बाप्पा पावला । कोकण रेल्वे मार्गावर गणपती सणासाठी विशेष गाड्यांची शक्यता
कोकणात गणपती सणासाठी जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात येण्याची शक्यता आहे.
Aug 8, 2020, 08:46 AM ISTकोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत, एक्स्प्रेस गाड्या २० ऑगस्टपर्यंत 'या' मार्गावरुन धावणार
कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी पेडणे येथील एका बोगद्यात भिंत कोसळून दरड रेल्वे रुळावर आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
Aug 7, 2020, 07:40 AM ISTदरड कोसळली : कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, पनवेल-पुणे-मिरज मार्गे एक्स्प्रेस गाड्या वळवल्या
दरड कोसळल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या २४ तासात अति मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा फटका हा कोकण रेल्वेला बसला आहे.
Aug 6, 2020, 02:03 PM ISTकोविड-१९ : रत्नागिरी कोकण रेल्वे कार्यालयात भीतीचे सावट, बैठक घेतलेल्या संघटनेच्या नेत्याला कोरोना
कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Jul 7, 2020, 03:58 PM ISTकोरोना : NRMU नेत्याचा तीन राज्यातून अनधिकृत प्रवास, रत्नागिरीत घेतली रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक
रत्नागिरी जिह्यात कोरोना विषाणूचा दिवसागणिक प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे.
Jul 1, 2020, 10:57 AM ISTकोकण रेल्वे कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू, संपर्कातील ५२ जणांना केले क्वारंटाईन
कोकण रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर जळपास ५२ कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
Jun 16, 2020, 02:06 PM ISTकोकण रेल्वेच्या मार्गावर धावणार स्पेशल पार्सल ट्रेन
जीवनावश्यक गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून कोकण रेल्वेच्या मार्गावर स्पेशल पार्सल ट्रेन
Apr 20, 2020, 10:57 AM ISTकोरोनाचे सावट : कोकणात येऊच नका, अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द
कोकण रेल्वे मार्गावर उद्या रविवारी जनता कर्फ्यूमुळे अनेक पॅसेंजर रद्द करण्यात आल्या होत्या. आता एक्सप्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
Mar 21, 2020, 08:40 PM ISTकोरोनाचे संकट : जनता कर्फ्यूमुळे कोकण रेल्वे मार्गावरील या गाड्या रद्द
जनता कर्फ्यूमुळे कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Mar 21, 2020, 03:21 PM ISTकोकण रेल्वेची आणखी एक महिला सारथी, 'कोकण कन्या' प्रिया तेटगुरे
कोकण रेल्वेची महिला सारथी म्हणून प्रिया तेटगुरे यांची नेमणूक झाली आहे.
Mar 7, 2020, 12:25 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी सुट्टी निमित्ताने ७८ विशेष गाड्या
उन्हाळी सुट्टी निमित्ताने कोकण रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेच्या ७८ उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत.
Feb 18, 2020, 10:51 PM ISTहोळीनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर जादा गाडया
होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यासाठी कोकण रेल्वेने जादा गाडयांची व्यवस्था केली आहे.
Feb 12, 2020, 05:23 PM ISTकोकण रेल्वेत चक्क बेसीनचे बाटलीबंद पाणी, तरुणाला १० दिवसांची कैद आणि दंड
कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांत मिळणारे बाटलीबंद पाणी सुरक्षित आहे का?
Feb 6, 2020, 09:28 PM ISTकोकण रेल्वेवर आज मेगाब्लॉक; 'या' स्थानकांदरम्यान आठ तास वाहतूक बंद
आठ तास वाहतूक बंद राहणार आहे.
Dec 27, 2019, 07:48 AM IST