कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारनं दिली खुशखबर
शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिलाय. केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात मूल्य पूर्णपणे हटवलंय.
Feb 3, 2018, 08:37 PM ISTकेंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्य पूर्णपणे हटवले, शेतकऱ्याला अच्छे दिन
शेतक-यांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिलाय. केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात मूल्य पूर्णपणे हटवलंय.
Feb 3, 2018, 03:37 PM ISTकांद्याबाबतच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?
कांद्याला किचनमध्ये मोठे महत्त्व आहे. कांद्याशिवाय भाजीची कल्पनाच केली जाऊ शकत नाही.
Jan 9, 2018, 09:17 AM ISTनवी मुबंई । कांद्याची आवक वाढल्याने दर कमी होणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 16, 2017, 03:52 PM ISTमुंबई बाजार समितीत कांद्याची आवक, कांदा दर कमी होणार!
मुंबई बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. 150 ट्रक दाखल झाले आहेत. कांद्याचा भाव दोन रुपयांनी कमी झाला असून घाऊक बाजारात दर 20 ते 25 रुपयांवर आलाय.
Dec 16, 2017, 03:35 PM ISTपीकपाणी | अवकाळी पावसाचा कांद्याला फटका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 7, 2017, 06:16 PM ISTकांद्याच्या किमती सततच का वाढतात?
कांद्याला चक्क 4 हजार वर्षांपेक्षाही प्रदीर्घ काळची पार्श्वभूमी आहे.
Dec 3, 2017, 12:08 PM ISTभारतच नव्हे, या देशांतील नागरिकांनाही रडवतोय कांदा
कांद्याचा तुटवडा केवळ भारतातच नव्हे तर, सोबत अनेक देशांमध्येही कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यातून पाणी काढत आहे. भारतासह बांगलादेश आणि मलेशियातही कांद्याचा तुटवडा आहे.
Dec 3, 2017, 11:03 AM ISTकांद्याचे दर घसरले, मुंबई-दिल्लीत भाव वधारलेले
सध्या कांदा चढ्या दराने विकाला जात आहे. मात्र, येथील बाजारात कांद्याचे दर मोठ्याप्रमाणात घसरलेले पाहायला मिळत आहे. मात्र, असे असताना मुंबई, दिल्लीत कांद्याचे दर चढेच पाहायला मिळत आहे.
Nov 30, 2017, 07:28 PM ISTनाशिक | कांद्यांच्या भावामध्ये घसरण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 30, 2017, 06:53 PM ISTपीकपाणी | नाशिक, गेल्या तीन वर्षात कांद्यांची निर्यात घटली
Nov 28, 2017, 06:00 PM ISTमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांचे दर गडगडले
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांचे दर गडगडले आहेत. मात्र दर कमी होण्यासाठी वाढलेली आवक हे कारण असलं तरी आणखी एक अजब कारण आहे. काय आहे हे दुसरं कारण पाहा हा रिपोर्ट
Nov 24, 2017, 10:53 PM ISTनाशिक | कांद्याचे दर पडल्यामुळे शेतकरी संतप्त
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 24, 2017, 06:03 PM ISTलवकरच कांद्याची किंमत होणार १०० रूपये किलो
अंड्यांपाठोपाठ आता कांद्यांच्या दरात देखील वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
Nov 24, 2017, 01:05 PM IST