेटची बांधिलकी हे कारण सांगितलं आहे. मात्र, दुसरीकडे पक्ष क्वचितच त्याला उमेदवारी देईल असे अनेक मीडिया रिपोर्ट्स समोर आले होते.
Mar 2, 2024, 12:11 PM IST'बातमी दाबली गेली, गंभीरने राडा केला अन्...', 2013 मध्ये KKR च्या ड्रेसिंग रुममध्ये असं काय झालं होतं?
Manoj Tiwary On Gautam Gambhir : एका मुलाखतीत 38 वर्षीय मनोज तिवारीने खुलासा केला होता की, 2013 मध्ये ड्रेसिंग रूममध्ये (Kolkata Knight Riders) त्याची गंभीरसोबत मोठं भांडण झालं होतं.
Feb 21, 2024, 04:54 PM ISTपाकिस्तान फुसका बार! गौतम गंभीर म्हणतो, 'हा' संघ टीम इंडियाचा नवा दुश्मन
Gautam Gambhir On perfect rivalry : टीम इंडियाचा नवा दुश्मन कोण? यावर टीम इंडियाचा माजी स्टार सलामीवीर गौतम गंभीर याने मोठं वक्तव्य केलंय.
Jan 1, 2024, 04:26 PM IST'गौतम गंभीरने मला मिस्ड कॉल...', अभिनेत्री पायल घोषचे सनसनाटी आरोप, म्हणते 'इरफानला डेट करत असताना...'
Payal Ghosh allegation on Gautam Gambhir : 2011 पासून मी 5 वर्ष इरफान पठाणला (Irfan Pathan) डेट केलं. गौतम गंभीर आणि अक्षय कुमार देखील माझ्याशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नात होते, असं पायल घोषने म्हटलं आहे.
Dec 1, 2023, 06:59 PM ISTIPL आधी गौतम गंभीरचा मोठा निर्णय, लखनऊची साथ सोडली; म्हणाला 'आता मी...'
गौतम गंभीरने आयपीएल 2024 आधी मोठा निर्णय घेतला आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या निर्णयाची घोषणा केली आहे.
Nov 22, 2023, 12:29 PM IST
निवृत्ती घेतली तरी MS Dhoni ला लीजेंड्स लीग खेळण्याची परवानगी का नाही? वाचा कारण..
Legends League Cricket 2023 : लिजेंड्स लीगमध्ये गौतम गंभीर, सुरेश रैना, ख्रिस गेल, इरफान पठाण, हरभजन सिंग, जॅक कॅलिस, मार्टिन गप्टील, शेन वॉटसन आणि इतर क्रिकेटपटू खेळताना दिसतात. मात्र, निवृत्ती घेतलेला महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) मात्र दिसत नाही.
Nov 18, 2023, 11:29 PM ISTWorld Cup: विराट-नवीन यांच्यातील वादाला पूर्णविराम; दोघांच्याही मैत्रीवर गौतम गंभीरची रिएक्शन व्हायरल
Gautam Gambhir Reaction: विराट आणि नवीन एकमेकांसमोर आले. मात्र यावेळी दोन्ही खेळाडूंमध्ये प्रेम दिसून आलं. चाहत्यांनी दोघांच्याही या कृत्याचं कौतुक केलंय. अशातच टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Oct 12, 2023, 10:26 AM ISTधक्कादायक! वर्ल्ड कप चॅम्पियन कपिल देव किडनॅप? खळबळजनक व्हिडीओ समोर
Kapil Dev Viral Video : वर्ल्ड कप चॅम्पियन कपिल देव (Kapil Dev kidnapped) यांची किडनॅपिंग झाल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
Sep 25, 2023, 03:40 PM ISTWorld Cup 2023 | पाकिस्तानला शिंगावर घेणाऱ्या गौतम गंभीरने गायले बाबर आझमचे गोडवे, कोहलीचं नाव घेत म्हणतो...
ICC ODI world Cup 2023 : '7 वन्डर्स ऑफ क्रिकेट' यावर बोलताना गौतम गंभीरने बाबर आझमचं गोडवे गायले आहेत.
Sep 23, 2023, 05:10 PM ISTWorld Cup 2023 | 'विराट अन् द्रविडचं जे झालं तेच रोहितचं होईल...', वर्ल्ड कपपूर्वी गौतमने दिला गंभीर इशारा!
ICC Cricket World Cup 2023 : वर्ल्ड कप विनर खेळाडू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याला मोलाचा सल्ला दिलाय.
Sep 18, 2023, 04:48 PM IST'अहंकार आणि सत्तेच्या लालसेपोटी....', सेहवागने थेट गौतम गंभीरशी घेतला पंगा; पार्ट टाइम MP म्हणत सुनावलं
माजी भारतीय क्रिकेटर विरेंद्र सेहवागने केलेल्या एका विधानामुळे खळबळ माजली आहे. एका चाहत्याने गौतम गंभीरचा उल्लेख करत मत मांडलं असता, सेहवागने असं काही विधान केलं ज्यामुळे सगळीकडे चर्चा रंगली आहे.
Sep 5, 2023, 07:17 PM IST
Gautam Gambhir : गंभीरसमोर 'कोहली कोहली'च्या घोषणा; प्रेक्षकांकडे पाहून गौतमने केलं अश्लील कृत्य, पाहा Video
Gautam Gambhir Viral Video : भारत पाकिस्तान सामन्यासाठी समालोचक करणाऱ्या गौतम गंभीरचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा विराट कोहली (Virat Kohli) चर्चेत आला आहे.
Sep 4, 2023, 09:58 PM IST
Gautam Gambhir : धोनीने तो सामना जिंकवला नव्हता...; 13 वर्षांपूर्वीच्या सामन्याविषयी गंभीरने सांगितलं खरं सत्य!
Gautam Gambhir Reacion on MS Dhoni : भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) कॉमेंट्री करत होता. यावेळी कॉमेंट्री करताना त्याने माजी कर्णधार एमएस धोनी ( MS Dhoni ) विषयी मोठं विधान केलं आहे.
Sep 3, 2023, 04:15 PM IST