'चुकीच्या घटना घडेपर्यंत न्यायालयानं शबरीमलात दखल देऊ नये'
सर्वोच्च न्यायालयासमोर या विषयावर ५४ पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्यात
Feb 6, 2019, 12:26 PM ISTवधूला 'फक्त पाच मिनिटांत आलोssss..', असं सांगत फुटबॉलपटू लग्नमंडपातून निघाला आणि....
त्याच्या या कृतीचं थेट केंद्रीय मंत्रीमहोदयांकडून कौतुक
Jan 29, 2019, 11:20 AM IST'नंबी नारायण यांना पद्मभूषण मिळणं म्हणजे अमृतात विष मिसळणं'
माजी पोलीस महानिरिक्षकांनी भारत सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे.
Jan 27, 2019, 08:42 AM ISTशबरीमलाविषयीची पोस्ट लिहिल्यामुळे दिग्दर्शकाला फासलं शेण
शबरीमला मंदिराचा वाद पुन्हा चर्चेचा विषय ठरत असून, याच वादाविषयी फेसबुक पोस्ट लिहिणं राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाला महागात पडलं आहे.
Jan 25, 2019, 04:04 PM ISTगुगल म्हणतंय 'हे' आहेत सर्वात 'वाईट मुख्यमंत्री'
जाणून घ्या त्यामागचं मुख्य कारण
Jan 8, 2019, 10:01 AM ISTशबरीमला वादात मुस्लीम धर्मियांनी जपलं सामाजिक भान
कनकदुर्गा आणि बिंदू या दोन महिलांनी अय्यप्पा स्वामी मंदिरात प्रवेश करत वर्षानुवर्षे चालत आलेली प्रथा मोडित काढली होती.
Jan 7, 2019, 11:40 AM ISTशबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱ्या 'त्या' महिला म्हणतात...
भाविकाकडून विरोध नाही, पण....
Jan 4, 2019, 02:56 PM ISTधमक्या, अर्वाच्य टिप्पणीनंतरही 'ती' पत्रकार डगमगली नाही
त्यांनी मात्र विरोधाचं चित्रीकरण करणं सुरुच ठेवलं.
Jan 4, 2019, 01:48 PM ISTसबरीमालाच्या पायथ्याशी तणावाचं वातावरण, पोलीस बंदोबस्त तैनात
मंदिरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर विरोध करणाऱ्या भाविकांनी मज्जाव केल्याने त्यांना तिथंच थांबावं लागलंय.
Dec 23, 2018, 02:57 PM ISTवयाच्या १३ व्या वर्षीच 'तो' आयटी कंपनीचा मालक
ऐकावं ते नवलंच... मुळच्या केरळच्या असणाऱ्या या मुलाची किर्ती महान
Dec 18, 2018, 02:01 PM IST
लहान मुलांना खेळवण्यासाठी बाजारात आलाय 'तैमूर'
करिना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही...
Nov 21, 2018, 11:35 AM ISTSabarimala Temple : शबरीमला भाविकांसाठी केरळ पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय
परिस्थिती सुधारणार का? हा प्रश्न कायम
Oct 31, 2018, 09:10 AM IST
सबरीमला मंदिर महिला प्रवेश : समर्थन करणाऱ्या स्वामींच्या आश्रमावर हल्ला
सबरीमला मंदिरात महिला प्रवेशाच्या आदेशाचं समर्थन करणाऱ्या स्वामी संदीपानंद गिरी यांच्या आश्रमावर विरोधकांनी हल्ला केलाय.
Oct 27, 2018, 10:23 PM ISTSabarimala Row : मासिक पाळीविषयीच्या 'त्या' वक्तव्यावर स्मृती इराणींचं स्पष्टीकरण
मला अग्यारीत प्रवेश नाही म्हणून......
Oct 24, 2018, 07:44 AM IST