कोकण रेल्वे मार्गावर नव्या ११ स्थानकांना मंजुरी
कोकणवासियांसाठी चांगली बातमी. कोकण रेल्वेवर वाढलेली रहदारी लक्षात घेता या मार्गावर नव्या अकरा रेल्वे स्थानकांना मंजुरी देण्यात आलीय.
May 30, 2016, 11:50 AM ISTगणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या ट्रेनची बुकिंग हाऊसफुल्ल
गौरी-गणपतीच्या काळात कोकणात जाणा-या चाकरमान्यांची संख्या वाढतच चाललीय. कोकण रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेनचं बुकिंग अवघ्या काही मिनिटांत हाऊसफुल्ल झालंय. सर्वच ट्रेनची वेटिंग लिस्ट थेट 500 पर्यंत पोहचलीय.
May 9, 2016, 09:27 AM ISTकोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक जाहीर
कोकण रेल्वे मार्गावर १० जूनपासून पावसाळी अर्थात मान्सून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
Apr 23, 2016, 03:31 PM ISTएका SMSवर कोकण रेल्वे करणार डब्यांची सफाई
मुंबई : कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे.
Apr 9, 2016, 05:15 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर सुट्टीसाठी जादा विशेष गाड्या
कोकण रेल्वे मार्गावर कोकण आणि गोव्यासाठी जादा विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. या गाड्या खास सुट्टीसाठी आहेत.
Mar 12, 2016, 08:33 AM ISTकोकण रेल्वे मार्गावर गाडीच्या धडकेने १०० बकऱ्या ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 23, 2016, 09:01 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर गाडीच्या धडकेने १०० बकऱ्या ठार
कोकण रेल्वे मार्गावर रेल्वेने धडक दिल्यानं जवळपास १०० बकऱ्या ठार झाल्या. रायगड जिल्ह्यातील कोलाड जवळील गोवे गावाच्या हद्दीत हा अपघात झाला.
Feb 23, 2016, 07:17 PM ISTआंगणेवाडी जत्रेसाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या
कोकणातील आंगणेवाडीची जत्रा प्रसिद्ध मानली जाते. या जत्रेसाठी मुंबईहून अनेक भाविक कोकणात जातात. यादरम्यान कोकणात विशेष गाड्याही सोडल्या जातात. यंदाही कोकण रेल्वेने आंगणेवाडीच्या जत्रेसाठी दादर सावंतवाडी दादर, मुंबई सीएसची झाराप मुंबई सीएसटी आणि एलटीटी झाराप एलटीटी या तीन नव्या गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
Feb 9, 2016, 10:48 AM ISTकोकण रेल्वे मार्गावरील ट्रेन कोणत्याही परिस्थितीत बंद करणार नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2016, 12:19 PM ISTकोकण रेल्वेच्या डबल डेकर ट्रेनचे वेळापत्रक बदलणार : गुप्ता
कोकण रेल्वेने सुरु केलेली डबल डेकर ट्रेनला अधिक चांगला प्रतिसाद मिळणासाठी वेळापत्रकात बदल करण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती कोकण रेल्वेचे नवीन अध्यक्ष संजय गुप्ता यांनी दिली.
Feb 6, 2016, 09:23 AM ISTकोकण रेल्वेची ज्येष्ठ प्रवाशांसाठी ‘श्रावण सेवा’
कोकण रेल्वे मार्गावर अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू प्रयत्नशिल आहेत. आता कोकण रेल्वे मार्गावर ज्येष्ठ प्रवाशांसाठी ‘श्रावण सेवा’ सुरु केलेय.
Dec 29, 2015, 07:15 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे, मुंबई - कोचुवेली
कोकण रेल्वे मार्गावर मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कोचुवेली दरम्यान, विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन ही गाडी सोडण्यात येत आहे.
Dec 29, 2015, 06:56 PM ISTदिवा स्टेशनजवळ मालगाडीचा डबा घसरला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 28, 2015, 09:42 AM ISTकोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते मडगाव एसी डबल डेकर नवी गाडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2015, 10:24 PM IST