बुमराह, शमी नाही तर 2023 मध्ये या भारतीय गोलंदाजाच्या नावावर सर्वाधिक विकेट, ICC ने जाहीर केली यादी
Most Wicket Taker Bowler in Test Cricket 2023 : सरत वर्ष म्हणजे 2023 हे वर्ष क्रिकेटच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण ठरलं. मानाची समजली जाणारी आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा या वर्षात पार पडली. ऑस्ट्रेलियाने या वर्षात आयसीसीच्या तीन ट्रॉफीवर नाव कोरलं.
Jan 2, 2024, 02:33 PM ISTक्रिकेटमध्ये तीनच स्टंप का असतात ? यामागील नेमका इतिहास काय?
क्रिकेटमध्ये तीनच स्टंप का असतात ? यामागील नेमका इतिहास काय?
Jan 1, 2024, 10:48 PM ISTMumbai Indians ने नाही तर पांड्याने केला रोहितचा गेम? रिपोर्टमधून झाला धक्कादायक खुलासा!
IPL 2024 : मुंबईने (Mumbai Indians) असा निर्णय का घेतला? असा सवाल विचारला जातोय. त्याचं कारण नेमकं काय आहे? रोहितचा (rohit sharma) गेम कुणी केला? पाहुया...
Dec 16, 2023, 04:29 PM ISTHardik Pandya नाही तर 'हा' खेळाडू होणार टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन, जहीर खान स्पष्टच बोलला!
Zaheer Khan On Hardik Pandya : रोहित शर्मानंतर (Rohit Sharma) मुंबईसाठी राखीव कॅप्टन ठेवण्याची खेळी पटलणने (Mumbai Indians) केलीये. त्यामुळे आता हार्दिक पांड्याकडे आगामी टीम इंडियाच्या कॅप्टनच्या रुपात देखील पाहिलं जातंय.
Nov 28, 2023, 09:24 PM ISTIPL 2024 Retention : वीरेंद्र सेहवागचा 'भाचा' RCB ला जिंकवणार पहिली आयपीएल, ऑक्शनपूर्वी विराट कोहलीचा मास्टरस्ट्रोक!
Royal Challengers Bangalore : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लिलावापूर्वी मास्टरस्ट्रोक खेळला आहे. आरसीबीला यंदाची आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी आता वीरेंद्र सेहवागच्या भाच्याची (Mayank Dagar) मदत होणार आहे.
Nov 26, 2023, 03:40 PM ISTDiamond Duck म्हणजे काय? ज्यामुळे ऋतुराज आणि अर्शदीप ठरले अनलकी!
Diamond Duck In T20I : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) यांची विकेट चर्चेचा विषय राहिल.
Nov 24, 2023, 04:36 PM ISTअंपायर, पीच क्युरेटर होण्यासाठी किती शिक्षण असावं, कशी मिळते ही नोकरी? पाहा कसं कराल या क्षेत्रात करिअर
World Cup 2023 : क्रिकेट... एक असा खेळ जो खऱ्या अर्थानं भारतीयांच्या मनात घर करून आहे. अशा या खेळात मोठं होण्याची संधी अनेकांनाच असते.
Nov 20, 2023, 11:44 AM ISTयुवराज सिंहने सानिया मिर्जाला डिवचलं, म्हणाला 'मिर्ची मम्मी', टेनिस स्टार म्हणते...
Yuvraj singh On Sania Mirza : सानियाच्या वाढदिवसानिमित्त युवराज सिंगने खास मैत्रिणीला ट्विटरवर एक पोस्ट लिहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सानियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना युवराज सिंगने सानियाला मिर्ची मम्मी म्हटलं. वर्ष खूप छान जावो अशी प्रार्थनाही त्याने केली.
Nov 16, 2023, 04:49 PM ISTVideo : अनुष्काला पाहण्यासाठी विराटची धडपड; IND vs NZ सामन्यादरम्यान कॅमेऱ्यानं टिपला 'तो' क्षण
World Cup 2023 IND Vs NZ Highlights : तिचं असणंच त्याच्यासाठी खूप काही सांगून गेलं... क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळाली विरुष्काच्या नात्याची सुरेख बाजू
Nov 16, 2023, 11:12 AM IST
'मी ऐश्वर्या रायशी लग्न केलं तर...'; अब्दुल रझाकच्या अभद्र वक्यव्यावर पाकच्या खेळाडूंनी कुटल्या टाळ्या
World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 आता अखेरच्या टप्प्यात आलेला असतानाच सेमीफायनलमध्ये पोहोचलेले संघ तयारीला लागले आहेत. पण, सध्या मात्र चर्चा होतेय ती म्हणजे पाकच्या संघातील माजी सदस्याची...
Nov 14, 2023, 09:34 AM IST
World Cup 2023 : सेमीफायनलच्या तोंडावर सौरव गांगुलीचं खळबळजनक विधान म्हणाला, 'टीम इंडियाचे बॉलर्स...'
India Cricket Team : टीम इंडियाच्या फास्टरने खतरनाक गोलंदाजीचं प्रदर्शन केल्याने टीम इंडियामध्ये आनंदाचं वातावरण आहे. अशातच आता टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगली (Sourav Ganguly) याने खळबळजनक विधान केलं आहे.
Nov 12, 2023, 05:40 PM ISTना विरुला जमवं ना युवीला! रोहित शर्माने मोडला विराटच्या मित्राचा रेकॉर्ड
Rohit Sharma breaks record : एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितने अव्वल स्थान पटकावलं. रोहित शर्मा एकाच वर्षात 59 सिक्स मारण्यात यशस्वी झाला.
Nov 12, 2023, 04:02 PM ISTShakib Al Hasan : दैव देतं पण कर्म नेतं! श्रीलंकेशी पंगा घेणारा शाकिब 'या' कारणामुळे वर्ल्ड कपमधून बाहेर
World Cup 2023 : बांगलादेशचा स्टार ऑलराऊंडर शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) वर्ल्ड कपमधून बाहेर पडला (Ruled out) आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात झालेल्या वादामुळे शाकिब चर्चेत आला होता. मात्र, आता त्याला वर्ल्ड कपमधून बाहेर पडावं लागलंय.
Nov 7, 2023, 03:38 PM ISTSL vs BAN, World Cup 2023: दिल्लीत नेमकं चाललंय काय? बांगलादेशनंतर श्रीलंका संघाने घेतला धक्कादायक निर्णय!
Air pollution in delhi : दिल्लीच्या विषारी धुक्यामुळे बांगलादेशने (SL vs BAN) शुक्रवारी आपलं प्रॅक्टिस सेशल रद्द केलं होतं. त्यानंतर आता श्रीलंकेने देखील प्रॅक्टिस सेशल रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 4, 2023, 07:28 PM ISTविक्रमांची चिरफाड करत सुटलेला 'हा' क्रिकेटपटूला प्रेमाच्या पिचवर चिअर लीडरकडून क्लिन बोल्ड
ICC Cricket World Cup 2023 : खेळपट्टीवर हा खेळाडू दमदार कामगिरी करत असतानाच मैदानाबाहेरही त्याचीच चर्चा आहे, निमित्त ठरतंय ते म्हणजे त्याचं खासगी आयुष्य.
Nov 2, 2023, 12:17 PM IST